✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काटेकोरांटीची फुलं.

र
रामदास यांनी
Fri, 11/07/2008 - 20:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
147125 वाचन

💬 प्रतिसाद (225)

प्रतिक्रिया

सुरेख...

यशोधरा
Fri, 11/07/2008 - 21:09 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments

मस्तच

मन्जिरि
Fri, 11/07/2008 - 22:27 नवीन
किति सुरेख लिहिल आहे त्॑तोत्॑त चित्र उभ राह्यल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत
Fri, 11/07/2008 - 21:19 नवीन
मी मागे जे म्हण्टले तेच परत म्हणतो. रामदास हे मिपाचं एक फार मोठ्ठं फाईंड आहे. त्यांचे लिखाण , त्यातील व्यक्तिरेखा , चार शब्दांच्या वाक्यावाक्यातून एक कालखंड उभा करण्याची क्षमता , "बीटवीन द लाईन्स" असणारी अर्थसंपृक्तता... हे सगळे मला फार वरच्या दर्जाचे वाटते. त्यांच्या लिखाणातून पानवलकर, मोकाशी (आणि लहान मुलाच्या पस्पेक्टीवने लिहिण्याच्या बाबतीत जी ए ) यांच्यासारख्या दिग्गज कथा लेखकांची याद येते. त्यांचे प्रस्तुत लिखाण हे त्यांच्या खास शैलीतले. एका गरीब , जुनाट विचारसरणीच्या कुटुंबातील स्त्रीवर्गाचे शोषण, त्यांच्या दडपल्या गेलेल्या भावना , कोवळेपणाची झालेली राखरांगोळी हे सारे अस्सलपणे उभे केले आहे. गरीबी आणि जुनाट विचारसरणी यांच्या दुहेरी कात्रीमधे माणसाची माणूस म्हणून जगण्याची डीग्निटी कशी समूळ नाश पावते याचे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दर्शन घडते. वयात आलेल्या मुलींची कुचंबणा, न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा , कसलेही कोवळेपण नि खासगीपण नसणे याचे एक संवेदनशील असे चित्र इथे लेखक रंगवतो.
  • Log in or register to post comments

+१

मनस्वी
Fri, 11/07/2008 - 21:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

पूर्ण सहमत...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/07/2008 - 21:39 नवीन
वेगळा प्रतिसाद देत नाही. म्हणजे देऊच शकणार नाही. मुक्तसुनीतनी जे काही लिहिले आहे त्याच्याशी १०१% सहमत. कसं लिहावं याचा आदर्श वस्तुपाठ आहे. काही काही वाक्यं आतून हलवून गेली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

>काही काही

यशोधरा
Fri, 11/07/2008 - 21:41 नवीन
>काही काही वाक्यं आतून हलवून गेली. अगदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहमत

सखी
Sun, 11/09/2008 - 21:57 नवीन
मुक्तसुनीत व बिपिनदांशी सहमत; अंतर्मुख करणारा लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

Do u remeber Bip

वाहीदा
Wed, 01/21/2009 - 16:55 नवीन
Haven't I said Bip after meeting Ramdas uncle that he is different, मनस्वी व्यक्तीमत्व रामदास काका , you have a knack to touch the heart !! Kudos to your writting ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+++१

चतुरंग
Fri, 11/07/2008 - 22:25 नवीन
शब्दशः सहमत!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

++++१

घाटावरचे भट
Sat, 11/08/2008 - 00:57 नवीन
सहमत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

रामदास हे मिपाचं एक फार

मराठी कथालेखक
Mon, 01/09/2017 - 17:57 नवीन
रामदास हे मिपाचं एक फार मोठ्ठं फाईंड आहे
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सुरेख..

प्राजु
Fri, 11/07/2008 - 21:22 नवीन
आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे? निशःद्ब झाले वाचून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुन्न झाले वाचून.

रेवती
Fri, 11/07/2008 - 21:24 नवीन
फारच प्रभावी झालीये कथा. रेवती
  • Log in or register to post comments

काय लिहू?

स्वाती दिनेश
Fri, 11/07/2008 - 21:29 नवीन
काय लिहू ? ते कळत नाही, जुना काळ कथेतून सशक्तपणे उभा केला आहेत. कदाचित आई,आजीच्या काळातले हे प्रातिनिधिक चित्र असावे. कथा भावली एवढेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

मनस्वी
Fri, 11/07/2008 - 21:32 नवीन
भन्नाट लिहिलंय रामदासकाका.
ती पण गाभण आहे ना.....
:D
आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली.
सुंदर.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले. बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं. वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे. वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.
मस्त.
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम.

शितल
Fri, 11/07/2008 - 21:38 नवीन
अप्रतिम लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments

भुतकाळ

विनायक प्रभू
Fri, 11/07/2008 - 21:43 नवीन
आजही आंबा खावासा वाट्त नाही. शेटाणी असलेल्या आत्याने सुटीत आणलेले १ पेटी आंबे नागासारखे डसतात अजुनही. खायला बसलेले असताना "खा, हो बरोबर पोट भरुन, नाहीतरी दादाला थोडेच परवडणार आहे हे" तेच आतेभावाच्या जुन्या कपड्या बाबतीत.
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Fri, 11/07/2008 - 21:45 नवीन
रामदासजी मस्त लिहिलंय! खरे सांगायचे तर रामदास आणि मस्त लिहीणं हे एकमेकांना पर्यायी शब्द आहेत!
  • Log in or register to post comments

काका,

मेघना भुस्कुटे
Fri, 11/07/2008 - 21:46 नवीन
काका, तुमची स्वाक्षरी घ्यायची आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर भेटाल... न भेटाल... ;)
  • Log in or register to post comments

रामदासा, नको रे रडवत जाऊस!!

चतुरंग
Fri, 11/07/2008 - 22:01 नवीन
त्याच छोट्या वाक्यांचे तीर, तसेच भावनांचे संधान, तेच कथेचं उलगडत जाणं, तीच पात्रांची फेर धरुन नाचायची पद्धत, तोच काळ उभा करण्याची क्षमता, तीच अंगावर लोंढ्यासारखी येणारी कथा आणि तेच कथेच्या शेवटी वाचकाला नि:शब्द करुन टाकणं! नुसतंच अर्थगर्भ नाही तर आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनाला आडवा-उभा छेद देऊन जाणारं असं लिहिणं म्हणजे देवाचंच देणं! रामदास हा मिपाच्या खाणीत निघालेला हिरा आहे! इतका संपन्न कथालेखक मिपाला लाभला हे आमचं भाग्य!! :) (काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!) (नतमस्तक) चतुरंग
  • Log in or register to post comments

सहमत

मनिष
Sat, 11/08/2008 - 11:23 नवीन
रामदास - अप्रतिम लिहिले आहे तुम्ही...खरच अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी. लिहित रहा......आम्हाला मेजवानी आहे! - मनिष (खुद के साथ बातां - पुढच्या ठाणे भेटीत रामदासजींना भेटलेच पाहिजे!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहमत!

ऋषिकेश
Sat, 11/08/2008 - 23:40 नवीन
अप्रतिम कथा! खरंतर कथेतील वातावरण मी अनुभवलेलं नाही.. किंवा तो काळ- तेव्हाचे विचार यापासूनहि दुर आहे.. तरीही कथा वाचून एक अनामिक हुरहुर लागली.. डोळे कधी पाणावले कळलंच नाहि.. का कोण जाणे अचानक अक्षरं धुसर दिसायला लागली :( केवळ अप्रतिम! -(धुसर) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

नंदन
Mon, 11/10/2008 - 16:56 नवीन
अप्रतिम कथा. चतुरंग आणि मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियांशी सहमत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अप्रतिम!

भिंगरि
Fri, 11/07/2008 - 22:29 नवीन
खुप आवडल. वेगळि प्रतिक्रिया काय लिहिणार चतुरंग आणि मुक्तसुनित यांच्याशि १००% सहमत.
  • Log in or register to post comments

वरच्या

भाग्यश्री
Fri, 11/07/2008 - 22:43 नवीन
वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत! किती सुंदर आणि सहज लिहीलंय!! मिपाचं रत्न आहात तुम्ही!
  • Log in or register to post comments

रामदास काका...

वाटाड्या...
Fri, 11/07/2008 - 22:50 नवीन
रामदास काका... जबरदस्त लिहिलय....अगदी आमच्या लहानपणीची आठवण झाली...चतुरंग म्हणतात तसं (काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!) अंतर्मुख केलत तुम्ही.... धन्यवाद... मुकुल
  • Log in or register to post comments

सुरेख...!

विसोबा खेचर
Fri, 11/07/2008 - 22:56 नवीन
सुरेख...! मुक्तरव आणि रंगाशी सहमत... रामदासजी, आपण चांगलं लिहिता, नेहमी असंच लिहीत र्‍हावा.. तात्या.
  • Log in or register to post comments

बोलता येत नाही

कपिल काळे
Fri, 11/07/2008 - 22:57 नवीन
निशब्द झालोय...
  • Log in or register to post comments

अवांतर -

विसोबा खेचर
Fri, 11/07/2008 - 23:01 नवीन
"कोणत्याही दिवाळी अंकात अगदी सहज शोभावेत असले लेख मिपावर नेहमीच येत असतात, सबब मिपाला दिवाळी अंकाचे विशेष कवतिक नाही!" असे आम्ही नेहमीच म्हणत असतो हे यासारख्या लेखावरून सिद्ध होते..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

+१

अभिज्ञ
Fri, 11/07/2008 - 23:30 नवीन
अप्रतिम. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

अप्रतीम

गणपा
Fri, 11/07/2008 - 23:36 नवीन
केवळ अप्रतीम... वाचता वाचता केव्हा शब्द धुसर दिसायला लागले कळलच नाही. बर्‍याच दिवसांनी खुप छान वाचण्यालायक मिळाल. -गणपा.
  • Log in or register to post comments

सुंदर..

