✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जुवळ- भाग २( अंतिम)

क
कपिल काळे यांनी
Mon, 11/17/2008 - 21:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5603 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

मस्त अनुभव

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/17/2008 - 22:19 नवीन
मस्त अनुभव आणि ताकदीनं केलेलं कथनही.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

घाटावरचे भट
Tue, 11/18/2008 - 06:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बा मस्तच ....

टारझन
Mon, 11/17/2008 - 22:25 नवीन
बा मस्तच .... नागोबा दिसनेच तसे दुर्मिळ .. तुम्हाला तर जोडी दिसलेली. हाबिणंदण. चांगलं लिवलय ... आणि दोन्ही भाग एकाच रपक्यात वाचले. अवांतर : आम्हाला विना एफर्ट कुत्रे पहायला मिळालेले, तेवढाच अनुभव, पण तो काय डोळ्यासमोर नाय थांबुन रायला - टार्स डिस्कवरी
  • Log in or register to post comments

जिवंत केलास अनुभव..

प्राजु
Mon, 11/17/2008 - 22:38 नवीन
जबरदस्त लिहिलं आहेस. विलक्षण अनुभव. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

नारायणी
Mon, 11/17/2008 - 22:42 नवीन
मस्त लिहिलंय!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

योगी९००
Mon, 11/17/2008 - 23:18 नवीन
असे नागोबा दिसणेच तसे दुर्मिळ.. तुम्ही नशिबवान आहात.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय..

baba
Tue, 11/18/2008 - 00:18 नवीन
अनुभव आवडला.. तुमच्या बोलिभाषेतिल शब्दांनी लेख अजुनच जिवंत वाटला.. ..बाबा अवांतर - काहि हिंदू लोक पुरुन अंत्यविधी करतात हे प्रथमच कळल. मला वाटत होते कि फक्त लहान मुलांनाच पुरतात..
  • Log in or register to post comments

छान

अनिरुध्द
Tue, 11/18/2008 - 02:21 नवीन
छानच लिवलांय हां तुमी. वाचताना सगलां डोल्यासमोर उबा -हवला. नुसता नागपन बगाला मिलत नांय आज आनि तुमी तर... भाग्यवान.
  • Log in or register to post comments

सुंदर!

वर्षा
Tue, 11/18/2008 - 03:37 नवीन
सुंदर! लिहिण्याची शैली खूपच रंजक! ते कोकणी शब्द तसेच ठेवले हे चांगलं केलंत.
  • Log in or register to post comments

वा वा! कपिल, तुम्ही खरच सुदैवी आहात! अहो एक

चतुरंग
Tue, 11/18/2008 - 08:41 नवीन
नाग नुसता दिसणेच दुर्मिळ आणि तुम्हाला चक्क प्रणयी जोडी जंगलात दिसली तीही इतका वेळ. फारच दुर्मिळ दृश्य. अतिशय देखणे जनावर असते. मी एकदाच जंगलात पाहिलाय वेगाने सळसळत जाताना तेवढेच, पण ते दृश्यसुद्धा मनात घर करुन बसलंय! एका फार मोठ्या कोब्राचा फोटो जालावर मिळाला तो पहा! Image removed. चतुरंग
  • Log in or register to post comments

!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/18/2008 - 13:19 नवीन
आयला, हा नाग म्हणायचा का काय म्हणायचं? एवढा मोठा? फोटोत बघून घबरलो मी, अचानक समोर आला तर बहुधा त्या नागाला मला डसायची गरजच पडणार नाही. नुसता त्याला बघूनच खत्तम आपण !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नागराज

सुमीत भातखंडे
Tue, 11/18/2008 - 15:27 नवीन
जबरदस्त फोटो. हा तर नागराज (किन्ग कोब्रा) आहे. हा फक्त दक्षिण भारतात सापडतो बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवाद

कपिल काळे
Tue, 11/18/2008 - 10:11 नवीन
अदिती, भट, टारझन्,प्राजु, बाबा, खादाडमाउ,नारायणी, वर्षा, अनिरुद्ध, चतुरंग. आपल्या प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे आभार. चतुरंग फोटो खतरनाक. लहानपण कोकणात गेल्यामुळे बरेच नागोबा बघितले आहेत. पण फोटोतील भाउ प्रत्यक्षात दिसला तर..... जाउ दे काय होइल ते सांगता येत नाही.... आत्त यू-ट्यूब वर एक विडियो मिळाला- कोब्रा मेटींग असा सर्च टाकला तर मिळेल. त्याचा दुवा इथे देतोय. ६ मिनिटांचा आहे. त्यातील ५ व्या मिनीटांपासून कॅमेरामन जेवढया अंतरावर आहे तेवढया अंतरावरुन मी हे सगळं बघितलं आहे. साधारण ८- १० मिनिटे. http://www.youtube.com/watch?v=qEtmhK9fXGw&feature=related http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा वा वा वा

धोंडोपंत
Tue, 11/18/2008 - 10:22 नवीन
वा वा वा वा , अप्रतिम अनुभवकथन. उत्तम लेख झालाय. झकास. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

झकास

अभिरत भिरभि-या
Tue, 11/18/2008 - 10:52 नवीन
नागाच्या जुवळाचा अनुभव इतक्या ताकदीने लिहिलायं .. जनावर तुमच्याकडे बघत असेल तेव्हा काय कापरे भरले असेल ? तिसरीत पहिल्यांदा पुण्याच्या सर्पोद्यानात सापांना बघितले त्या रात्री मला भिंतीवर पण साप वळवळताना दिसत होते. आत्ता आठवले की हसू येते. हे असे मी प्रत्यक्ष पाहिले असते तर काय झाले असते देव जाणे | पु. ले .शु. (सापभीरु :$ ) अभिरत
  • Log in or register to post comments

नागोबा डुलायला लागला!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/18/2008 - 13:17 नवीन
काळेभाऊ, जबरदस्त आणि विलक्षण अनुभव. नक्कीच भारून टाकणारा अनुभव असणार. मला स्वतःला सापांबद्दल लहानपणापासून एक गूढ आकर्षण आहे. आणि नाग तर अतिशय देखणा आणि चपळ. आणि तुझं कथन खूपच सशक्त आहे रे. मजा आली वाचताना. अवांतरः काल मी पण तुझा लेख वाचल्यावर 'कोब्रा मेटिंग' असा सर्च मारला. खूप जबरी व्हिडिओ क्लिप्स आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आवडले लेखन

सुमीत
Tue, 11/18/2008 - 15:38 नवीन
खूप आवडले आपले लेखन, भाषा तर उत्तमच :)
  • Log in or register to post comments

विलक्षण सुंदर

आनंद
Tue, 11/18/2008 - 16:38 नवीन
अस वाटल की दहावी मराठीच्या पुस्तकातला धडा वाचत आहे. आणि खालच्या कठीण शब्दांचे अर्थानी तर अगदी तोच फिल आला. (दहावीत मराठी सगळ्यात आवाडता विषय असलेला....... आनंद)
  • Log in or register to post comments

जुवळं..

स्वाती दिनेश
Tue, 11/18/2008 - 17:31 नवीन
अनुभव आवडला, अतिशय ताकदीने मांडला आहे. नागराजाने तुमच्याकडे पाहिले हे वाचतानाही सरसरुन काटा आला . स्वाती
  • Log in or register to post comments

स्वाती, आनंद, सुमीत, बिपीन,अभिरत

कपिल काळे
Tue, 11/18/2008 - 22:29 नवीन
स्वाती, आनंद, सुमीत, बिपीन, अभिरत तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

सोनम
Mon, 12/08/2008 - 18:24 नवीन
कथा छान आहे. वाचताना असे वाटते की आपण जात आहोत. त्यामुळे कथा वाचायला मज्जा येते. कोब्राचा फोटो ही छान आहे. भाग्यवान आहात तुम्ही कपिल =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (पुण्याची सोनम) राम राम मिपा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा