निंगे सासरी ...
निंगे सासरी नवरी
मनी फाटलं अभाय
नोता निंगता निंगत
कसा घरातुनं पाय १
भिरं भिरं लानं भाऊ
फिरे तिचया पाठी मांगं
घळी घळी पुसे तिले
आजं कुठी जातं सांगं २
केला साजं शिनगारं
जशी लक्षमी नटली
जाता माय बापा जोळं
घऴी डोयाची फुटली ३
टाके दमनीतं पायं
डोया पाये घराकळे
फुलं पानं तोरनाचे
आता सोकाउनं गेले ४
उभी आंगनात मायं
हाती डाबलं कुकाचं
टाके खुरावरं पानी
डोयातलया आसवाचं ५
लेखनविषय:
याद्या
10076
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
बरचसं समजलं नसलं तरी मस्त आहे
अंदाजावरनं समजलं आता,छान
In reply to बरचसं समजलं नसलं तरी मस्त आहे by यसवायजी
ही वर्हाडी भाषा आहे ,
In reply to अंदाजावरनं समजलं आता,छान by यसवायजी
चार्याविना निघाली के काय लेक
(No subject)
कविता भावली
आवडली. बहिणाबाई चौधरींच्या
दमणी? बैलगाडी?
होय आमच्याकडे वर्हाडात दमनी
In reply to दमणी? बैलगाडी? by अजया
रेंगी..
In reply to होय आमच्याकडे वर्हाडात दमनी by कैलासवासी सोन्याबापु
मस्त आवडली. कुठली बोली भाषा
कविता छान आहे. आवडली.
खूप छान कविता, डोळ्यात उगाचच
धन्यवाद ...!
मंग गळ्या उद्धव राव! ना कराव
In reply to धन्यवाद ...! by ऊध्दव गावंडे
लय मस्तं!
In reply to मंग गळ्या उद्धव राव! ना कराव by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पा बाप्पा
In reply to मंग गळ्या उद्धव राव! ना कराव by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to बाप्पा बाप्पा by श्रीरंग_जोशी
थोडासा बदलून..
In reply to बाप्पा बाप्पा by श्रीरंग_जोशी
थोडासा बदलून-
In reply to थोडासा बदलून.. by चिगो
(No subject)
In reply to थोडासा बदलून- by यसवायजी
अधिकारी: या, राजे! एवढ्या
In reply to थोडासा बदलून- by यसवायजी
खर्रा म्हणजे ज्याला पश्चिम
In reply to अधिकारी: या, राजे! एवढ्या by आदूबाळ
कविता आवडली.
धन्यवाद !
In reply to कविता आवडली. by रेवती
लय मस्तं!
कविता आवडली. काही विसरलेले
छान.
लयच बढीया..
+१०० लोय टाप…
आवडली!
इतक्या कमी शब्दात सासरी
छान वाटले वाचताना.
गाव असो की शहर्..भावना
ईरावती कर्वें यांचा
In reply to गाव असो की शहर्..भावना by रायनची आई
बोलीभाषेचा गोडवाच न्यारा...
सुंदर!!
दुरुस्ती...
In reply to सुंदर!! by शब्दबम्बाळ
होय ! आहेत पण मला कदाचित्
In reply to दुरुस्ती... by शब्दबम्बाळ
भाषा मराठीच आहे
In reply to सुंदर!! by शब्दबम्बाळ
सिर्रंग भाऊ मी काय म्हनतो...
In reply to भाषा मराठीच आहे by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to सिर्रंग भाऊ मी काय म्हनतो... by ऊध्दव गावंडे
ह्र्दयस्पर्शी
खूप गोड!
वा! किती हळवी, सुंदर कविता
सुंदर कविता.