पद्मश्री चित्रे
Fri, 11/07/2008 - 23:47 नवीन
>>आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. किती छान लिहिलं आहे तुम्ही. मुक्तसुनित यांच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments

अप्रतीम

चकली
Sat, 11/08/2008 - 00:07 नवीन
असच जबरदस्त लिहीत रहा! काही वाक्य पुन्हा पुन्हा वाचावीत इतकी सुदंर आहेत! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

अप्रतिम........

वल्लरी
Sat, 11/08/2008 - 01:31 नवीन
अप्रतिम...........शब्दच सुचत नाहिएत काहि लिहायला...
  • Log in or register to post comments

उत्तम

मृदुला
Sat, 11/08/2008 - 04:20 नवीन
लेख आवडला. आठवणींच्या लडी उलगडाव्यात तसा सहज आणि तलम झाला आहे.
  • Log in or register to post comments

प्रत्ययकारी

मिसळ
Sat, 11/08/2008 - 04:46 नवीन
प्रत्ययकारी लेखन. - मिसळ
  • Log in or register to post comments

भावपूर्ण

चित्रा
Sat, 11/08/2008 - 05:27 नवीन
भावपूर्ण लेखन. खूप आवडले. काटेकोरांटीची फुले या नावावरून आधी काही कळले नाही, पण शीर्षक समर्पक.
  • Log in or register to post comments

अजोड लेखन

मिना भास्कर
Sat, 11/08/2008 - 05:27 नवीन
उत्तम! दुसरे शब्द नाहीत. खरोखर सुरेख लिहीले आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन

सहज
Sat, 11/08/2008 - 06:58 नवीन
रामदास ब्रँडचा जवाब नाही. मुक्तसुनीत, नंदन, मेघनातै यांना विनंती. वरील लेखाच्या तोडीचे किंवा वरचढ लेखन कुठे पाहीले असेल तर तो लेख /दिवाळी अंक कृपया सांगा. अन्यथा इतर जालीय दिवाळी अंकाबद्दल काही इंटरेस्ट नाही. ;-)
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Sat, 11/08/2008 - 07:59 नवीन
शब्द नाहीत व्यक्त करायला.... वाचता-वाचता अक्षर कधी धुसर झाली समजलच नाही.... (काळा गोम्या) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मित-शब्दांत संवेदना

धनंजय
Sat, 11/08/2008 - 08:45 नवीन
वातावरण, हळवेपणा समर्थपणे रेखाटला आहे. लघुकथा म्हणून कथानकाचा आराखडा नीट समजला नाही मला, पण त्याचे सोडा - कदाचित लघुकथा म्हणून वाचायचा प्रयत्न मी करूच नये. पुन्हा येऊन वाचण्यासारखे लेखन आहे. वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

थोडसं

रामदास
Sat, 11/08/2008 - 19:52 नवीन
तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू जागीच बसतात.तसं थोडसं झालं आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

जोरदार

लिखाळ
Mon, 11/10/2008 - 18:05 नवीन
अतिशय ताकदवान लेखन. मुक्तसुनितयांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत. कवितेचा प्रवास, शिंपिणीचे घरटे आणि हा लेख. एकापेक्षा एक सरस ललित लेखन. >तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू जागीच बसतात.तसं थोडसं झालं आहे.< कमालच आहे. नमस्कार ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अप्रतीम कथा

महेश हतोळकर
Sat, 11/08/2008 - 09:05 नवीन
काय लिहु. @)
  • Log in or register to post comments

रामदास

झकासराव
Sat, 11/08/2008 - 10:04 नवीन
रामदास काकांच लिखाण म्हणजे क्लासच काय बोलु अजुन. :) चतुरंग आणि मुक्तसुनीत यानी वर लिहिलेल्या प्रतिसादाशी सहमत. हे रामदास काकांसाठी.................. Image removed. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

केवळ सुंदर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/08/2008 - 10:35 नवीन
साठोत्तरी च्या दशकात ग्रामीण साहित्याने ज्या काही कथा फुलवल्या त्याची आठवण झाली. अतिशय सुंदर कथा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झकास

अरुण मनोहर
Sat, 11/08/2008 - 10:45 नवीन
रामदासांच्या कथा नेहमीच एक अपेक्षा ठेवून वाचल्या जातात. ती अपेक्षा पूर्ण करणारे लेखन. असेच आणखी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

>>> आता घरात

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 11/08/2008 - 11:28 नवीन
>>> आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे? वा ! एकदम मस्त लेखन ! मनाला भिडणारं ! जिओ ! रामदास बाबू ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

अप्रतिम

प्रकाश घाटपांडे
Sat, 11/08/2008 - 12:27 नवीन
बस् वाचता वाचता कधी कालकुपीत गेलो ते समजलच नाही. बाहेर आलो आन कळफलक बडवला. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

अप्रतिम

प्रकाश घाटपांडे
Sat, 11/08/2008 - 12:27 नवीन
बस् वाचता वाचता कधी कालकुपीत गेलो ते समजलच नाही. बाहेर आलो आन कळफलक बडवला. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा