साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी
मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू.
अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे.
सॅडनेस - एनिग्मा
आजा वे माहिया - इमरान खान
मरहबा - जानशीन मधलं
बार्बी गर्ल - अॅक्वा
आय वॉन लव यू - अॅकॉन
टेम्परेचर - शॉन पॉल
मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे
डायमंड्स - रिहाना
मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन
बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम
बारटेंडर - अॅकॉन (अॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा)
व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर
इन स्टिरियो - फोर्ट मायनर
हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल.
अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली.
बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अवोलनेशन चं सेल
टेक माय ब्रेथ अवे!
टॉप गन थीम अनेक वेळा माझी
एकाच आल्बममधे सर्वच्या सर्व
लिंकिन पार्क- मेटीओरा
हेच शोधत होतो
भारतीय गाणं
वीर झारा?
हे आया तेरे दर पे बरं का, जरी
खरं आहे
थोडी भर
रहमान च्या नमूद केलेल्या
अजुन एक..
+१
इलेक्ट्रॉनिक म्युझिक आवडत असल्यास
फुल्ल व्हॉल्युम.....
१. कभी तनहाइयों में युं हमारी
4. Nivadungachi nayika mhanje
होय रे पन्नासराव. काढलीस खपली
अरे वा वेल्ला तु पण अबिदाच्या
हो आबीदाचा फॅन आहे. जबरदस्त
रेमो फ्ल्यूट किक
लावण्या
अरे..
निश्चितच !
त्याचे Solo en ti ऐकलेय ना?
वेल्ला तुला लाख धन्यवाद हा
वेल्ला तुला लाख धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल
कारण आता धाग्यात उल्लेखलेली पण संग्रही नसलेली सगळी गाणी ऐकणारच. @ गविसाहेबः- आत्ताच Solo en Ti' ऐकलं व्वॉव आपण तर आता त्याची सगळी गाणी डाऊन लोड करणार. @ विजुभाऊ - तुम्ही "आबा "चे हनी हनी किंवा "फर्नांडो." ऐका.>> दोन्ही ही गाणी ऐकली मस्तच त्यातली फर्नांडो गाण्याचे शब्द आहा काय भावार्थ सुंदर आहे. @ वेल्ला :- अबिदा परवीन चे अजुन एक " वो हमसफर था मगर उससे हम नवाsssई नथी" ऐकच. अजुन काही गाणी वर बहुगुणी यांनी म्हंटल्या प्रमाणे वीरझराची सगळी ए वन क्लास, १) साथिया साथिया - सिंघम - श्रेया घोषाल - पहिली ३० सेकंदाचा म्युझिक पीस जबरद्स्तच. २) तुझमे रब दिखाता है - यातील सुरवातीचा संतुर आणि गिटारचा सुंदर मिलाफ ठेका धरायला लावतो. अजुन जसजशी आठवली तर अॅडवतो नंतर.आबाची गाणी ऐकायची तर एकट्याने....असे माझे मत आहे...
प्रासदादाने लिहिलाय आधीचः
गवि त्या प्रासासाहेबांच्या
हार्टबीट हार्टबीट व्हाय डु यु
एक व्हर्जन ग्रेगोरियन या
Enrique सगळीच गाणी मस्त
एडवर्ड मायाची बहुतेक सगळी
आवडं आपली आपली असते. माझी
Rompe
कार्निवल ऑफ़ रस्ट ऐकत अपाचे
linkin park
मायला! हा धागा कसा सुटला असेल
एक आयला रे आयला सोडलं तर सगळी
शो-ऑफ्फ साठी नव्हे, पण..
विंग्रजी
http://youtu.be/Dc-6-7lOJlI
तेच ते
अ ला लाँग हे असावं ते....
यूफोरिया चं समदं!!
रेहेमानच्या 'ओ भवरे'चा उल्लेख
सेल्टिक म्यूजिक, बैगपाइपर चा
मस्त धागा
..अरे या निमित्ताने
काही प्रश्न