Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 11/09/2008 - 02:49
  • Log in or register to post comments
  • 23040 views

Book traversal links for माझं खोबार... भाग ५

  • ‹ माझं खोबार... भाग ४
  • Up
  • माझं खोबार... भाग ६ ›

प्रतिक्रिया

Submitted by घाटावरचे भट on Sun, 11/09/2008 - 03:03

Permalink

झकास

नेहेमीप्रमाणे उत्तम जमलेला भाग. देहांतशासनाचे वर्णन आणि फोटो पाहून हादरलो.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 11/09/2008 - 03:44

In reply to झकास by घाटावरचे भट

Permalink

:((((((((((((((((((((((((((((((((((((((((((

बिपीन भौ .. ते लिहीलय भारी हे परत परत सांगायला नको हो .. अरब कंट्रीज विषयी बर्‍याच शंका न विचारता दूर झाल्यात ... पण ते एडिट करून फोटू काढा आधी ... आम्हाला रक्तदानाला गेलो तरी सुई पाहून भोवळ येते .. इथे मुंडीछाटाछाटीची चित्र .... अबब ... (अंमळ हळवा)टारूबाळ
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sun, 11/09/2008 - 07:05

Permalink

तुमचं खोबार

बिपीनभौ सुरस व चमत्कारिक. पुढच्या भागाची खुप उत्सुकता आहे. ही लेखमाला लैच भारी होत चालली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sun, 11/09/2008 - 09:58

In reply to तुमचं खोबार by सहज

Permalink

सहमत!

सहजरावांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Sun, 11/09/2008 - 07:41

Permalink

तिसरा फोटो

तिसरा फोटो काढुन टाकावा अशी संपादक मंडळाला विनंती. बिपिन भाउ हवी तर फक्त लिंक द्या आणि तिथे एक बघणार्याचे मन विचलीत करणारे दृश्य अशी सुचना लिहा. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 11/09/2008 - 10:08

Permalink

अप्रतिम भाग!!!!!

अप्रतिम भाग!!!!! बिपीनभौ.. तुझ्या लेखणीला जबरदस्त बहर आला आहे .. एकदम मस्त.. लेखनाची लांबी, कंटेंट, मुद्देसुदपणा आणि लालित्य सगळंच आवडलं.. लगे रहो!!! :) शेवटच्या सत्याने हादरलो.. तरी हे सत्यच आहे हे स्वीकारायला हवे.. फक्त काहि ठिकाणी एका बैठकीत न लिहिल्याचं जाणवलं -(वाचक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 11/09/2008 - 10:44

Permalink

छान लिहिले

छान लिहिले आहेत बिपिनदा. एखाद्याचा जीव घ्यायचा इतक्या सहज रीत्या!! :( :( किती अमानुष!
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on Sun, 11/09/2008 - 12:29

In reply to छान लिहिले by यशोधरा

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो ! अमानुषतेचा कळस आहे हा :( जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by सायली पानसे on Sun, 11/09/2008 - 12:02

Permalink

एकदम छान !

एकदम छान ! मजा आली वाचताना. भाग ६ लवकर येउदे.
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 11/09/2008 - 13:17

Permalink

भन्नाट, आणि सुन्न करणारेही...

सुरुवातीचा वादळांचा भाग एकदम मनोरंजक आहे... आणि सचित्र असल्यामुळे अगदी "आंखो देखा हाल"... पण त्यानंतरचं सगळं लेखन सुन्न करणारे... (हिंसा पाहवत नाही म्हणून कितीतरी तेलुगू चित्रपट अर्धवट पाहून सोडून दिले आहेत... अपवाद "पोकिरी"चा... असो...) बिपिनदा, लेख उत्तम जमला आहे हे सांगण्याची गरज नाही... पक्त तेव्हढं कापाकापीचं काही असेल तर जरा "डायल्युट" करुन लिहत जा बाबा... सतीश गावडे मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 11/09/2008 - 13:30

Permalink

वल्ला बहोत

वल्ला बहोत खुबसुरत लिखा है... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sun, 11/09/2008 - 15:28

Permalink

माझा

चुलत भाऊ सौदीत गेला होता नोकरीसाठी.पासपोर्ट जमा करायला नकार देऊन दुसर्‍या दिवशी परत आला होता त्या प्रसंगाची आठवण झाली.लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच. (म्हणजे दृश्य आणि अदृश्य दोनी लेख आवडले.)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 11/09/2008 - 16:39

Permalink

बापरे..

सुरुवातीची वाळूच्या वादळाच्या सचित्र वर्णनांनी डोळ्यासमोर वादळ उभे केलेस ,जयश्रीने लिहिलेला वाळूच्या वादळाचा लेख आठवला.वार्‍याचा घोंघावणारा आवाज कोबेत पण यायचा ,ती आठवण करून दिलीस. शेवट लिहिलेलले देहांत शिक्षेचे अमानुष वर्णन.. शहारे आले रे.. छान लिहितो आहेस.. पुलेशु. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by वल्लरी on Sun, 11/09/2008 - 16:52

Permalink

खुप छान...हा

खुप छान...हा भाग सुध्दा अफ्लातुन सौदीचे कायदे फार कडक आहेत...:(
  • Log in or register to post comments

Submitted by वल्लरी on Sun, 11/09/2008 - 16:52

Permalink

खुप छान...हा

खुप छान...हा भाग सुध्दा अफ्लातुन सौदीचे कायदे फार कडक आहेत...:(
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 11/10/2008 - 00:21

Permalink

संपादित फोटो...

फोटो संपादित केल्याबद्दल माझी काही हरकत नाही. ते दृश्य असतंच भयंकर. वर बर्‍याच जणांनी देहदंडाच्या शिक्षेबद्दल अमानुष वगैरे शब्द वापरले आहेत. सौदी मधले कायदे फार कडक आहेत असे लिहिले आहे. खरंच आहे. आणि मी कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाहिये त्या शिक्षांचे. पण आपण आपले संस्कृतिबद्दलचे निकष लावतो आणि आपल्याला ते अमानुष वाटते. पण त्या लोकांसाठी ही पूर्वापार चालत आलेली एक प्रथा आहे. मी नविन असताना एका मित्राशी असंच या बाबतीत बोलत असताना अश्याच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. तो तेव्हा बरीच वर्षं तिथे राहिलेला होता. तो म्हणाला, 'इथले लोक मूळचे वाळवंटातले भटके लोक. आत्ता आत्ता कुठे या लोकांना कायम स्वरुपी वस्ती म्हणजे काय ते कळते आहे. अश्या समाजांमधे साधारणतः बळी तो कान पिळी असाच कायदा असतो. आणि या लोकांची मूळ प्रवृत्ति बंडखोर आहे. त्यांना काबूत ठेवायचे म्हणजे असे कडक कायदे आणि शिक्षा पहिजेतच. ज्या दिवशी हा वचक संपेल त्या दिवशी लोक अक्षरशः रस्त्यावर नागडे नाचतील. अराजक माजेल.' इतकी वर्षे तिथे राहिल्यावर मला पण थोडंफार ते पटतं आता. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/10/2008 - 01:26

Permalink

काल लेख चाळताना आधी बघितली ती चित्रं!

तिसरं चित्र लगोलग एडिट केल्यावर वाचायची हिम्मत नव्हती! आज दुपारी सर्व धैर्य गोळाकरुन वाचायला बसलो. लिखाण तितकेसे भयप्रद नाहीये असे शेवटी समजले. सौदीची ओळख चांगली करुन देताहात बिपिनभौ. (एकूण प्रकार बघून मी आयुष्यात कधी जाईन असे वाटत नाही!) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 11/10/2008 - 05:54

Permalink

नेहमी प्रमाणे

छान लिहिले आहे, शेवटच्या चित्राने आणि त्या देहांतशिक्षेच्या परिच्छेदाने मनाला वेदना झाल्या. तुम्हाला त्यावेळी कसे वाटले असेल ह्याची कल्पना करू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 11/10/2008 - 08:59

Permalink

बिपीनदा!! ख

बिपीनदा!! खोबार ची ही लेखमाला वाचायला मजा येतीये... मुळात प्रत्येक गोष्ट आपण आपल्या इवल्याशा आयुष्यात अनुभवु शकत नाही.. पण खोबार वाचताना अगदी आखो देखा हाल वाचायला ,अनुभवायला मिळतोये... त्याब्द्दल धन्यवाद ... आणी २ भागा मध्ये जास्त अंतर ठेउ नका ही विनंती... पू भा.प्र...... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on Mon, 11/10/2008 - 10:33

Permalink

लय भारी !!!

लय भारी !!! आजुन येवदे खारपाड्यावरन खोबारला यस्टी चालु झाल्यावर यकदा येउन जाईन म्हन्तो मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 11/10/2008 - 11:42

In reply to लय भारी !!! by ब्रिटिश

Permalink

हे भारी आहे

खारपाड्यावरन खोबारला यस्टी चालु झाल्यावर यकदा येउन जाईन म्हन्तो =))
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 11/10/2008 - 11:41

Permalink

लेख भावला

ठाऊक नसलेल्या वेगळ्या चालीरीतींचे दर्शन घडवणारा हा लेख मनाला भावला. भारतात जन्माला आलो हे किती मोठे भाग्याचे याची जाणिव काही प्रमाणात झाली. नमाज हा शब्द फारसी आहे. आपल्याकडे बरेचसे प्रचलित असणारे बरचसे शब्द फारसी आहेत. मुस्लिमेतरांना एकूण कशी वागणूक मिळते हे जाणून घ्यायला आवडेल. बिपिन-भाऊ, बुरख्याला अरबी शब्द काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 11/10/2008 - 12:07

In reply to लेख भावला by अभिरत भिरभि-या

Permalink

धन्यवाद...

धन्यवाद भिरभिरभाऊ. बुरख्याला तिकडे 'अबाया' असा शब्द आहे. त्या बद्दल पण लिहिनच. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 11/10/2008 - 14:16

In reply to लेख भावला by अभिरत भिरभि-या

Permalink

मोठा लिहिलात हो हा भाग

आणि अभिरतच्या मताशी सहमत. भारतात जन्माला आलो हे किती मोठे भाग्याचे याची जाणिव काही प्रमाणात झाली. नुसतंच भारतात नाही, मोठ्या शहरात,...... यादी फार लांब आहे ... चांगलं लिहिता, हे आता मी पुन्हा-पुन्हा सांगणार नाही आहे. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Mon, 11/10/2008 - 11:52

Permalink

भयाण पण आवडले...

बिपिनदा - छान लिहिता आहात, सुरू ठेवा. देहांत शासनाबद्द्ल वाचून अंगावर काटा आला.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 11/10/2008 - 16:09

In reply to भयाण पण आवडले... by मनिष

Permalink

+१

असेच म्हणतो. लेख आवडला. शेवटचा भाग सुन्न करणारा आहे. अर्थात, स्त्रियांनी बुरख्यातून दोन्ही डोळे उघडे ठेवण्याची गरज नाही - एकानेच काम भागेल असा फतवाही इथूनच निघाला असल्याने विशेष आश्चर्य वाटले नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by वारकरि रशियात on Mon, 11/10/2008 - 16:32

Permalink

चित्तचक्षुचमत्कारिक

मुक्तसंगः अनहंवादि चित्तचक्षुचमत्कारिक अनुभवांचे सुरेख शब्दांकन बाहेरचे वादळ चित्रांतून पाहतो तोच मनात वादळ उभे करणारे अनुभव - वर्णन पुढील भागाच्या प्रति़क्षेत .....
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 11/10/2008 - 16:57

Permalink

रंगतदार

खोबार वर्णन भागागणिक रंगतदार होत चालले आहे. अजून येऊद्यात. मेलेले मूल घेऊन अंमली पदार्थाची तस्करी हा प्रकारच भयानक. आणि भर रस्त्यात सर्वांसमोर देहांत शासन? मती कुंठीत होते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 11/10/2008 - 17:19

In reply to रंगतदार by सुनील

Permalink

असेच म्हणतो

असेच म्हणतो. खोबार लेखमाला वाचतांना एखाद्या प्रथितयश लेखकाच्या लेखणीतुन उतरलेले शब्द वाचतोय असे वाटते. अभिनंदन ... अरेबियन नाईट्स चालु राहु द्या अश्याच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 11/10/2008 - 23:48

Permalink

बापरे!

काय रे बिपिनदा... या लेखात त्या पाकिस्तानी कुटुंबाची गोष्ट, त्या हैदराबादी मुलाची गोष्ट आणि शेवटची ती देहांत प्रायश्चित्ताची गोष्ट..! फारच भयानक. सगळं हे एकाच भागांत का रे लिहिलंस?? सगळ्यात घृणास्पद त्या पकिस्तानी कुटुंबाची गोष्ट होती. हे असं वाचलं की, डोकं सुन्न होतं. तुझं काय झालं असेल याची कल्पना करू शकते. पण एक नक्की तू खूपच खंबीर आहेस. लेख आवडला. नेहमी प्रमाणेच अतिशय प्रवाही आहे. कंटाळवाणा अजिबात नाहि झाला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on Tue, 11/11/2008 - 01:29

Permalink

खतरनाक...

एकदम डॅशिंग आहात राव तुम्ही...एखाद्याचा वध वगैरे पहाताना बघणं म्हणजे जरा अमंळ डेंजर नाय का?? बाकी लेख छान झालाय... मुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 11/11/2008 - 01:34

In reply to खतरनाक... by वाटाड्या...

Permalink

डॅशिंग?

कसलं डॅशिंग? मला त्या गॅदरिंगचा खरा अजेंडा कळे पर्यंत खूप उशिर झाला होता. :( आणि कळलं तेव्हा तिथून निघणं धोक्याचं ठरलं असतं. मजबूरीका नाम... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by खरा डॉन on Tue, 11/11/2008 - 08:44

In reply to खतरनाक... by वाटाड्या...

Permalink

पाहाताना

पाहाताना बघण म्हंजी काय रं मुकुलभाउ?
  • Log in or register to post comments

Submitted by खरा डॉन on Tue, 11/11/2008 - 08:43

Permalink

बिपिनभाऊ

बिपिनभाऊ मला तो फोटो कुठ बघायला मिळेल? माझी असल्या फोटोंनी फाटत नाही कृपया माझ्या खरडवहीत तो फोटो डकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Wed, 07/10/2024 - 10:31

Permalink

अर्र्,भारीच मालिका दिसतेय,!

अर्र्,भारीच मालिका दिसतेय,! 😀 वाखु साठवली आहे.निवांत रविवारी वाचते!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com