Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/31/2007 - 10:52
  • Log in or register to post comments
  • 20221 views

प्रतिक्रिया

Submitted by विसुनाना on Mon, 12/31/2007 - 11:03

Permalink

भावना पोचल्या...

तात्या, आपल्या भावना पोचल्या! ;);) आपणालाही याच शुभेच्छा! ३१ डिसेंबर २००७ रोजी रात्री वाहने चालवताना आणि रस्त्यावरून चालताना स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/31/2007 - 11:11

In reply to भावना पोचल्या... by विसुनाना

Permalink

सल्ल्याबद्दल आभार..:)

३१ डिसेंबर २००७ रोजी रात्री वाहने चालवताना आणि रस्त्यावरून चालताना स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या! नानासाहेब, सल्ल्याबद्दल आभार, परंतु आम्ही आज रिक्षाचा वापर करणार आहोत! :) नुकतंच आम्हाला (गेल्या बुधवारी!) पोलिसांनी कलम १८५ च्या अंतर्गत (मद्य पिऊन वाहन चालवणे!) पकडलं होतं. ठाणे कोर्टाने आमच्यावर फौजदारी खटला चालवून आम्हाला दोन हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत साध्या कैदेची शिक्षा (कोर्टाच्या आवारतच राहणे!) सुनावली होती! तो सर्व किस्सा आम्ही लवकरच मिसळपाववर लिहिणार आहोत! :)) आबा पाटलांचा विजय असो....:) आपला, (भा दं कलम १८५ अंतर्गत शिक्षा झालेला!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री on Mon, 12/31/2007 - 11:41

Permalink

आपणा

आपणा सर्वाना हार्दिक शुभेछा
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 12/31/2007 - 12:56

Permalink

आपणा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मिसळपावच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Mon, 12/31/2007 - 13:14

Permalink

शुभेच्छा

मिसळपावच्या सर्व वाचकांना, सरपंचांना व हितचिंतकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! (शुभेच्छुक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Mon, 12/31/2007 - 14:37

Permalink

आमच्या तर्फेही शुभेच्छा

आमच्या तर्फे मिसळपावच्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा. तात्या, तुला अक्ख्या बाटली एवढ्या द्रवरूपी शुभेच्छा. बाटली नुसती शोभेसाठी आहे की आम्हाला त्याचा लाभही मिळ्णार आहे. काय हो प्राध्यापक साहेब, बरोबर बोललो ना? आपला, (शुभचिंतक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 12/31/2007 - 18:30

In reply to आमच्या तर्फेही शुभेच्छा by धोंडोपंत

Permalink

एकदम बरोबर !!!

तुला अक्ख्या बाटली एवढ्या द्रवरूपी शुभेच्छा. बाटली नुसती शोभेसाठी आहे की आम्हाला त्याचा लाभही मिळ्णार आहे. काय हो प्राध्यापक साहेब, बरोबर बोललो ना? नाय तर काय !!! धोंडोपंत, इतके दिवस झाले. तात्याच्या नुस्त्या गप्पा चालू आहेत. अरे कधी ठाण्याला बोलवा म्हणावं !!! तीन पेट्रोल पंपाजवळील पंजाबला बसू .........!!! नाय तर पोलीस लाइनला........आयना :) आमच्या तर्फे मिसळपावच्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/31/2007 - 19:37

In reply to एकदम बरोबर !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

कधीही या!

अरे कधी ठाण्याला बोलवा म्हणावं !!! अहो त्यात बोलवायचं काय? अरे या की कधीही! आपलं मनापासून स्वागतच होईल याची खात्री बाळगा बिरुटेशेठ! तीन पेट्रोल पंपाजवळील पंजाबला बसू .........!!! पंजाबला नको, तिकडचं जेवण एवढं खास नसतं. त्यापेक्षा हॉटेल मालवणला बसू. सुकं मटण, कोलंबी, तळलेले बोंबिल वगैरे जेवणही चांगलं मिळतं! नाय तर पोलीस लाइनला........आयना :) आयला बिरुटेशेठ! तुम्हाला आयन्याबद्दल कशी काय हो माहिती? तो तर डान्सबार आहे! यापूर्वी कधी तिकडे गेला होतात की काय?! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 12/31/2007 - 19:55

In reply to कधीही या! by विसोबा खेचर

Permalink

कधीही नाही !!!

