भारतीय अर्थव्यवस्था आणि बँकांच्या मुदत ठेवींचे व्याजदर
माझा अर्थव्यवस्था अथवा वित्तव्यवस्था याबाबतची माहिती जवळपास शून्य आहे. बरेच मिपाकर अर्थ-वित्त व्यवस्थापन संबंधीत शिक्षण/नोकरी/व्यवसाय करत असतील. त्या सर्वांना या धाग्यावर त्यांचे विचार मांडण्याची विनंती.
मी बर्याचदा खालील वाक्य ऐकले आहे
bank FD rates drop as economy matures
१. हे वाक्य किती बरोबर आहे?
२. जर हे सरसकटीकरण (generalization) केलेले वाक्य असेल तर याला काही अपवाद होते/आहेत?
३. भारताची पुढील १० वर्षांची वाटचाल जर समाधानकारक असेल असे मानले (सरकार कोणत्याही पक्षाचे असो) तर भारतातील बँकांचे १० वर्षांनंतरचे मुदत ठेवींवरील व्याजदर आत्तापेक्षा जास्त असतील की कमी? (किती जास्त अथवा कमी ते लिहायची गरज नाही)
४. वरील वाक्य कोणत्या परिस्थितीत चूक ठरते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाणकारांनी उजेड टाकला तर बरं
.
जास्त व्याज दर दिल्यामुळे लोक
व्वा मस्तच
.
कोणत्याही डेवल्पड देशामधले
प्रतिक्रिया देताना १ ते ४ या
bank FD rates drop as economy matures !!!
अगदी सामान्य अर्थ शास्त्र
मला काय वाटतं....
धन्यवाद
एफडीचे दर हे इन्फ्लेशनच्या
bank FD rates drop as economy
हो, इथे इकॉनॉमी मॅच्युअर होणे
.
माझी समजुत
१. हे वाक्य किती बरोबर आहे? -
धन्यवाद