✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तिकीट `कलेक्‍टर'

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 11/10/2008 - 19:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2612 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

हलवा

विनायक प्रभू
Mon, 11/10/2008 - 21:23 नवीन
मार्गारेट मॅड्म नी आधी काँग्रेस हलवा कार्यक्रम केला. नंतर राजकिय नेत्याच्या सवयीनुसार स्वःत हलल्या.
  • Log in or register to post comments

घराणेशाही आणि कंपुशाही.

कलंत्री
Mon, 11/10/2008 - 22:36 नवीन
खरी समस्या ही घराणेशाही अथवा कंपुशाही ही आहे. एखाद्या नेत्याचे पुत्र, भाऊ अथवा जवळचे नातेवाईक असणे हीच मोठी पात्रता झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे साम्यवादी सोडले तर सर्वांनाच याची बाधा झाली आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

आजानुकर्ण
Mon, 11/10/2008 - 23:37 नवीन
खरी समस्या ही घराणेशाही अथवा कंपुशाही ही आहे. सहमत. :) आपला (साम्यवादी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

साम्यवादी

विजुभाऊ
Tue, 11/11/2008 - 12:59 नवीन
साम्यवादी सोडले तर सर्वांनाच याची बाधा झाली आहे त्याला साम्यवाद्यांचा नाईलाज आहे. त्यांच्या घरातले लोक भांडवलदार होऊन उद्योग्धन्दे सुरु करतात झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

काँग्रेसी नेते . . .

सुक्या
Mon, 11/10/2008 - 23:28 नवीन
काँग्रेसी नेते काय किंवा कुठलेही तथाकथीत नेते काय. .. एका माळेचे मणी. राजकारण हा एक धंदा झाला आहे. सर्वात मोठी कीड ही घराणेशाही आहे. देशासाठी कित्येकांनी प्राणांची आहुती देली आहे. परंतु एकाच घराण्याचा उदोउदो करत अन् शेपटी हलवत त्या घरासमोर नमनारे आमचे तथाकथीत नेते या देशाला विकुन ढेकर देतील. अल्वाताई काय सांगतील . . पैसे देऊन तिकीटवाटप होते हे शेंबडं पोरगं पन सांगेल. निवडुन आल्यावरचा मलीदा असा फुकट मिळतो काय? सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

आपला अभिजित
Mon, 11/10/2008 - 23:41 नवीन
धन्यवाद, मित्रहो! काँग्रेस आणि तत्सम सर्वच राजकीय पक्षांतील गलिच्छ, तुच्छ, हीन राजकारणाबद्दलचा आपला सात्विक संताप मी समजू शकतो. पण सध्याच्या राजकीय जीवनाचे विदारक चित्र समाजासमोर मांडणे हा माझ्या लेखनाचा हेतू नसून, लेखणीची खुमखुमी जिरवणे आणि बुद्धीला (असलीच तर!) गंज न चढू देणे, हा आहे. तेव्हा राजकीय भाष्य करण्याबरोबरच माझे लिखाण टुकार, भिकार, बरे, वाईट, टाकाऊ, कामचलाऊ, उत्तम, सर्वोत्तम....वगैरे वगैरे, यापैकी कसे आहे, त्यावरही एखादी ओळ खरडलीत, तरी चालेल!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

आपला अभिजित
Mon, 11/10/2008 - 23:41 नवीन
धन्यवाद, मित्रहो! काँग्रेस आणि तत्सम सर्वच राजकीय पक्षांतील गलिच्छ, तुच्छ, हीन राजकारणाबद्दलचा आपला सात्विक संताप मी समजू शकतो. पण सध्याच्या राजकीय जीवनाचे विदारक चित्र समाजासमोर मांडणे हा माझ्या लेखनाचा हेतू नसून, लेखणीची खुमखुमी जिरवणे आणि बुद्धीला (असलीच तर!) गंज न चढू देणे, हा आहे. तेव्हा राजकीय भाष्य करण्याबरोबरच माझे लिखाण टुकार, भिकार, बरे, वाईट, टाकाऊ, कामचलाऊ, उत्तम, सर्वोत्तम....वगैरे वगैरे, यापैकी कसे आहे, त्यावरही एखादी ओळ खरडलीत, तरी चालेल!
  • Log in or register to post comments

राजकारण हा

अनिल हटेला
Tue, 11/11/2008 - 08:36 नवीन
राजकारण हा आपला नावडता विषय , आणी गांधीगीरी फक्त मुन्नाभाई च्या चित्रपटात च शोभते,असा आमचा विश्वास ... लिखाण टुकार, भिकार, बरे, वाईट, टाकाऊ, कामचलाऊ, उत्तम, सर्वोत्तम....वगैरे वगैरे, असं कसं ? के बी सी ला ४ पर्याय देतात... अजुन तीन पर्याय द्या की .................... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा