मन... श — शब्दवेडा, Fri, 12/28/2007 - 21:10 प्रतिक्रिया द्या 3593 वाचन 💬 प्रतिसाद (4) अजून एक बाळबोध प्रयत्न शब्दवेडा Fri, 12/28/2007 - 21:12 नवीन चूक भूल देणे घेणे... सुंदर विसोबा खेचर Sat, 12/29/2007 - 10:33 नवीन अतिशय सुंदर कविता... मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी सर्वात जास्त आवडल्या... (मनस्वी) तात्या. मन टपोरा प्राजु Sun, 12/30/2007 - 08:17 नवीन मन टपोरा मोती आळवाच्या पानावर मन नाजूक ज्योती थरथरे दिव्यावर... - प्राजु. शब्दवेडे राव, आपली कविता खूपच छान आहे. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. ही ओळ खास.. - प्राजु सुंदर स्वाती राजेश Mon, 12/31/2007 - 23:16 नवीन छानच लिहिले आहे. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी खासच.
सुंदर विसोबा खेचर Sat, 12/29/2007 - 10:33 नवीन अतिशय सुंदर कविता... मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी सर्वात जास्त आवडल्या... (मनस्वी) तात्या.
मन टपोरा प्राजु Sun, 12/30/2007 - 08:17 नवीन मन टपोरा मोती आळवाच्या पानावर मन नाजूक ज्योती थरथरे दिव्यावर... - प्राजु. शब्दवेडे राव, आपली कविता खूपच छान आहे. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. ही ओळ खास.. - प्राजु
सुंदर स्वाती राजेश Mon, 12/31/2007 - 23:16 नवीन छानच लिहिले आहे. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल... या ओळी खासच.
अजून एक बाळबोध प्रयत्न
सुंदर
मन टपोरा
सुंदर