Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 11/27/2008 - 10:53
  • Log in or register to post comments
  • 10510 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on गुरुवार, 11/27/2008 - 11:08

Permalink

लय भारी

तात्यानु लय म्हंजे लय भारी फक्त मिपावर जे लोक भ्याड हल्ला करतात त्यांना शिवराज पाटिल प्रमाणे गोड गोड बोलुन सोडुन देवु नका. तुमच्या बरोबर आम्ही आहोतच पुढील वाटचालीस शुभेच्छा अवलिया(उर्फ नाना चेंगट)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत on गुरुवार, 11/27/2008 - 12:26

In reply to लय भारी by अवलिया

Permalink

सहमत

सहमत. झारीतल्या 'शुक्राचार्यां'चे निर्दालन कराच. - अभिजीत
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/27/2008 - 11:14

Permalink

बापरे !!!! १०

बापरे !!!! १० जीबी बान्डविथ एकट्या अमेरिके हून =)) उत्तर समोरच आहे तात्या ! मनो मनो !!!!! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 11/27/2008 - 20:26

In reply to बापरे !!!! १० by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

उत्तर नव्हे, प्रश्न

१० जीबी बान्डविथ एकट्या अमेरिके हून उत्तर समोरच आहे तात्या ! उत्तर नाही कार्ट्या, प्रश्न समोरच आहे, उत्तर शोधायचयं! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on गुरुवार, 11/27/2008 - 11:14

Permalink

अभिनंदन

अभिनंदन तात्या, आपण लावलेल्या रोपट्याचा वर्षाभरातच वटव्रुक्ष झालेला पाहताना आपणास नक्कीच कृतज्ञ आणि कृतार्थ वाटत असणार. पुनःश्च अभिनंदन. बाकी नानांशी सहमत. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 11/27/2008 - 11:18

Permalink

लिचर्स आणी कॅपचा

या लिचर्स वर उपाय म्हणुन मिपावर कॅपचा ऍक्टिव्हेट करावा का असे ऑफलाईन डिस्कशन आम्हा मित्रलोकात (मी, नीलकांत, कैवल्य, विनायक) झालेले स्मरते. बहुतेक आता ती वेळ आलेली असावी !
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/27/2008 - 11:22

In reply to लिचर्स आणी कॅपचा by आनंदयात्री

Permalink

कॅपचा चा

कॅपचा चा उपयोग नाही होनार.... कारण कॅपचा संगणकीय हिट्स नाही थांबवू शकत ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 11/27/2008 - 11:26

In reply to कॅपचा चा by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

???????????????????????

जर का कॅपचा संगणकीय हिट्स थांबवु शकला नसता तर तो अस्तित्वातच कशाला आला असता ??
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/27/2008 - 11:42

In reply to ??????????????????????? by आनंदयात्री

Permalink

कॅपचा

कॅपचा ! स्पॅम प्रोटेक्टर आहे.... ! मिपावर स्पॅमची अडचण नाही आहे.. हिट्स ची आहे... विनाकारण केलेली व्हिजिट ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 11/27/2008 - 12:01

In reply to कॅपचा by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

तुम्ही

तुम्ही म्हणताय तर तसे समजु .. पण ती वरची लिंक वाचुन बघा एकदा.
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/27/2008 - 12:09

In reply to तुम्ही by आनंदयात्री

Permalink

युवा

युवा अड्डावर मी कॅपचा वापरला आहे भाऊ ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 11/27/2008 - 12:15

In reply to युवा by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

मग

मग तुमचे अभिनंदन अन वाढदिवसाच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/27/2008 - 11:28

In reply to लिचर्स आणी कॅपचा by आनंदयात्री

Permalink

कॅपचा!

ह्यामुळे निदान स्वयंचलित शोषकांवर निर्बंध येतील. अर्थात हे घरचं खाऊन बाहेरच्या उस्तवार्‍या करणार्‍यांनाही ठाऊक असणारच, ते लॉग इन करुन उद्योग करतील पण निदान त्यामुळे त्यांचा सुगावा तरी लागेल. आणि हो, जेव्हा हे सगळं पुर्ण निस्तरलं जाईल तेव्हा तात्या, ह्या विघ्नसंतोष्यांची ऑनलाईन धिंड काढायला विसरु नका हो! आम्ही येतोच हलग्या- लेझिम घेऊन ;) एकदा का ह्या उद्योगांच्या बोलावत्या धन्याचं नाव उघड झालं की मग त्याला कोणी जवळ करणार नाही. असल्या उद्योगी प्राण्यांना इतरही कोणी त्यांच्या संस्थळाला असलेल्या संभाव्य धोक्यामुळे दारात उभे करणार नाहीत. असो, मिपाची ही होणारी भरभराट पाहुन आम्हालाही अत्यानंद (प्रमोदकाका नव्हे) झाला :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 11/27/2008 - 11:34

In reply to कॅपचा! by धमाल मुलगा

Permalink

सदस्यांना सुद्धा

सदस्यांना सुद्धा लॉगिन झाले की एकदा किंवा से दर १०० पाने वाचल्यावर कॅपचा पेज आपोआप दिसेल अशीही व्यवस्था करता येईल बहुदा. मग ना सर्वर बदलायची गरज पडेल ना फुक्कटचा ताण सहन करायची. मालकांनी, विश्वकर्म्यानी अन संपादन मंडळानी काय तो निर्णय घ्यावा असे इथे आवाहन करु इच्छितो.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 11/27/2008 - 21:25

In reply to लिचर्स आणी कॅपचा by आनंदयात्री

Permalink

+१

कॅपचा हा उत्तम उपाय वाटतो.. आनंदयात्रीशी सहमत मराठी संस्थळाला कॅपचाचा विचार करावा लागावा यातच सारं काहि आलं.. अभिनंदन! -(टोपीचा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by सरपंच on गुरुवार, 11/27/2008 - 11:28

Permalink

५३ सदस्य? :)

एका टायमाला ५३ सदस्य ऑनलाईन? Image removed. मेल्यानो मिपा बंद पडेल नायतर काय होईल? :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/27/2008 - 11:43

In reply to ५३ सदस्य? :) by सरपंच

Permalink

लिस्ट

लिस्ट मध्ये माझं नाव पण आहे.... मेलो ! =)) जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 11/27/2008 - 11:47

In reply to लिस्ट by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

खरेच की मी

खरेच की मी पण आहे ह्या लिस्टमधे #:S
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 11/27/2008 - 12:25

Permalink

>>आजूबाजूच्

>>आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण हे अजून एक वेगळ्या प्रकारचे दहशतवादी!! :O ठीक बंदोबस्त करा यांचा तात्या..
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 11/27/2008 - 12:38

Permalink

हाण तिच्यायला...

लय भारी! आमी समदे हाय तुमच्यासंगं... मारा, झोडा... अजाबात सोडायचे काम नाय! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 11/27/2008 - 18:34

Permalink

काय हे नवीन झेंगाट

पण तात्या आपली काही तक्रार नाय बा. ह्या लोकाचं असच असत दुसर्‍याच चांगल चाललेले बगवत नाय. बाकी मिसळपाव एका वर्शात एकदम जोरात आल आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 11/27/2008 - 19:59

Permalink

आता मनावर घ्या!

तात्या, हाटेलात आलेल्यांना बाहेर तिष्ठत रांगेत उभे ठेवण्यापेक्षा छप्पर वाढवा हो! मागच्या कट्ट्याला झालेल्या चर्चेचा आणि सूचनांचा विचार करावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on गुरुवार, 11/27/2008 - 21:06

In reply to आता मनावर घ्या! by सर्वसाक्षी

Permalink

मागच्या

मागच्या कट्ट्याला काय झाले ते माहीत नाही.. पण छप्पर वाढवले तर उत्तमच!
  • Log in or register to post comments

Submitted by कुशंका on गुरुवार, 11/27/2008 - 20:59

Permalink

आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी!

बापरे. मराठी संकेतस्थळांवर असेही प्रकार होतात? मराठी संकेतस्थळांचा जीव तो केवढा. त्यातही तंगड्या ओढणे वगैरे ....
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on गुरुवार, 11/27/2008 - 21:04

In reply to आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी! by कुशंका

Permalink

असेच म्हणतो

माझाही विश्वास बसत नव्हता असल्याप्रकारावर! नुसतेच वाचले होते DOS बद्दल. आता प्रात्यक्षिकही पहायला मिळत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 11/27/2008 - 21:02

Permalink

??

:O ग्रेट ब्रिटनमध्ये ४५,६१३ हिट्स? - ब्रिटिश टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! अवांतर : माझ्याच हिट्स जास्त आहेत की काय :?
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on गुरुवार, 11/27/2008 - 21:10

Permalink

Traffic not viewed

Traffic not viewed (bandwidth = 1.30GB) या वरून अंदाज काढला आहे का DOS attack चा?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on गुरुवार, 11/27/2008 - 21:14

Permalink

वर्ड व्हेरिफिकेशन

<> ह्या साठी मिपावर लॉगिन होण्याआधी वर्ड व्हेरिफिकेशन टाकता आले तर? म्हणजे अगदी पाहुण्यांसाठीसुद्धा तसेच. अड्रेस बार मधे मिपा.कॉम असे टाइप केल्यावर पहिल्यांदा वर्ड व्हेरिफिकेशन नंतर प्रवेश. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 11/27/2008 - 21:33

Permalink

संकेतस्थळावर येऊन काही

ठराविक काळानंतर तुम्ही कोणतीच ऍक्टिविटी केली नाहीत तर आपोआप तुमचा आय्.डी. गमन करुन टाकायचा असे काही करण्याने बँडविड्थ वापरावर थोडा आळा बसेल असे वाटते. सध्या मी एकदा मिपावर आलो की स्वतःहून गमन करेपर्यंत जेव्हा जेव्हा संगणक चालू करेन तेव्हा आपोआप 'आलेल्या सदस्यांमधे' गणला जातो! ('उपक्रम' हे संकेतस्थळ असे आहे. मी एकदा लॉग इन झालो आणि ठराविक काळ (साधारण ४८ तास असावे अंदाजे) फिरकलो नाही तर पुन्हा आल्यावर मला लॉगइन करावे लागते.) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 11/27/2008 - 21:37

Permalink

अगम्य

अमेरिकेतील सभासद संखेने भारतातील सभासदांपेक्षा जास्त नसावेत. तरिही अमेरिकेतुन भारताच्या तुलनेत इतक्या पटीत हीट्स कशा काय? आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामधुन भारतापेक्षा अधिक ट्रॅफिक कसा काय?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com