आयला बिरुटेशेठ! तुम्हाला आयन्याबद्दल कशी काय हो माहिती? तो तर डान्सबार आहे! यापूर्वी कधी तिकडे गेला होतात की काय?! :) तो डान्सबार आहे का ? च्यायला कोणाच्या माहितीच्या आधारावर थाप मारायचा प्रयत्नात तुरुंगवास घडला असता आम्हाला !!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 12/31/2007 - 23:07

In reply to कधीही नाही !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आयना....

तो डान्सबार आहे का ? आहे नव्हे, होता (जय आबा पाटील) आणि तोदेखील थर्ड्-ग्रेड! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 12/31/2007 - 14:54

Permalink

आमच्या "भाई" लोकांच्याही शुभेच्छा ........

दुपारचे १२ वाजून गेले..... पळा आता आणि स्टॉक आणून ठेवा, रात्री कमी पडल्यावर मिळल न मिळल .... शिवाय टून्न होऊन हिंडने म्हणजे पोलिसांचा ताप आहेच .... [संपर्क = तात्या ] मिसळपावच्या सर्व वाचकांना, सरपंचांना व हितचिंतकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! छोटा डॉन [ आमची कुठेही शाखा नाही ] Image removed.
Share this!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 12/31/2007 - 16:46

Permalink

नववषाभिनंदन!

मिसळपावावर सर्वांना नववर्षाचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Mon, 12/31/2007 - 17:43

Permalink

शुभेच्छा!!!

राम राम मंडळी, मी आज प्रथमच मिसळपावच्या अड्ड्यावर आलो आहे आणि हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे. माझ्यातर्फे मिसळपावच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! आपला, (टून्न झालेला) छोटी टिंगी ता.क. पहिलाच प्रतिसाद असल्यामुळे चु.भु.दे.घे.
  • Log in or register to post comments

Submitted by तात्या विंचू on Mon, 12/31/2007 - 18:12

Permalink

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on Mon, 12/31/2007 - 20:08

Permalink

शुभेच्छा

नववर्ष आपणा सर्वाना सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही शिवचरणी (आज सोमवार) प्रार्थना !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/31/2007 - 20:18

In reply to शुभेच्छा by व्यंकट

Permalink

:)

हा हा हा व्यंकटराव! सोमवारचा उपास असतो की काय तुमचा? बाय द वे, शंकरदेखील जाम दारू प्यायचा/पितो अशी माझी माहिती आहे! :) चूभूद्याघ्या! आपला (शिवभक्त) तात्या. ते असो, रात्रीचे ८ वाजले आहेत. आता आमची निघायची वेळ झाली. एका मित्राच्या घरी मस्तपैकी गाण्याची बैठक जमणार आहे! पुरिया कल्याणने सुरवात करेन म्हणतो! दोन पेग झाल्यावर बिहाग किंवा मालकंस गाऊ! येताय का बोला? :) आपला, (अण्णांचा एकलव्यशिष्य) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 12/31/2007 - 22:54

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

शिवभक्त

बाय द वे, शंकरदेखील जाम दारू प्यायचा/पितो अशी माझी माहिती आहे! :) तात्या शिवभक्त "बम भोलेनाथ!" असं म्हणुन बंटा/घोटा/चिलिम मारतात. सोमरस पिणारे ते इंद्राच्या दरबारातील देव मंडळी. तुम्ही मस्त पैकी "मारु" बिहाग "टाका" ( शिव! शिव! भक्त) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on Tue, 01/01/2008 - 05:59

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

शिव शंभो

तात्याराव, आमच्या मातोश्री ज्या दिवशी साबुदाण्याची खिचडी व खीर, बटाट्याचा शिरा, उकडलेली अथवा पाकातील रताळी , भगर, शेंगदाणे घालुन केलेली ताकाची आमटी वैगेरे पदार्थ करतात, त्या दिवशी आम्ही भरपेट उपवास करतो. घरापासून दूर आणि महिनाखेरीस खिशात दमडीही नसल्यामुळे सुद्धा आम्हांस काही कडकडीत उपवास घडले आहेत, पण ते असो. शिवचरणी प्रार्थना करावयाचे प्रयोजन म्हणजे शिव ही निवृत्तीची, शेवटाची इष्टदेवता आहे, आणि २००७ चा शेवट सोमवारी झाला आहे. जय शंकर! शंकर मद्यपान करीत होते / करतात किंवा कसे ह्याबद्दल आम्हांस पुरेशी पौराणीक माहिती नाही, परंतु देवकल्याणा करिता त्यांनी हलाहल प्राशन केल्याची कथा वाचल्याचे आठवते. अध्यात्मिक दृष्ट्या तुमच्या आमच्यात शिवाचा निवास असल्याने त्यांच्या कडून सुरापान होत असावे, किंवा जे घडते आहे ते सत्य आहे आणि सत्य ही शिव है, अशा द्रविडी प्राणायामावर विश्वास ठेवावयास आम्ही तयार आहोत. आपले निमंत्रण वाचून अत्यंत आनंद झाला, ठाणे-मुंबई परिसरात आमचे येणे झाल्यास आपल्या सूर-(आणि सुरा)-संध्येत सहभागी होण्यास अनुक्रमे कान व कंठ उत्सुक असतीलच. पुन्हा एकदा शिवचरणी खालील शिवपंचाक्षरी अर्पून वर्षाचा शेवट व नव्या वर्षाचे स्वागत करूयात... ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायंन्ती योगिनः ! कामदं मोक्षदंचैव ओंकाराय नमो नमः || नमन्ती ऋषयो देव नमन्त्याप्सरसंगणा | नरा नमन्ती देवेशम नकाराय नमो नमः || महादेवम महात्मानम महाध्यायम परायणम | महापापहरंदेवम मकाराय नमो नमः || शिवमशांतम जगन्नाथम लोकानुग्रह कारकम | शिवमेका पदम नित्यम शिकाराय नमो नमः || वाहनम वृषभो यस्य वासुकी कंठ भुषणं | वामे शक्ती धरं देवं वकाराय नमो नमः || यत्र यत्र स्थितो देव सर्व व्यापी महेश्वरः | योगुरू सर्व देवानाम यकाराय नमो नमः||
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 01/01/2008 - 09:21

In reply to शिव शंभो by व्यंकट

Permalink

:)

