अहो ही नाटकं आहेत कांग्रेजी सरकारची ! ते सर्वजण तितकेच जबाबदार आहेत याला. एक धर्मांध छोटा देश २० वर्षे आपल्याला छळतो आहे आणि आपण त्यांना काहीच करु शकत नाही ? उलट त्यांच्या इथल्या पिल्लावळीला गोंजारत बसलेत हे !!!
ती कीड त्यावेळीच ठेचली गेली नाही म्हणुनच संसदेवर हल्ला करायची मजल गेली,,त्यानंतर काहीच फरक पडला नाही,,कीड खाऊन पिऊन मस्त पोसली गेली ,,,आता मुंबईत त्याच कीडेने आपला जबरदस्त प्रभाव दाखवला..आता म्हणे आयएसआय चीफ ला आमच्याकडे पाढवा..कीडीने पुन्हा ठेंगा दाखवला व स्वतं:च या रोगाने आजारी असल्याची ओरड केली..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
प्रतिक्रिया
30 Nov 2008 - 12:31 pm | ऋषिकेश
हे व्हायला हवेच होते.. न मागता दिला हे बरे झाले नाहितर जनतेने लाथ मारून हाकलले असते
भारताला गृहमंत्री आहे काय नाहि काय .. एकच होते
-(गोंधळलेला) ऋषिकेश
30 Nov 2008 - 1:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
न मागता दिला हे बरे झाले नाहितर जनतेने लाथ मारून हाकलले असते
ऋषिकेश, या शिवराज पाटलांनाच मागच्या लोकसभा निवडणूकांमधेच जनतेने लाथ मारली होती. पण "मॅडम"चे चमचे असल्याचा फायदा झाला तो असा!
30 Nov 2008 - 1:15 pm | ऋषिकेश
:(
खरंय
आणि तसं बघायला गेलं तर पंतप्रधानहि मागच्या दारानेच आलेले आहेत :(
-(गोंधळलेला) ऋषिकेश
30 Nov 2008 - 12:36 pm | अनामिका
फार पुर्वीच व्हायला हवे होते.
उशिरा सुचलेल शहाणपण म्हणायचा का?कि नेहमी प्रमाणे "बळीचा बकरा"
"अनामिका"
30 Nov 2008 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गृहमंत्री निष्क्रीय होते यात शंकाच नाही, पण हेतू राजकीयच दिसतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
30 Nov 2008 - 12:47 pm | स्वप्निल..
निवडणुका डोळ्यांसमोर ठेउन घेतलेला निर्णय ! पुर्णपणे राजकीय !
पण झाले ते चांगलेच झाले!
स्वप्निल
30 Nov 2008 - 12:53 pm | कलंत्री
शिवराज पाटिल गेले हे बरेच झाले. त्यांना आपल्या पदाचा ठसा उमठवता आला नाही.
मनमोहनसिंगानी ही फेरी जिंकली असेच म्हणावे लागेल.
आता नवीन गृहमंत्री कोण होणार? एक नविन चिंता....
30 Nov 2008 - 1:00 pm | रेवती
उपकारच झाले म्हणायचे.
वाट बघून बघून शेवटी राजीनामा देतील अशी आशाच सोडली होती मी.
चला हे बेष्ट झालं.
रेवती
30 Nov 2008 - 2:48 pm | भडकमकर मास्तर
हुश्श !!! ऍट लास्ट....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
30 Nov 2008 - 3:18 pm | अनामिका
आता महाराष्ट्राचे देशमुख-पाटिल कधी खरडतायत आपला राजिनामा ?
त्याच्या प्रतिक्षेत :W
"अनामिका"
30 Nov 2008 - 4:44 pm | हेरंब
अहो ही नाटकं आहेत कांग्रेजी सरकारची ! ते सर्वजण तितकेच जबाबदार आहेत याला. एक धर्मांध छोटा देश २० वर्षे आपल्याला छळतो आहे आणि आपण त्यांना काहीच करु शकत नाही ? उलट त्यांच्या इथल्या पिल्लावळीला गोंजारत बसलेत हे !!!
30 Nov 2008 - 4:48 pm | कुंदन
...ती संधी आपण कारगिलच्या वेळी गमावली.
कारगिलच्या वेळीच ती कीड ठेचायला पाहिजे होती.
30 Nov 2008 - 5:01 pm | मदनबाण
ती कीड त्यावेळीच ठेचली गेली नाही म्हणुनच संसदेवर हल्ला करायची मजल गेली,,त्यानंतर काहीच फरक पडला नाही,,कीड खाऊन पिऊन मस्त पोसली गेली ,,,आता मुंबईत त्याच कीडेने आपला जबरदस्त प्रभाव दाखवला..आता म्हणे आयएसआय चीफ ला आमच्याकडे पाढवा..कीडीने पुन्हा ठेंगा दाखवला व स्वतं:च या रोगाने आजारी असल्याची ओरड केली..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
30 Nov 2008 - 9:45 pm | विकास
बैल गेला अन झोपा केला