✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

न्युपोर्ट् वरिल संध्याकाळ

स
सूर्य यांनी
Sat, 11/08/2008 - 22:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5056 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

वा सुंदर !

भाग्यश्री
Sat, 11/08/2008 - 23:29 नवीन
वा सुंदर ! मस्त फोटो आहेत सूर्या..
  • Log in or register to post comments

वाह!

रविराज
Sun, 11/09/2008 - 00:04 नवीन
सुंदर फोटो सुर्या. एकदा यायलाच हव न्युपोर्टला
  • Log in or register to post comments

+१

अमित.कुलकर्णी
Mon, 11/10/2008 - 06:12 नवीन
असेच म्हणतो - न्यूपोर्टला यायलाच पाहिजे. तिथे राहणार्‍या माणसांची मजा आहेच, पण तिथे काम करणार्‍या माणसांचीही काही कमी मजा नाही ;) -अमित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविराज

खरे आहे..

llपुण्याचे पेशवेll
Mon, 11/10/2008 - 09:28 नवीन
न्यूपोर्टात खरेच ऐश असते लोकांची.. :) -(एकेकाळी न्यूपोर्टात राहीलेला) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित.कुलकर्णी

कधी येत

सूर्य
Mon, 11/10/2008 - 21:50 नवीन
कधी येत आहात ? वाट बघतोय. पण तिथे काम करणार्‍या माणसांचीही काही कमी मजा नाही तेसुद्धा खरेच ;) - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित.कुलकर्णी

क्लास !!!!

टारझन
Sun, 11/09/2008 - 00:06 नवीन
आयबीएम झिंदाबाद !!! सुर्योजी झिंदाबाद ..... च्यामारी फोटू एवढे भारी .. तर तिथं प्रत्यक्ष काय क्लास वाटत असेल नै ... भारी रे सुर्य भौ ... आजुन ही ही यु.एस. मधली प्रेक्षणीय 'स्थळे' चित्ररुपात पहायला आवडतील ... - यु.एस.ए. (युनायडेड स्टेट्स ऑफ अफ्रिका)
  • Log in or register to post comments

सर्वच फोटू

विसोबा खेचर
Sun, 11/09/2008 - 09:55 नवीन
सर्वच फोटू सुंदर, पहिला तर केवळ अप्रतीम...! तात्या.
  • Log in or register to post comments

आवडले

यशोधरा
Sun, 11/09/2008 - 11:04 नवीन
आवडले फोटो, सुरेख!
  • Log in or register to post comments

भास्करा

मदनबाण
Sun, 11/09/2008 - 13:42 नवीन
भास्करा सर्व फोटु आवडले..अजुन येऊदे.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/09/2008 - 15:12 नवीन
सगळेच फोटो छान. मला पहिला आवडला सगळ्यात जास्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

डाऊन टाउन

मीनल
Sun, 11/09/2008 - 18:21 नवीन
चांगले आहेत फोटो.डाऊन टाउन च्या उंच इमारती,तो झगझगाट आमच्या सारख्या जरा बाहेर रहाणा-यांकडे नाही. तिथे रहाणा-यांना जागेची खूप किंमत मोजावी लागते.जागा कमी मिळते. पण टाउन मधे सोयी मात्र प्रचंड असतात. मीनल.
  • Log in or register to post comments

सुंदर

देवदत्त
Sun, 11/09/2008 - 19:58 नवीन
सुंदर छायाचित्रे :) बाकी, छायाचित्रे बघून शांत असल्याचे वाटते तसे आहे का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

सूर्य
Sun, 11/09/2008 - 21:20 नवीन
धन्यवाद. हो, इथला भाग शांत आहे. परंतु न्यु यॉर्क सिटी रात्रभर गजबजलेलीच असते. आपल्या मुंबईसारखेच. - सूर्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

फोटो आवडले.

शितल
Sun, 11/09/2008 - 20:09 नवीन
नेहमी प्रमाणे सुंदर फोटो काढले आहेस सुर्या. :)
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Mon, 11/10/2008 - 09:19 नवीन
पहीला फोटो मस्त आहे. तुमच्या १४ व्या मजल्यावरुन पण एक काढा की. :-)
  • Log in or register to post comments

महानगरांचे रात्रीचे फोटो हे एक वेगळाच नजारा समोर

चतुरंग
Mon, 11/10/2008 - 22:10 नवीन
आणते. सर्व फोटू झकास! (१४ व्या मजल्यावरुनही दृश्य दाखवावे!) चतुरंग
  • Log in or register to post comments

चांगले फोटो

सुनील
Mon, 11/10/2008 - 22:17 नवीन
सुंदर फोटो विशेषतः पहिला तर सुंदरच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

प्रतिसादा

सूर्य
Tue, 11/11/2008 - 06:38 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. सहजराव व चतुरंगजी, १४व्या मजल्यावरुन मोबाईल कॅमेराने चित्रे काढुन अपलोड करतो. - सूर्य.
  • Log in or register to post comments

माझाही एक फोटो

llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/11/2008 - 08:57 नवीन
Image removed. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

सुरेख....

मिंटी
Tue, 11/11/2008 - 11:01 नवीन
एकदम झक्कास फोटो... सगळेच फोटो फार अप्रतीम आले आहेत... खरच फोटो इतके सुंदर आहेत तर प्रत्यक्ष किती सुंदर असेल .... :) मस्त....पहिला फोटो जास्त आवडला :) असेच अजुन सुंदर सुंदर फोटो टाकत रहा....
  • Log in or register to post comments

अहाहा मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2008 - 11:04 नवीन
फोटो इतके भारी तर काढणारा किती मजेत असेल तिकडे :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा