✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ह्या लाजिरवाण्या घरात....

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 11/25/2008 - 14:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5294 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

>>>>तो

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 11/25/2008 - 14:51 नवीन
>>>>तो स्रुष्टिकर्ता सुध्दा हाताची ५ बोट तोंडात घालुन बसत असेल आश्चर्यानी. =)) मी शांती (ते पण ती होती म्हणून) सोडलं तर कुठेही धारावाहीक पाहिले नाही त्यामुळे तुमच्या दुखःची माहीत नाही आहे.... ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

लय भारी रे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/25/2008 - 15:13 नवीन
लय भारी रे राजकुमारा! फक्त एवढी फटकेबाजी केल्यावर तू परिकथेतला नाही रे शोभत, एकदम खरा माणूस वाटतोस. एक तरी नायिका सुखरूप आणी आजुबाजुला सासु, नवरा काळजी घ्यायला खंबीर असताना बाळंत झालेली दाखवली तर टि. आर. पी. कमी होतो का ? =)) ... जाऊ दे, किती वाक्य उचलून काढणार, सगळंच भारी.
  • Log in or register to post comments

सायन्स

विनायक प्रभू
Tue, 11/25/2008 - 15:29 नवीन
माउथ टू माउथ दाखवता येत नाही. बंद पड्ल्यावर असा धक्का मिळाला तर कधी कधी चालू होते. आता किती% म्हणुन किट किट करु नकोस.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

टारझन
Tue, 11/25/2008 - 15:35 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) त्या असंभव मधल्या आनंद अभ्यंकराला हाणा रे आधी .. च्यायला - टारझन
  • Log in or register to post comments

आणि

मनस्वी
Tue, 11/25/2008 - 17:39 नवीन
'या सुखांनो या' मधल्या सगळ्यांना आवरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

नशिब...एकता

माउ
Tue, 11/25/2008 - 15:37 नवीन
नशिब...एकता कपुर च्या मालिका नाही बघितल्या.. नाहि तर TV set च फोडला असता..
  • Log in or register to post comments

नशिब...केकता कपुर च्या

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 11/25/2008 - 17:01 नवीन
नशिब...केकता कपुर च्या मालिका नाही बघितल्या.. नाहि तर TV set च फोडला असता.. अरे पाहिजे कशाला हे सबसे बडे डॉक्टर आणी त्यांचे महाग इलाज ? मेला हार्ट एटॅक नी माणुन कि न्या हिला तिकडे आणी लावा आपटायला हात छाताडावर ! अरे हाय काय आन न्हाय काय !! नशीब तिच्याला ती बा मेलि आणी तुलसी विराणी गेलि पन साला आता नविन मालिका नशीबी आलि काय नाव साला बहुतेक ते पण क च्या बाराखडी च असणार साला मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments

लाजिरवाणे घर आणि किस्ना

वेताळ
Tue, 11/25/2008 - 17:33 नवीन
हा ही लेख जबरदस्त लिहला आहेस. अभिनंदन =)) ह्या मालिकेवर खरे तर बंदी घालायला हवी. ह्याच्या आईला..इथे लग्न करुन जीव नकोसा होतो आणि हे साले प्रत्येक आठवड्याला बाजार असल्यासारखे लग्ने करित असतात.फक्त पंराजपे दांपत्य म्हातारे दाखवले आहे म्हणुन. नाहीतर त्याना पण दोन तीनदा मांडवात उभे केले असते.त्यात भरिसभर भगवान श्रीकृष्ण त्या कुंटुबाला पावला आहे आणि तो पण कशा ना कशावर निरर्थक गोष्टीवर चर्चा करत असतो वेताळ
  • Log in or register to post comments

रिक्षा

कपिल काळे
Tue, 11/25/2008 - 19:34 नवीन
लाजिरवाण्या घरातल्या दिक्षाचे सध्या कितवे लग्न सुरु आहे? किती प्यासेंजर बसतात, उतरतात. वडाप दिसतय. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अग्गायायायाया.....

धमाल मुलगा
Wed, 11/26/2008 - 11:53 नवीन
=)) >>किती प्यासेंजर बसतात, उतरतात. वडाप दिसतय. तेही बिनतिकीटाचं! आन् च्यायला, त्याचा टॅक्स भरायचा आपण! हड् तिच्याआयला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

मस्त लिहिलं आहे.

रेवती
Wed, 11/26/2008 - 00:51 नवीन
खरच ह्या मालिका अश्याच असाव्यात. मी पहिल्या नाहीयेत आणि आता पाहणारही नाही. रेवती
  • Log in or register to post comments

मस्तच..

प्राजु
Wed, 11/26/2008 - 01:47 नवीन
काल वाचयला नाही मिळालं कामांमुळे. आज निवांत वाचलं. मस्त लिहिलं आहे. शिरीष कणेकर यांच्या फिल्लमबाजी ची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

टेलर

पाषाणभेद
Wed, 11/26/2008 - 03:59 नवीन
आमी आमच्या धंद्याचच बगतो. त्यानी तुमच्या काय वो पोटात दुकत ? टुकार मालिका बघुन डोळे का नाहि फुटले माझे? -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

आपण तर बा

विसोबा खेचर
Wed, 11/26/2008 - 11:03 नवीन
आपण तर बा त्या बेक्कार मालिका पाहतच नाही... तात्या.
  • Log in or register to post comments

मालिका कधि

भिंगरि
Wed, 11/26/2008 - 13:27 नवीन
मालिका कधि बघितलि नाहि पण तरिहि मालिकेपेक्षा ह्या लेखातच जास्त मनोरंजन क्षमता आहे ह्याचि खात्रि आहे. :) लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments

मालिका

सोनम
Sun, 12/07/2008 - 14:22 नवीन
=; =; =; =; =; =; "टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो " बरोबर आहे हे . "घरोघरी मातीच्या चुली." घरातील स्त्रियाना अशा मालिका बघायला खूप आवडतात. घराच्या काळजीपेक्षा मालिकेत पुढे काय होणार आहे याची त्या॑ना खूप काळजी वाटते. आणि परिकथेतील राजकुमारा तुम्ही ऐवढे लिहिले आहे त्यामुळे असे वाटते तुम्ही सह दिग्दर्शकाची भूमिका चा॑गली निभावसाल. सगळ्या दिग्दर्शकाना मागे पाडसाल. आणि न॑बर वनचा पुरस्कार मिळवसाल. (पुण्याची सोनम) राम राम मिपा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा