Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राघव on Fri, 11/28/2008 - 15:41
  • Log in or register to post comments
  • 6950 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 11/28/2008 - 15:53

Permalink

जबरदस्त

जबरदस्त व्यक्तिमत्व!!! ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Sun, 11/30/2008 - 09:51

In reply to जबरदस्त by बिपिन कार्यकर्ते

Permalink

मनापासून असेच

वाटले... - अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 11/28/2008 - 15:54

Permalink

धन्यवाद

डग्लस बेडर ह्या कुठल्याही परिस्थिती मध्ये हार न मानणार्‍या कर्तुत्ववान व्यक्ति ची ओळख करुन दिल्या बद्दल ! ह्या माणसाविषयी एका ब्रिटिश मैत्रिणीकडुन काहि ऐकले होते असे आता वाटतय पण नक्की काय ते लक्षात येत नाहीये. :( |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 11/28/2008 - 16:15

Permalink

नावाप्रमाणे बेडर

शत्रूची २३ विमाने त्याने एकट्याने पाडली!
सह्ही!!!! नावाप्रमाणे बेडर माणसाची ओळख करून दिल्याबद्दल आभार! :) -(डरपोक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by संताजी धनाजी on Fri, 11/28/2008 - 16:32

Permalink

बेडर हा

बेडर हा शब्द त्याच्यावरुनच आला का हो? :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 12/01/2008 - 12:27

In reply to बेडर हा by संताजी धनाजी

Permalink

कल्पना

कल्पना नाही बॉ. पण डर हा शब्द हिंदी आहे, त्यामुळे मराठीत हा शब्द कसा आला असेल ते नाही समजत!
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 11/28/2008 - 16:34

Permalink

बेडर

नावाप्रमाणेच बेडर!
कितीही उदास मनस्थिती असू देत, त्यातून बाहेर काढण्याचे काम तो अगदी इमाने इतबारे करत असतो!! कितीतरी गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नाही?
आम्हालाही नक्कीच मदत होईल. या अचाट व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद मुमुक्षु.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 11/28/2008 - 21:24

Permalink

वा..

बेडर व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद मुमुक्षु. अवांतर- आमच्या आजोबांचा एक मित्र डॉ. मानफ्रेड विंकलर, ह्याचाही एक पाय कापावा लागला होता. तो ही गाडी चालवण्यापासून बोलिंग खेळण्यापर्यंत आपल्या खोट्या पायाच्या आधाराने सारे काही करायचा.कित्येक दिवस म्हणजे आजोबांनी सांगेपर्यंत आम्हाला ते माहितच नव्हते.ह्या वर्षीच २० जानेवारीला कार्डिऍक ऍरेस्ट होऊन त्याला अचानक मृत्यू आला.हा लेख वाचताना त्याची एकदम आठवण होऊन उदास व्हायला झाले. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 12/01/2008 - 18:25

In reply to वा.. by स्वाती दिनेश

Permalink

खरंय. असे

खरंय. असे वाटणारच. असे खूप लोक असतात ज्यांची मनाची इमारत एवढी भक्कम असते की आपण कल्पनाही करू शकत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींनी तुटण्यापर्यंत ताणल्या जाणारे आम्ही या लोकांकडून खरेच खूप काही शिकू शकतो. अशा लोकांची व्यक्तिचित्रांची मालिका जर मिपावर तयार झाली तर किती चांगले होईल, नाही? :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 11/28/2008 - 23:12

Permalink

खूप

खूप आशादायक लेख, धन्यवाद मुमुक्षू. (ती भारतीय नृत्यांगना कोण जिचे दोन्ही पाय असेच खोटे आहेस, सुधा चंद्रन का?)
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Sat, 11/29/2008 - 03:28

In reply to खूप by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सुधा

सुधा चंद्रनच.. मात्र तिचा एक पाय खोटा आहे असे मला वाटते.. लेख खूप छान..नावाप्रमाणे असणारी लोकं कमीच असतात! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 11/29/2008 - 16:26

In reply to सुधा by भाग्यश्री

Permalink

सुधा चंद्रनच..

मोटर अपघातात एक पाय गेला.जयपूर फूट वापरते. आता बर्‍याच मालीकांमध्ये काम करते.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 11/29/2008 - 08:45

Permalink

छान

बेडर यांची माहिती देणारा लेख आवडला. >>>कितीही उदास मनस्थिती असू देत, त्यातून बाहेर काढण्याचे काम तो अगदी इमाने इतबारे करत असतो!! कितीतरी गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नाही? अगदी खरे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 11/29/2008 - 08:53

Permalink

त्या

पाठ्यपुस्तकाचे नाव मंगलवाचन. ग.ल.ठोकळ यांनी संपादन केले होते. सातवीचे मराठीसाठी पाठ्यपुस्तक होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 11/29/2008 - 16:17

Permalink

लै भारी

लै भारी व्यक्तिमत्व.. वरील सर्वांशी सहमत... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 12/01/2008 - 12:25

Permalink

मला वाटलेच होते

कि तुम्हा सगळ्यांस हे व्यक्तिमत्व आवडेल म्हणून!! :) इतरांची अशी भयंकर दु:खे बघीतली अन् त्यातून बाहेर पडण्याची त्यांची ताकद बघीतली कि आपली दु:खे आपोआप क्षुद्र वाटायला लागतात! अशा लोकांना हॅट्स ऑफ!! रामदासजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शतशः धन्यवाद! म्हणजे तुम्हांस हे व्यक्तिमत्व अगोदरच माहित असणारे, होय ना? या पाठाचे लेखक कोण होते ते आठवतंय काय? बहुदा श्री. शशीकांत कोनकर असावेत. नक्की नाही आठवत. :( मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 12/01/2008 - 23:47

Permalink

डग्लस बेडर!

माझ्या वडिलांनी मला ही गोष्ट सांगितली होती लहानपणी! अतिशय स्फूर्तिदायक अशी गोष्ट ऐकून पुष्कळ वर्षे झाली होती त्याला उजाळा देण्याचे काम केल्याबद्दल धन्यवाद. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 12/01/2008 - 23:54

Permalink

मस्त गोष्ट.

जबरदस्त व्यक्तिमत्व. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 12/02/2008 - 10:22

Permalink

सगळ्यांचे

सगळ्यांचे मनापासून आभार! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com