Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by छोटा डॉन on Mon, 11/17/2008 - 03:52
  • Log in or register to post comments
  • 6018 views

Book traversal links for चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी - भाग २

  • ‹ चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by प्राजु on Mon, 11/17/2008 - 04:01

Permalink

व्वा!

खूपच सुंदर चित्रे आहेत सगळी. डॉन भाऊ, यावेळी आपण बरंच सविस्तर लिहिलं. आणि बरीच माहिती समजली. ते चर्च चं चित्र एकदम मस्त. आणि हो, नॉत्र डॅम बाबा, तुला नक्कि पुन्हा भेटीला बोलावणार..अगदी नक्की! (नाहीतरी त्यांनाही अस्सल पुणेरी नमुना कधी पहायला मिळणार! );) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 11/17/2008 - 04:20

Permalink

सही

फोटोज आणि त्यांचे माहितीपर वर्णन मस्तच. आर्क पाहून दिल्लीचे इंडिया गेट आणि तिथली अमर जवान ज्योत आठवली. कॉन्कॉर्ड चौकाचा फोटोही सुरेख. (तिथला तो सोनेरी ओबेलिस्क मूळचा, एका पुरातन इजिप्शियन मंदिरातला आहे.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 11/17/2008 - 06:25

Permalink

फोटो छान!

आयफेल टॉवरबद्दल वाचायला उत्सुक आहे. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 11/17/2008 - 06:25

Permalink

फोटो छान!

आयफेल टॉवरबद्दल वाचायला उत्सुक आहे. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Mon, 11/17/2008 - 06:47

Permalink

वा!!

घरबसल्या पॅरिसची सहल....
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 11/17/2008 - 08:22

Permalink

सही रे डॉन

सही रे डॉन भाउ !! आंदे और भी!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 11/17/2008 - 10:00

Permalink

लै भारी रे

लै भारी रे डॉन्या !! तु काढलेले फोटो पहातांना कॅलेंडरवरचे फोटो पाहिल्यासाराखे वाटते. मस्त फोटो. आपलाच, (गावठी) आंद्यानार्दो - द - विंची
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 11/17/2008 - 13:36

In reply to लै भारी रे by आनंदयात्री

Permalink

फोटोंबद्दल थोडे ....

तु काढलेले फोटो पहातांना कॅलेंडरवरचे फोटो पाहिल्यासाराखे वाटते. मस्त फोटो.
बरोबर आहे ... कारण मी प्रत्येक फोटो हा "फोटो एडिटर" मध्ये घेऊन त्यावर अनंत प्रयोग केले आहेत. म्हणजे क्रॉपिंग, टिल्ट, टिन्ट, सेपीया इफेक्ट, सॅचुरॅशन, शेडींग, फोकस, लाईट टेम्परेचर, हायलाईट्स, कॉन्टास्ट सेटिंग वगैरे वगैरे ... प्रति फोटो साधारणाता ८-१० मिनीटे वेळ जातो ... मग येतो तो परफेक्ट "कॅलेंडर लुक" ... अर्थातच सर्वच असे नाहीत, काही काही जसे आहेत तसे चढवले आहेत ... ( शिकाऊ फोटोग्राफर ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 11/17/2008 - 10:02

Permalink

मस्तच फोटू

मस्तच फोटू रे डान्या! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Mon, 11/17/2008 - 11:41

Permalink

छान

सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 11/17/2008 - 12:46

Permalink

मस्त..

डॉन्या, छान झाला आहे हा भागही.. फोटो तर काय .. वॉवच ! खरे आहे कितीही वेळा पॅरिसला गेलं तरी मन भरत नाही हेच खर.. त्या अमिताभचा कुठल्याशा सिनेमात दिव्यांचा पोषाख आहे,तसा अंगावर दिवे ल्यालेला आयफेल टॉवरचा फोटू टाक रे पुढच्या भागात नक्की.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Mon, 11/17/2008 - 13:34

Permalink

चित्रसफर छान

डॉन्या, हा भाग सुध्दा मस्त झाला आहे . आयफेल चे फोटो लवकर टाक. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 11/17/2008 - 13:58

Permalink

मेल्या

मेल्या छोट्या डॉना, छानच आहे हो तुझं पॅरीस! सगळे फोटू छान..! :) तात्या. -- प्रासाद इथे भव्य परि मज भारी आईची झोपडी प्यारी! - वि दा सावरकर.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 11/17/2008 - 14:01

Permalink

छान

लेख आणि फोटो उत्तम! पण फारच कमी लिहिता राव. भाग जरा मोठे टाका! जाताजाता - राजा लुई पंधरावा, राणी अँटोनेट्टी, राणी इलिझाबेथ, मॅडम ड्यु बरी, डँटन, सेंट लुईस " राणी इलिझाबेथ गिलोटीनखाली? काहीतरी चुकलयस वाटतयं. अवेन्यु दी चॅम्प्स एलिसीस फ्रेन्च उच्चार शांजेलीझे असा आहे. उच्चार अर्थातच फार महत्वाचा नाही. अजून येउद्यात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 11/17/2008 - 18:04

Permalink

मस्त रे !!

मस्त रे !! माहिती, वर्णन आणि फोटो सर्वच छान ! आता जरा मोकळे ढाकळे लिहिल्यामुळे अजून छान वाटत आहे.. तिसर्‍या भागाची वाट पाहतो आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 11/17/2008 - 18:15

Permalink

वा !

डॉन्या, मस्तच रे ! फोटो खुपच सुंदर काढले आहेस, आणि माहिती छान सांगितली आहेस. :) पुढचा भाग लिहायला तुला वेळ मिळु दे लवकर. :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com