✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाच्या लेखनपट्टीवर आमचं दुसरं शतक.आंकडेमोड- वाचक हो,तुमच्यासाठी!

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 11/26/2008 - 09:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9393 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

अभिनंदन

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/26/2008 - 09:54 नवीन
अभिनंदन ! >>उत्साह स्वस्थ बसू देईल का सांगता येत नाही स्वस्थ बसू नका ! हीच इच्छा ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
Wed, 11/26/2008 - 09:55 नवीन
सामंतकाका[आजोबा] आपले आभिनंदन. त्रिशतक २००८ मधेच होऊन जाउ दे या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सहमत आणि अभिनंदनही

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/26/2008 - 09:56 नवीन
त्रिशतक २००८ मधेच होऊन जाउ दे या शुभेच्छा! +१ सहजरावांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 09:41 नवीन
जैनाचं कार्ट,सहज,अदिती, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आकडे बोलले

कपिल काळे
Wed, 11/26/2008 - 10:02 नवीन
एवढी आकडेवारी कशी काय गोळा केलात . सामंत साहेब तुम्ही ग्रेट आहात. एवढी आकडेवारी गोळा करणे म्हणजे जबरदस्त चिकाटी पाहिजे. मुळात एवढी आकडेवारी गोळा करता येइल अशी कामगिरी करणे हे पण तितकेच महत्त्वाचे. उगाचच नाही आकडेवारी जमा होत हो. मानलं बुवा तुम्हाला. टोपी काढली टू यू.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो...

धमाल मुलगा
Wed, 11/26/2008 - 11:43 नवीन
>>मुळात एवढी आकडेवारी गोळा करता येइल अशी कामगिरी करणे हे पण तितकेच महत्त्वाचे. उगाचच नाही आकडेवारी जमा होत हो. कपिलराव, अगदी अगदी मनातलं बोललात. सामंतकाका, अभिनंदन. दर वेळी प्रतिसाद देणे शक्य असतेच असे नाही, किंवा असुनही दिला जातोच असेही नाही, पण आपला एकुणच दृष्टीकोन पाहता तुमच्याकडुन बरेच काही शिकण्यासारखे आहे हे नक्की जाणवलं. त्रिवार अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

पहिले तीन

कपिल काळे
Wed, 11/26/2008 - 10:04 नवीन
आत्ता जर बघितल तर "नवे लेखन" मध्ये पहिले तीन विषय सामंत काकांचे आहेत. ही मी गोळा केलेली आकडेवारी आहे
  • Log in or register to post comments

कुतुहल

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 09:49 नवीन
कपिल काळे,धमाल मुलगा, कुतुहल ही मेहनतीची जननी आहे. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

सामंतकाका,

चित्रा
Wed, 11/26/2008 - 10:06 नवीन
इतके लेखन न कंटाळता करणे सोपे नाही. आणि कोणी तुम्हाला प्रतिसाद दिला की लक्षात ठेवून त्यांना उत्तर लिहीता हेही वाखाणण्याजोगे आहे. आम्ही एका प्रतिसादात सर्वांना गूंडाळणारे लोक - म्हणजे "प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार" असे! त्याउलट तुम्ही नावानिशी लिहीता, खरे सांगायचे तर बरे वाटते :) एक विनंती - मिपावर कधी गंमत चाललेली असते, कधी मनासारखे प्रतिसाद येतात तर कधी चांगल्या गोष्टींकडे दुर्ल़क्षही होते. ते समजून घेऊन अजून लिहीत चला. धन्यवाद! चित्रा
  • Log in or register to post comments

एक विनंती -

विसोबा खेचर
Wed, 11/26/2008 - 10:59 नवीन
एक विनंती - मिपावर कधी गंमत चाललेली असते, कधी मनासारखे प्रतिसाद येतात तर कधी चांगल्या गोष्टींकडे दुर्ल़क्षही होते. ते समजून घेऊन अजून लिहीत चला. चित्रावैनींशी सहमत... सामंतकाका, आपली खरंच कमाल वाटते... जराही उत्साह कमी होऊ न देता आपण मिपावर लेखांचं द्विशतक झळकवलंत! आपल्याला दंडवत... आपल्यासारख्या बुजुर्गाचा मिपावर नेहमी असाच आशीर्वाद राहो हीच इच्छा... आपला कृपाभिलाषि, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अभिनंदन

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/26/2008 - 11:54 नवीन
सामंतकाका, मी पण असेच म्हणतो. त्रिशतक होउन जाऊ द्या लवकरात लवकर. पु.ले.शु. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+२

टारझन
Wed, 11/26/2008 - 14:17 नवीन
मी पण असेच म्हणतो. त्रिशतक होउन जाऊ द्या लवकरात लवकर. पु.ले.शु. असेच म्हंटले .. - (प्लास्टिक सर्जन) डॉ. टारझन (अवांतर : आज आम्हाला अनेक पेशंट्स दिसले .. चालू द्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:03 नवीन
बिपिन कार्यकर्ते,टारझन, आपल्या तोंडात साखर पडो. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

नाममात्र

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 09:58 नवीन
तात्याराव, मी फक्त नाममात्र आहे.आपणच ह्या प्रपंच्याचे कर्ते-सवर्ते आहात हे विसरून कसं चालेल. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+१

नंदन
Wed, 11/26/2008 - 11:39 नवीन
सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

+१

ऋषिकेश
Wed, 11/26/2008 - 14:15 नवीन
+१ -(सहमत) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

+१

धनंजय
Wed, 11/26/2008 - 22:41 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:06 नवीन
नंदन,ऋषिकेश,धनंजय, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 09:53 नवीन
चित्रा, तुझं हे ऑबझरव्हेशन वाखाणण्या सारखं आहे. प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

एका

अवलिया
Wed, 11/26/2008 - 10:13 नवीन
एका अवलियाला दुस-या अवलियाचा सलाम! असेच लिहित रहा... अन भावनांचे चंद्र फुलवत रहा... मला आवडणारी कुसुमाग्रजांची चंद्र कविता खास तुमच्यासाठी.... काका चंद्र या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते त्या चंद्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी माकड,मानव, कूत्री यांना जाता येते या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही हा ही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमणे भग्न मंदीरावरी केधवा बृहस्पतिसम करतो चिंतन कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून तट घुमटावर केव्हा चढतो, कधी विदुषक पाणवठ्यावर घसरुन पडतो कुठे घराच्या कौलारावरुनी उतरुन खाली शेजेवरती तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो कुठे कुणाच्या मूक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे त्या चन्द्राशी कुठले नाते? त्या चन्द्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी शास्त्रज्ञांना जाता येते रसिक मनांना या चंद्राला पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते. - कुसुमाग्रज आपलाच अवलिया
  • Log in or register to post comments

आवडती कविता

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:10 नवीन
अवलिया, कुसुमाग्रजांची ही कविता माझी पण एक आवडती कविता आहे. प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

या द्विशतकवीराला मानाचा मुजरा!!!

उम्मि
Wed, 11/26/2008 - 11:07 नवीन
वा! लगे रहो बडे भाई....... आपल्या लेखनाने प्रभावित झालेला, उम्मि.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अभिरत भिरभि-या
Wed, 11/26/2008 - 11:26 नवीन
अभिनंदन सामंतकाका. आम्हा तरुणांना लाजवणारा उत्साह आहे तुमच्याकडे !!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आजानुकर्ण
Fri, 11/28/2008 - 19:07 नवीन
सामंतकाका, हार्दिक अभिनंदन. लवकरच ३०० लेखही होऊ द्या. तुमच्यासारखे लेखक हीच मिपाची खरी संपत्ती आहे. आपला, (शुभेच्छुक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या

अभिनंदन++

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/26/2008 - 11:35 नवीन
अभिनंदन ++ यकदम संगणकीय भाषेमंदी ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:14 नवीन
उम्मि,अभिरत भिरभि-या,परिकथेतील राजकुमार, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सामंतकाका त्रिशतक पायजे !!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/26/2008 - 13:22 नवीन
सूर समाधानाचा आहे,पण उत्साह स्वस्थ बसू देईल का सांगता येत नाही तुमचा दुर्दम्य उत्साह तुम्हाला स्वस्थ कधीच बसू देणार नाही, ही खात्री, त्रिशतकासाठी शुभेच्छा. आत २००८ चे फक्त ३६ दिवस उरले. दिवसाला २-३ लेख टाकले, तर त्रिशतक सहज शक्य आहे ! आम्ही पॅव्हिलियन मध्ये बसून तुमची ब्याट वर जाण्यची वाट पाहतो आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

आव्हान

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:21 नवीन
सर्किट, केव्हडं हे आव्हान? प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

अभिनंदन !!!

छोटा डॉन
Wed, 11/26/2008 - 13:36 नवीन
आपल्या अथक आणि उत्साही लेखनातुन नेहमी नवे अनुभव वाटणार्‍या सामंतकाकांचे त्यांच्या मिपावरील लेखांच्या नाबाद द्विशतकाबद्दल अभिनंदन. तसेच पुढील येणार्‍या त्रिशतकासाठी शुभेच्छा ... बाकीच्या बाबतीत सर्किटभायशी सहमत .... जाता जाता, सामंतकाका ती आकडेवारी मनावर न घेता लिहा. कारण कुणा एका ( इंग्लिश ) समिक्षकाने म्हटलेलेच आहे की " आकडेवारी ही स्त्रियांच्या पोहण्याच्या पोशाखासारखी ( मराठीत स्विमिंग कॉश्च्युम ) असते, जे दाखवते ते मनोरंजक असतेच पण जे लपवते ते जास्त महत्वाचे असते" .... टीप : वरील वाक्य ( जर कुणाला ) अश्लिल आहे असे ( वरकर्णी ) दिसत असल्यास तो दोष माझा नव्हे, त्याबाबत भांडण त्या " इंग्लिश समिक्षकाशी" करावे. आपल्यापाशी टायम नाय .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

आकडेवारीबद्दल

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/26/2008 - 13:59 नवीन
आकडेवारी मांडू तशी असते, कधी खोटं बोलण्याचं समर्थनही! (http://en.wikipedia.org/wiki/Statistical_deception) (याचवर्षी होणार्‍या त्रिशतकाच्या अपेक्षेत) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

खर्म समर्थन

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:35 नवीन
अदिती, हे समर्थन मात्र खरं आहे बरं का! www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मनोरंजक आकडेवारी

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:30 नवीन
छोटा डॉन, आपल्या अभिनंदना बद्दल आभार. मी आकडेवारी दिली नसती तर जाता जाता म्हटलेली ती मनोरंजक आकडेवारी कशी बरं समजली असती? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

असेच म्हणतो

घाटावरचे भट
Wed, 11/26/2008 - 13:38 नवीन
वरील सर्वांशी सहमत!!! पुनश्च अभिनंदन.
  • Log in or register to post comments

आणि

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/26/2008 - 13:40 नवीन
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ! २०० म्हण्जे मोठठा वाढदिवस !!! पार्टी पायजे ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

सामंतकाका,

ANIMANI
Wed, 11/26/2008 - 13:46 नवीन
सामंतकाका, तुमच्या लेखनातून नेहमीच काहितरी बोध मिळ्तो. अभिनंदन!!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

अनिल हटेला
Wed, 11/26/2008 - 13:54 नवीन
>>>>वरील सर्वांशी सहमत!!! पुनश्च अभिनंदन!!!! असेच म्हणतो ................... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:41 नवीन
ANIMANI, अनिल हटेला, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

अभिनंदन !!

जयवी
Wed, 11/26/2008 - 13:55 नवीन
सामंतकाका......तुमचं मनापासून अभिनंदन :) इतकं सातत्याने, न कंटाळता लेखन करणं म्हणजे गंमत नाही. तुमच्या उत्साहाचा हेवा वाटतो हो .....!! तुमचं त्रिशतक लवकरच होवो !!
  • Log in or register to post comments

१+

शितल
Wed, 11/26/2008 - 20:26 नवीन
जयवी ताईच्या मताशी सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी

अभिनंदन!

शाल्मली
Wed, 11/26/2008 - 15:17 नवीन
सामंतकाका, तुमच्या लेखनाच्या द्विशतकाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. आणि त्रिशतकही लवकर होऊदे.. शुभेच्छा! वरील कविताही आवडली. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सामंतकाका,

लिखाळ
Wed, 11/26/2008 - 15:37 नवीन
सामंतकाका, द्विशतकाबद्दल अभिनंदन.. तुमचे अनेक लेख वाचनीय असतात. आणि आवडतात. लिहित राहा.. -- (शुभेच्छुक) लिखाळ.
  • Log in or register to post comments

वा सांमत काका

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 11/26/2008 - 18:42 नवीन
मानल बुवा आम्ही आता १० लेखात कंटाळलो तुमी तर २०० लेख लिहिलेत मानल पाहीजे सलाम सलाम तुम्हाला सलाम मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments

सामंतकाका,

चतुरंग
Wed, 11/26/2008 - 23:11 नवीन
तुमच्या दुर्दम्य उत्साहाबद्दल तुमचे अभिनंदन! तुमच्या वाचनीय अशा प्रत्येक लिखाणाला दाद दिली जावी अशी इच्छा असते पण दरवेळी तसे जमतेच असे नाही त्याबद्दल क्षमस्व! त्रिशतकाची वाट पहातो आहे. (खुद के साथ बातां : रंगा, तुझ्या विडंबनांचं शतक कधी होणार रे? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments

सामन्त

विजुभाऊ
Fri, 11/28/2008 - 09:26 नवीन
सामन्त काकांच्या सातत्याला हॅट्स ऑफ आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 10:49 नवीन
जयवी,शितल,शाल्मली,लिखाळ,घाशीराम कोतवाल, विजुभाऊ, चतुरंग, आपणासर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

मनस्वी
Fri, 11/28/2008 - 10:51 नवीन
सामंतकाका, तुमची चिकाटी भन्नाट आहे. द्विशतकाबद्दल अभिनंदन. आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/28/2008 - 11:01 नवीन
मनस्वी , आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

अभीनंदन

नि३
Fri, 11/28/2008 - 15:54 नवीन
अभीनंदन...... ---नि३.
  • Log in or register to post comments

२०१ वे लेखन...

नि३
Fri, 11/28/2008 - 15:56 नवीन
२०१ व्या लेखनाला आतापर्यंत ४८ प्रतीसाद आणी ५९१ वाचने.....प्रिमा..... ---नि३.
  • Log in or register to post comments

४८+

विनायक प्रभू
Fri, 11/28/2008 - 15:59 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा