✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ्या यशाची पहिली चव.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 11/21/2008 - 08:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2187 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

असेच कार्य

कपिल काळे
Fri, 11/21/2008 - 09:13 नवीन
थोडेसे असेच कार्य मिपा चे सदस्य कोकणात शिरगाव येथे करत आहेत. त्याबद्दल त्यांना हल्ली एक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. http://www.misalpav.com/node/4565 सामंत जी , तुमच्या लेखातील साने बाइ ह्या एक अत्यंत महत्त्वाचे कार्य अत्यंत निस्पृह पणे करत आहेत असे आपणच म्हटले आहे हा उल्लेख खटकतो बघा.. <<मी तिला म्हणालो, "ह्या व्यवसायात तू स्वतःला कसं झोकून दिलंस?">> व्यवसाय हा शब्द तुम्ही प्रोफेशन ह्या अर्थी वापरला आहे का? पण त्याचा संदर्भ इथे थोडा बरा वाटत नाही. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/21/2008 - 10:27 नवीन
कपिल, त्या मिपाच्या सदस्यांच माझ्या कडून अभिनंदन "निस्पृह पणे करत आहेत" असं मी कुठे म्हटलं आहे मला दिसत नाही व्ययसाय हा शब्द मी कार्य या दृष्टीने वापरला आहे. व्ययसाय ह्याचा शब्द्शः प्रोफेशन हा अर्थ हे तुझं म्हणणं बरोबर आहे. तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

यशाची पहिली चव

शशिधर केळकर
Sat, 11/22/2008 - 00:28 नवीन
किती लोक किती प्रकारानी काही ना काही सामाजिक काम करत असतात. खूप वर्षे सातत्याने ते करीत राहाणारे ही कित्येक असतात. काहींचे नाव होते. बहुतेकांचे हे काम स्थानिक पातळीवर, घरगुती वातावरणात चालते. प्रसिद्धीसाठी नव्हे तर तसे करायला आवडते म्हणून अनेक जण हे काम करतात. आपल्या सारखे कोणी जाऊन ते प्रत्यक्ष पाहिले तर त्यांचा आनंद द्विगुणित होत असेल हे नक्की. असे काही काम स्वतः करणे प्रत्येकाला शक्य नसले, तरी अशा कामाला प्रतिसाद जरी देता आला, तरी ते काम तसे चालू ठेवायला या कार्यकर्त्याना त्याने मदतच होईल, हुरूप येईल. देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे ..... इथपर्यंत जमले तरी काही कमी नाही! देणार्‍याचे हात सगळेच कसे घेऊ शकतील नाही का?
  • Log in or register to post comments

अगदी खरं आहे

श्रीकृष्ण सामंत
Sat, 11/22/2008 - 05:10 नवीन
शशिधर केळकर, आपलं अगदी खरं आहे.आपलं निरक्षण अभ्यासू आहे. आणि चांगल समाजावून सांगतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिधर केळकर

सुंदर

विसोबा खेचर
Sat, 11/22/2008 - 17:40 नवीन
सुंदर प्रकटन..
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sat, 11/22/2008 - 20:12 नवीन
तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा