Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 06/21/2012 - 22:30
आज म्हणे मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली. दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते संध्याकाळी बंद केले गेले - आग विझविणार्‍या यंत्रणेला मार्ग मिळावा म्हणुन. आग कशी लागली. कुठुन लागली वगैरे चर्चांचे गुर्‍हाळ अनेक वाहिन्यांवर धडाक्यात सुरू आहे. आगीत नक्की काय काय जळलय? - अर्थातच फायली! चला मंडळी पाहुया आता कुणा कुणाचं नशिब उघडतय ते. शहर रचना विभागातले नकाशे आणि फायली गेल्या तर मज्जाच मज्जा! बनवा हवे ते नकाशे आणि पाडा नवे भूखंड. उगाच कुणावर नोंदी फिरवल्याचे आरोप नकोत. झालं गेलं आगीला मिळाल.
  • Log in or register to post comments
  • 40316 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on Sun, 06/24/2012 - 08:27

In reply to विमा by खडीसाखर

Permalink

..

भारतातील माहीत नाही पण बहुदा इतरत्र असते तसेच असेलः सरकारी (तसेच मोठी महाविद्यालये, कंपन्या आदींच्या) इमारती बर्‍याचदा सेल्फ इन्शुअर्ड असतात... :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/09/2015 - 15:14

Permalink

९/११--- ISIL / ISIS

आज बर्‍याच दिवसांनी ९/११ चा किडा मला परत चावला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 08/03/2015 - 20:32

Permalink

@सनईचौघडा

@सनईचौघडा तुम्ही मला ९/११ बद्धल विचारले होते, हाच तो धागा ! आज त्यात अजुन काही भर टाकतो.जमल्यास वेळ काढुन हा प्रतिसाद संपूर्ण पहा. UK Documentary Maker Wins TV Licensing Court Case Proving BBC Had Prior Knowledge of Bldg. 7 Collapse

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pipe Guy - House/Trance/Techno Live
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 09/12/2015 - 05:04

Permalink

या घटनेला १४ वर्ष झाली ! पण

या घटनेला १४ वर्ष झाली ! पण या मागील सत्य खरेच समोर आले का ? Image removed. लेटेस्ट :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 11/27/2015 - 10:52

Permalink

नविन माहितीत अजुन भर !

मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 11/27/2015 - 11:56

In reply to नविन माहितीत अजुन भर ! by मदनबाण

Permalink

९/११ धाग्यावर मी ऑन ट्रॅक आहे

९/११ धाग्यावर मी ऑन ट्रॅक आहे याची खात्री, हा वरचा व्हिडीयो ऐकुन झाली. :) मग ते मोसाद असो वा akmai या सर्व गोष्टींचा उल्लेख अर्थातच या व्हिडीयोत झाला आहे. ज्या पद्धीतीने मी या घटनेचा मी विचार केला ती योग्य आहे, हे सुद्धा कळले.या घटनेचा मी जालावर शोध घेतला होता आणि जमेल तसे इथे देण्याचा प्रयत्न केला तो योग्यच आहे असे दिसते.इथे दिलेले काही व्हिडीयो आता डिलीट झालेले दिसत आहेत.हा वरचा व्हिडीयो कालच रिलीज झालेला आहे. या घटनेचा आणि सध्या चालु असलेल्या आयसीस उपद्रव यांचा अर्थातच संबंध आहे, हे काही वेगळण्याने सांगण्याची गरज नाही ! सध्या माझा फोकस अर्थातच रशियावर आहे, रशिया तयार झाला आहे याचा अंदाज मला इथेच आला होता { ८ सप्टेंबर २०१५ } आणि मला वाटतं १ नव्हेंबर २०१५ पासुन रशियाने एअर स्ट्राइक्स सुरु केले. सध्या या चालु असलेल्या प्रत्येक घटनां मधुन आपल्याला बरेच काही शिकण्यास मिळणार आहे,आणि अर्थातच एका अर्थाने या घडणार्‍या घटनांचे मूक साक्षिदार सुद्धा असणार आहोत. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 09/10/2019 - 20:34

Permalink

उद्या ९/११ ला १८ वर्ष पूर्ण

उद्या ९/११ ला १८ वर्ष पूर्ण होतील ! त्या दिवशी एकुण ३ इमारती जमिनदोस्त झाल्या,त्यात दोन ट्वीन टॉवर होते,आणि तिसरी इमारत ही बिल्डींग नंबर ७ होती.त्या इमारतीला सुद्धा आग लागली होती आणि काही वेळातच ती जमिनदोस्त झाली... या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते ! मागच्या आठवड्यात बाहेर आलेला रिपोर्ट आणि बातम्या ! University Study Finds Fire Did Not Cause 3rd Tower's Collapse on 9/11 University Study Finds Fire Did Not Bring Down World Trade Center Building 7 on 9/11 The World Trade Center Building 7 Collapse Findings Fire did not destroy World Trade Center Building 7 on Sept. 11, scientific study reveals Fire did not cause World Trade Center Building 7 collapse, UAF study suggests

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"
  • Log in or register to post comments

Submitted by जालिम लोशन on Wed, 09/11/2019 - 00:17

Permalink

काॅन्सपिरेन्सी थिअरी?

कळले नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 09/11/2021 - 19:40

Permalink

आज या घटनेला २० वर्ष पूर्ण

आज या घटनेला २० वर्ष पूर्ण झाली ! अमेरिका इज अंडर अ‍ॅटॅक हे वाक्य अमेरिकन लोकांच्या मनात बिंबवण्याचा उद्देश पूर्ण करण्यात आला. पण... जागतिक महासत्ता असलेला अमेरिका,ज्याचे जगभरात मिलेटरी, नेव्ही आणि एअर फोर्स बेस आहेत आणि पेंटॅगॉन सारखी महा बलाढ्य सुरक्षा संस्था जी क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी इमारत आहे. हे सर्व असताना अमेरिकेत ही घटना अमेरिकेला कुठलीही इंटलिजन्स इन्फोरमेशन न मिळता घडु शकते ? उत्तर :- शक्यच नाही. जाता जाता :- अमेरिकन शस्र निर्मीत करणार्‍या कंपन्यांना फायदा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा अमेरिका जगात कुठे ना कुठे तरी युद्ध करेल... त्यांना फक्त कारण हवे असते. इथे पाकिस्तानी वायझेड जनता अमेरिका अफगाणिस्तानातुन बाहेर पडली म्हणुन मिठाई वाटत फिरत होते, तेव्हाच अमेरिकन मिलेटरी पाकिस्तानातच त्यांचे सैन्य उतरवत होते. अकाशात अमेरिकेचे चिनूक हेलीकॉप्टर पाहुनच पाकिस्तानी लोकांना आपण नक्की कशाचा आनंद साजरा करतो होतो तेच आता कळेनासे झाले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Could have averted 9/11 if Vivekananda's message was accepted by world: President Kovind
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 09/11/2021 - 22:06

Permalink

या विषयावर अधिकची माहिती..

Image removed. Image removed. या विषयावर अधिकची माहिती... 20th Anniversary Edition of This Classic – 9/11: A Conspiracy Theory CIA Pilot Presents Evidence That No Planes Hit Towers On 9/11 The Dancing Israelis: FBI Docs Shed Light on Apparent Mossad Foreknowledge of 9/11 Attacks Why is Gelitin’s B-Thing troubling & mysterious? विशेष :- Larry Silverstein Larry Silverstein On Getting Hit By a Car, World Trade Center Timetable On the 25th day of January, I was walking home from a dinner … and as I’m walking up Madison Avenue … a car comes out of nowhere and hits me. I thought I was going to die. For a few minutes, I thought I did. … I think two days after I’m there, I thought about it and I said ‘my God, the best and final (bid) is due in two days.’ We submitted on the 30.” बादवे.. ९/११ च्या आदल्या दिवशी डोनल्ड रम्सफेल्ड ने पेंटॅगॉन चे २.३ट्रिलियन डॉलर्स मिसिंग असल्याचे उघड केले होते. माठ अमेरिकन जनता :- जाता जाता :- आजचा दिवस : १+१+०+९+२+०+२+१ = १६ = १+६ = ७ मला परत Christine Lagarde - The Magic 7 चे भाषण आठवले. In Tragedy, the Nonsense of Numbers Find out the bizarre conspiracy theories of 9/11 attack

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Could have averted 9/11 if Vivekananda's message was accepted by world: President Kovind
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 09/12/2021 - 14:00

Permalink

911 Pentagon Attack

Thermite वापरल्याने टॉवर पाडता येतील का ? अश्या कुठल्या प्रकारच्या वास्तु पाडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो ? या व्हिडियोत १:३२:०० ला Thermite उल्लेख केला गेला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Al Qaeda leader, rumoured dead, surfaces in video on 9/11 anniversary
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 09/12/2021 - 14:51

In reply to 911 Pentagon Attack by मदनबाण

Permalink

टॉवर ७

या प्रतिसादांचा मूळ लेखाशी काही संबंध नाही तरी इथे लिहिलेच आहेत म्हणून त्याविषयी एक गोष्ट लिहितो. न्यू यॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ते दोन मोठे टॉवरवर विमाने आदळून ते दोन्ही टॉवर नंतर पडले हे आतापर्यंत आपण सगळ्यांनीच किमान हजारेक वेळा पाहिले आहेत. त्याच वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्समध्ये आणखी काही इमारती होत्या. पण त्या इमारती त्या दोन टॉवरइतक्या उंच नसल्याने तितक्याशा प्रसिध्द नव्हत्या असे म्हटले तरी हरकत नाही. ११ सप्टेंबर २००१ रोजी स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी साडेदहापर्यंत दोन्ही टॉवर धाराशायी झाले होते. त्यानंतर नुसत्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आजूबाजूच्याच नाही तर सगळ्या अमेरिकेतले ऑफिस टॉवर्स रिकामे केले गेले होते कारण आणखी विमाने कुठे जाऊन धडकतील याची काहीच शाश्वती नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास न्यू यॉर्कमध्येच त्याच वर्ल्ड ट्रेड सेंटर संकूलात पहिले दोन टॉवर ज्या पध्दतीने धाराशायी झाले त्या प्रमाणेच टॉवर क्रमांक ७ धाराशायी झाला होता. आणि ते पण कोणतेही विमान न धडकता. टॉवर ७ पण पहिल्या दोन टॉवरप्रमाणेच अगदी काही सेकंदात धाराशायी झाला होता. टॉवर ७ मध्ये त्यावेळी कोणीही नसल्यामुळे त्यात कोणीही मारले गेले नाही आणि सकाळी घडलेली घटना इतकी मोठी होती त्यापुढे टॉवर ७ पडणे ही घटना झाकोळली गेली होती. कोणतेच विमान न धडकता टॉवर ७ अगदी तसाच धाराशायी कसा झाला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com