आमच्या मातोश्री ज्या दिवशी साबुदाण्याची खिचडी व खीर, बटाट्याचा शिरा, उकडलेली अथवा पाकातील रताळी , भगर, शेंगदाणे घालुन केलेली ताकाची आमटी वैगेरे पदार्थ करतात, त्या दिवशी आम्ही भरपेट उपवास करतो. वा वा, तुमची भरपेट उपास करण्याची पद्धत आवडली! :) अध्यात्मिक दृष्ट्या तुमच्या आमच्यात शिवाचा निवास असल्याने त्यांच्या कडून सुरापान होत असावे, किंवा जे घडते आहे ते सत्य आहे आणि सत्य ही शिव है, अशा द्रविडी प्राणायामावर विश्वास ठेवावयास आम्ही तयार आहोत. हम्म! आमच्यातला शंकरच बहुधा दर बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी आमच्याकडून सुरापानाचे कार्य करवून घेत असावा! शेवटी कर्ताकरविता तो आहे हेच खरं! :)) आपले निमंत्रण वाचून अत्यंत आनंद झाला, ठाणे-मुंबई परिसरात आमचे येणे झाल्यास आपल्या सूर-(आणि सुरा)-संध्येत सहभागी होण्यास अनुक्रमे कान व कंठ उत्सुक असतीलच. अगदी अवश्य भेटू. आम्हाला निश्चितच आनंद वाटेल! आपली भेट बुधवारी किंवा शनिवारी झाल्यास आमच्यातल्या शिवाशीही तुमची गाठ पडेल! :) सत्यं शिवं सुंदरम! असो..! अवांतर - कृपया येताना आमच्याकरता 'डूटीफरी' मधुन एक बाटली ग्लेन मोरांजी घेऊन या. त्याचे जे काही पैशे होतील ते आम्ही आपणास प्रत्यक्ष भेटीत नक्की देऊ! आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on Tue, 01/01/2008 - 22:44

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

डन डील

ठरलं तर.... ग्लेनचा आमचा दरवर्षीचा २ लिटर ( आयातीची सरकारमान्य कमाल मर्यादा) चा रतीब असतो आणि त्याचे आम्ही पैसे घेत नाही. इट्स लाईक इन्लुडेड इन द प्राईस ऑफ द टिकीट.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 01/03/2008 - 05:12

In reply to डन डील by व्यंकट

Permalink

ठरलं..

ठरलं तर मग व्यंकटराव! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Mon, 12/31/2007 - 20:09

Permalink

नववर्षाच्या शुभेच्छा !

सर्व "रसिक" मिसळपावकराना आमच्या तर्फे नववर्षाच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 12/31/2007 - 23:09

Permalink

हार्दीक शुभेच्छा ...

सर्व मिसळपावकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Tue, 01/01/2008 - 10:48

Permalink

हार्दीक शुभेच्छा ...

सर्व मिसळपावकरांना नव्या वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ! Image removed. नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 01/02/2008 - 01:03

Permalink

शुभेच्छा...

सर्व मिसळपावकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!!! बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Wed, 01/02/2008 - 01:21

Permalink

बोंबला!आम्

बोंबला!आम्ही उशिरा आलो म्हणायचे.पण काय झाले; आमच्या छोट्या भावाला एक छोटासा अपघात झाल्यामुळे इस्पितळात दाखल करावे लागले त्यामुळे आमची वर्षाखेर दवा'दारूत' गेली,तरीही आम्ही वेळ साधून 'नं.१'(समझनेवालेको इशारा काफी है) रिचवलीच्.असो!आमची 'कर्म्'कहाणी सांगून तुमचे नविन वर्ष खराब करणे नाही. नुतन वर्ष सुखसमृद्धीचे आणी भरभराटीचे जावो!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 01/02/2008 - 18:23

In reply to बोंबला!आम् by इनोबा म्हणे

Permalink

आता तब्येत कशी आहे?

अनिवसे साहेब, आता आपल्या भावाची तब्येत कशी आहे? काळजी घ्या... असो, आपल्या दोघांनाही नववर्षाच्या शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 01/03/2008 - 14:06

In reply to आता तब्येत कशी आहे? by विसोबा खेचर

Permalink

धन्यवाद!

तात्या, आता तब्येत ठिक आहे,पण हात 'प्लास्टर' नामक आवरणात गुंडाळून ठेवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Wed, 01/02/2008 - 15:44

Permalink

तात्या

तिकडे सुंदरी इथे सुरा क्या बात है. सर्व मिसळपाव प्रेमीना नववर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मनीष पाठक

Submitted by मनीष पाठक on Wed, 01/02/2008 - 16:58

Permalink

शुभेच्छा....

आम्हालाही तसा उशिराच झाला की! सर्व मिसळपाव प्रेमीना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! मनीष पाठक
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com