✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यज्ञकर्मी' तृप्त झालो

प
पुणेरी मिसळ्पाव यांनी
Wed, 11/26/2008 - 15:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3661 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व्वा!!

सुनील
Wed, 11/26/2008 - 15:50 नवीन
वर्णन छान केलेत पण अजून थोडे चालले असते. पुढील पुणे भेटीत यज्ञकर्मी खाद्यपूजा ठरलीच! वेज कोथिंबेरीचा फोटो दिसत नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आम्हीही

धमाल मुलगा
Wed, 11/26/2008 - 15:57 नवीन
आम्हीही 'यज्ञकर्मात' गेल्या रविवारी तुडुंब जेऊन आलो. हे रेस्तराँ (च्यायला, ह्या पुणेरी मिसळ्पाव्शेठसारखं बोलायचं म्हणलं तर एकदम फ्रेंच असल्यासारखं वाटलं बॉ! :) ), तिथली सजावट, खाद्यपदार्थांचा दर्जा हे सगळं एकदम पेठकरकाका छापाचंच आहे....अगदी आपुलकीचं आणि भन्नाट :) बाकी, तिथे गेल्यावर शाकाहारी मंडळींनी 'व्हेज नवाबी' आणि मांसाहारी मंडळींनी 'चिकन हॉट पॅन' हे नक्की चाखुन पहा... आणि हो...खेकड्याचं सुपही अप्रतिम बरंका! (च्यायला, सार्वजनिक जागी होतो म्हणुन लोकलज्जेस्तव गप बसलो नायतर सुप असलेला बाऊल चाटुन पुसुन साफ करायचाच इरादा होता...इतकं झक्कास सुप आहे ;) ) आपला, - (यज्ञकर्मी) ध मा ल.
  • Log in or register to post comments

पत्ता सांगा

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/26/2008 - 16:09 नवीन
आम्हाला पत्ता सांगा कि म्हणजे आम्हि पण आनंद घेउ ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।। आमचे राज्य
  • Log in or register to post comments

प्रसादराव,

धमाल मुलगा
Wed, 11/26/2008 - 16:24 नवीन
प्रसादराव, हा घ्या पत्ता (अवांतरः प्रसादराव, आपल्या सहीच्या शेवटी "<" "/strong" " >"हे अक्षर ठळक करणार्‍या सुविधेच्या कोडचे 'कोड संपल्याचे दर्शविणारे' टॅग्ज आहेत का ह्याची कृपया खातरजमा कराल काय? आपल्या प्रतिसादानंतर इतरांचे प्रतिसाद ठळक येताहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

क्षमा असावी

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/26/2008 - 18:27 नवीन
नको तिथे आम्हि आमचे ज्ञान पाजळल्यामुळे आपणा सर्वांस जो त्रास झाला त्या बद्दल क्षमस्व ! आता त्यात आम्हि बदल केला आहे, तो बदल अजुन काहि उपद्व्याप करणार नाहि, अशी आशा करुयात ! पत्त्या बद्दल धन्याचे वाद. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।। आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

'यज्ञकर्म उपहारगृहा'चा पत्ता

पुणेरी मिसळ्पाव
Wed, 11/26/2008 - 16:26 नवीन
'यज्ञकर्म उपहारगृहा'चा पत्ता: सहवास कॉर्नर, कर्वेनगर, पुणे ४११ ०३८. १) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला 'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे. २) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.) ३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्‍या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
  • Log in or register to post comments

लवकरच यज्ञ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/26/2008 - 19:22 नवीन
लवकरच यज्ञ केला पाहिजे असं दिसतंय!
  • Log in or register to post comments

फोटो

पुणेरी मिसळ्पाव
Wed, 11/26/2008 - 20:12 नवीन
फोटो चिकटविणे जमले नाही. शेवटी पिकासाचा दुवा दिला आहे.
  • Log in or register to post comments

आता

विसोबा खेचर
Sat, 11/29/2008 - 16:24 नवीन
आता पुण्यात आलो की नक्की येणार! :)
  • Log in or register to post comments

आधीच ठरवले आहे.

प्राजु
Sun, 11/30/2008 - 09:00 नवीन
भारतात जेव्हा येईन.. तेव्हा पुण्यातलं पहिल्म जेवण माझ यज्ञकर्म मध्ये असेल्..पेठकर काकांना भेटूनच पुढचा दौरा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मन भरुन आले.....

प्रभाकर पेठकर
Wed, 12/03/2008 - 00:15 नवीन
श्री. पुणेरी मिसळपाव, आपण आवर्जून आपले चविष्ट अनुभव मिपाच्या सर्व सदस्यांबरोबर वाटून 'यज्ञकर्म्'ला धन्य केलेत. माझे अगदी 'मन भरून आले' आहे. सुनील, धमाल मुलगा, परिकथेतील राजकुमार, १३_१३ व्यस्त अदिती, विसोबा खेचर आणि प्राजु मनःपूर्वक धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी अजून भेट दिलेली नाही त्यांनी जरूर जरूर यावे. ज्यांनी भेट दिलेली आहे ते पुन्हा पुन्हा येत राहतीलच ह्याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

मी पण..

योगी९००
Wed, 12/03/2008 - 02:13 नवीन
पुण्यात आलो की मी सुद्धा नक्की येणार! खादाडमाऊ (जिभल्या चाटत बसलेला)
  • Log in or register to post comments

नक्की येणार..

टुकुल
Wed, 12/03/2008 - 02:56 नवीन
लवकरच मि पण भेट देइन..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा