भारतिय लोकं अन व्यवसाय
सध्या सगळीकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगले वातावरण आहे. इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे अन त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणे सुकर आहे. नवीन विचार, नवीन technology, बऱ्याच व्यवसायांमध्ये disruptive model आलेले आहे. मी इथे कॅलिफोर्निया पाहते आहे किती लोकं किती वेगवेगळ्या दिशेने जग नेत आहेत.
लोकं एकमेकांना reference, सल्ला इ. मदत करून प्रचंड प्रमाणात पुढे जात आहेत. यात भारतीय लोक इतर भारतीयांना फारसे मदत करणार्यातले नाहीत हे अगदी लगेच लक्षात आल. अगदी अनोळखी असाल तरी सल्ला विचारला तर इतर लोकं हौसेने पुढे येउन उपयोगी सल्ला देतात, reference वगैरे देतात पण आपले म्हणुन जावं तर भारतीय email ला उत्तर सुद्धा देत नहित. आजच्या घडीला आजूबाजूला पाहूनसुद्धा दुसऱ्याला का पुढे जाऊ द्या हाच विचार कसा मनात येतो? या मानसिकतेच काय कारण असेल? अगदी गुरबक्ष चहालने सुद्धा त्याच्या पुस्तकात हा मुद्दा मांडला आहे हे एक विशेष.
लक्षात घ्या, मी भारतीय म्हणाले फक्त मराठीच नाहि. नैतर उगाच गोंधळ!
प्रतिक्रिया
नाही हो. मला आपल्या
तू
कारण
अय्या! हा कोणाचा आय डी?
तुम्हाला माइसाहेब नाही माहीत?
वरच्या प्रतिसादात "हे" चा
एक्का काका
(No subject)
नोप.
असेलही. पण मी आयटीत नाही अन
हा.. बिझनेस एथिक्स वगैरे
अॅमवे?
तुम्ही म्हणताय तो अनुभव
लेखिकेसारखा अनुभव बर्याचशा अंशी माझ्याही वाट्याला आलाय !
बरं मग?
आँ आणखी एक?