✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही जलरंगातील चित्रे.

ब
बबन ताम्बे यांनी
गुरुवार, 05/14/2015 - 12:20  ·  लेख
लेख
या धाग्यात आपण स्केच पेन आणि वॉटर कलर पेन्सिलने रेखाटलेली चित्रे पाहीलीत. सध्या जलरंगात रंगविलेली चित्रे काढ्ण्यास सुरुवात केली आहेत. जलरंग हे माध्यम सोपे नाही (असे मला जाणवते). खुप सराव लागतो. तर सध्या फक्त प्रख्यात जलरंग चित्रकार मुळीक यांची कॉपी . सराव झाल्यानंतर स्वकला :-) konkan konkan2 konkan3
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7126 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

हेही छान

अमृत
गुरुवार, 05/14/2015 - 13:53 नवीन
मला चित्रकलेत विशेष गती नाही पण तरी माझी नोंद. १ल्या चित्रात घरच्या भींतीचा कोपरा कुठे आहे हे स्पष्ट होत नाही कदचीत त्यामुळेच छताचा आणि भींतींचा मेळ कळून येत नाही. ३र्‍या चित्रातील बैल मात्र खूप आवडलेत. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

हम्म !

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 14:24 नवीन
जनरली मुळीकांच्या चित्रांमधे डीटेल्स नसतात तर आभास निर्माण केलेला असतो. पण अर्थातच जी काही उणीव दिसते आहे चित्रात तो माझा दोष आहे. जलरंगावर माझा अजून हात बसलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

छान आहेत सर्व चित्रे, क्रः२

सानिकास्वप्निल
गुरुवार, 05/14/2015 - 14:02 नवीन
छान आहेत सर्व चित्रे, क्रः२ आणि क्रः३ विषेश आवडले.
  • Log in or register to post comments

छान आली आहेत. अगदी

आदूबाळ
गुरुवार, 05/14/2015 - 14:23 नवीन
छान आली आहेत. अगदी मुळाबरहुकूम. दुसर्‍या आणि तिसर्‍याचा फोटो नीट काढता येईल का? पहिल्यात जसं कागदाचं टेक्शचर दिसतंय तसं दुसर्‍या आणि तिसर्‍यात दिसत नाहीये. बादवे - कागद कोणता वापरता? मॅट फिनिश का?
  • Log in or register to post comments

कागद - हँडमेड पेपर

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 14:28 नवीन
हँडमेड पेपर वापरलाय. दुस-या आणि तिस-या फोटोच्या कागद आणि कॅमेरा यामधे काच आहे :-) म्हणून टेक्श्चर दिसत नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

उत्तम

चौकटराजा
गुरुवार, 05/14/2015 - 14:48 नवीन
मी मिलिंद चा पंखा आहे.आपका प्रयत्न मस्त.
  • Log in or register to post comments

मस्त. मला इथवर पोचायला अजून

सूड
गुरुवार, 05/14/2015 - 15:26 नवीन
मस्त. मला इथवर पोचायला अजून बराच सराव करावा लागणार असल्याची जाणीव झाली.
  • Log in or register to post comments

चित्रं आवडली.

प्यारे१
गुरुवार, 05/14/2015 - 15:44 नवीन
चित्रं आवडली. फेसबुक वर विशाल वाडये https://www.facebook.com/vwadaye?fref=ts यांची चित्रं पहा. अफाट आहेत.
  • Log in or register to post comments

छान चित्रे.

जागु
गुरुवार, 05/14/2015 - 16:00 नवीन
छान चित्रे.
  • Log in or register to post comments

व्वा मस्त !

पियुशा
गुरुवार, 05/14/2015 - 16:03 नवीन
व्वा मस्त !
  • Log in or register to post comments

खूप छान चित्रे!

एस
गुरुवार, 05/14/2015 - 20:41 नवीन
खूप छान चित्रे! मलाही मिलिंद मुळीकांची चित्रे किंबहुना त्यांची जोरकस शैली फार आवडते. कुंचल्याच्या फटकार्‍यांवरील त्यांची हुकुमत पाहण्यासारखी आहेच. जलरंग आणि चित्राचा हातकागद यांच्यातील द्वंद्व त्यांना फार चांगले समजते. मीही कधीकधी त्यांच्या प्रसिद्ध चित्रांवरून चित्रे काढतो आणि अजून काय सुधारणा करता येईल याचा आढावा घेतो. त्यांच्या एका चित्रावरून केलेले माझे व्हर्जन. Image removed. तसा मीही जलरंग माध्यमाचा नवशिकाच असल्याने तुम्हांला काय सांगणार म्हणा! पण या माध्यमात कॅनव्हास ला (कागदाला) फार महत्त्व असते. कागद चांगल्या दर्जाचा, किमान ३०० जीएसएम आणि चांगला पांढरास्वच्छ वापरा. आयात केलेले कागद चांगले असतात, पण ते आपल्याला परवडत नाहीत. अप्पा बळवंत चौकात त्रिमूर्ती म्हणून एक दुकान आहे. तिथे त्यांच्याच ब्रॅण्डचे कागद मिळतात. ते अ‍ॅग्रीकल्चरल कॉलेजच्या रस्त्यावर असणार्‍या शासकीय कागद कारखान्यापेक्षा चांगले असतात. वेट-इन-वेट चा चांगला सराव करा. ब्रशच्या फटकार्‍यांमधील नजाकत सांभाळा. दोन 'वॉशेस' मध्ये कागद चांगला वाळू द्या. अजून काही सांगत बसत नाही! :-D
  • Log in or register to post comments

सुंदर.

बबन ताम्बे
Fri, 05/15/2015 - 11:16 नवीन
नारळाच्या झावळ्यांचे स्ट्रोक्स अप्रतिम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

एकदम झक्कास !

चौथा कोनाडा
Sat, 05/16/2015 - 10:49 नवीन
एकदम झक्कास ! नारळ-माडांचा परिणाम सहीच ! बैलगाडीच्या मागील प्रकाशमिश्रीत धुक्याच्या परिणामामुळे डेप्थचा होणारा भास सुरेखच ! तुमची आणखी चित्रे येवु द्यात, स्वॅप्स,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

या चित्राचा आकार काय आहे?

आदूबाळ
Sat, 05/16/2015 - 18:15 नवीन
या चित्राचा आकार काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मोजायला गेलो पण...

एस
Mon, 05/18/2015 - 13:16 नवीन
मला नेमकी फुटपट्टी सापडली नाही. हे चित्र मी फ्रेम करून भिंतीवर लावले आहे. अंदाजे आकार कालनिर्णयच्या कॅलेंडरएवढा आहे. उंचीला दोन बोटे कमी धरा. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भन्नाट!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/14/2015 - 22:47 नवीन
भन्नाट!
  • Log in or register to post comments

....तांबे उत्तम जलरंगचित्रे....!!!

विनोद१८
गुरुवार, 05/14/2015 - 23:13 नवीन
..छान जमलीयेत.
  • Log in or register to post comments

छान

रुपी
Fri, 05/15/2015 - 02:56 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

वाह!!! :)

झकासराव
Fri, 05/15/2015 - 11:45 नवीन
वाह!!! :)
  • Log in or register to post comments

तिसरे चित्र फार आवडले.

किसन शिंदे
Sat, 05/16/2015 - 10:28 नवीन
तिसरे चित्र फार आवडले. स्वॅप्स यांच्या चित्रातल्या नारळाच्या झावळ्या मस्त दिसताहेत.
  • Log in or register to post comments

सुरेख पेंटींग्ज !

चौथा कोनाडा
Sat, 05/16/2015 - 10:44 नवीन
सुरेख पेंटींग्ज ! दुसरे चित्र विशेष आवडले. बगीच्याने वेढलेले दुमजली घर छान ! उन्हाच्या कडाक्यात डोळ्यांना सुखावा देणारी जलरंग चित्रे मस्तच ! जलरंगांची पारदर्शकता आणी टवटवी यांची मजा काही औरच आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

आदिमाया
Sat, 05/16/2015 - 14:14 नवीन
सर्व चित्रे खुप सुन्दर आहेत
  • Log in or register to post comments

छान

ग्रेटथिंकर
Sat, 05/16/2015 - 14:47 नवीन
छान
  • Log in or register to post comments

छानच आहेत चित्र.@स्वॅप्स,

अजया
Sat, 05/16/2015 - 17:18 नवीन
छानच आहेत चित्र.@स्वॅप्स, तुमचीही जलरंगातली चित्र पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

चित्रे छान.

सदस्यनाम
Sat, 05/16/2015 - 17:44 नवीन
चित्रे छान. बबनराव लगे रहो. स्व्याप्स्साहेबांची चित्रकला मात्र सफाईदार. आवडली.
  • Log in or register to post comments

खूप छान कला आहे तुमच्या हातात

उमा @ मिपा
Sun, 05/17/2015 - 23:17 नवीन
खूप छान कला आहे तुमच्या हातात. शुभेच्छा! स्वॅप्स, अप्रतिम! तुम्ही काढलेली आणखी चित्रं पाहण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा