कॉपी पेस्ट नको. वल्लीचे धागे चांगले माहिती आहेत. तुमचे फोटो फार सुंदर आहेत. त्याबद्दल काही प्रश्नच नाही! पण एकूणच कुठल्याही ठिकाणाचे फोटो टाकताना त्या ठिकाणाबद्दल थोडीफार माहिती लिहिली ना, तर धागा अजून छान वाटतो.
धन्यवाद.
मी ज्या ज्या जागच्या फोटो मिपावर टाकल्या आहेत त्या ठिकानांची माहिती गुगल, मिपा आणि इतर वेबसाईट्सवर अगोदरपासूनच उपलब्ध आहे.
त्यामुळे त्यात वेगळे काही लिहिण्यासारखे नव्हते.
हां, ज्या दिवशी एखाद्या अपरिचित ठिकाणी जाईन, किंवा एखादा वेगळा ‘अनुभव’ मिळेल, त्या दिवशी नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेन.
प्रतिक्रिया
दगडी शिल्पांबद्दल ठार निरक्षर
मस्त फोटो...
धन्यवाद.
अप्रतिम फोटो!
माफ करा, पण मला या
:)
धन्यवाद.
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydneyराग कसला हो ?
आता बघा काही फरक पडतोय का.
नाही... अजुन बी लयं येळ घेतया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }सर्व फोटो अतीसुन्दर !!
+++१११
धन्यवाद.
भुलेश्वर म्हणजे कुठे आले? ती
पुण्यापासून ५० कि.मी.वर आहे.
सुरेख छायाचित्रे. अतिशय आवडली
@दर्पणसुंदरी काय दिसली नाही
दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे
दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे
ही घ्या
हीच का हो ती दर्पणसुंदरी ?
हे दोन धाने सापडलेhttp://www
त्यातला तो माझा धागा खूप
...
प्रार्थना करणार्या त्या