✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(सहज..)

ट — टवाळ कार्टा, गुरुवार, 01/01/2015 - 19:55
आत्मुदांची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887 ------------------------------------------------------------------------ adagal कोळ्यांनी विणले जाळे वाळवीने करामत केली. मी कचरा केला नाही अन्,तरीही अडगळ झाली. विटलेला रंग कचर्याचा गंध ना घुशींना प्रतिबंध. कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा लाभला उंदरांस स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कबुतरांना शी न व्हावी! वैतागून संध्याकाळची का प्रीती (कबुतरांची) मी ती पहावी??? हेच रडगाणे आहे त्या कोपर्याच्या सफाईसाठी बाबा कधीही घरी असता झाडू देती सहजी (त्यांच्या) हाती. भेटतो मलाही दिसामाजी तो व्हेक्यूम क्लिनर पहाता पहाता बायकोचा शब्दसागर सफाईचे उपदेश देता या जगी नवर्यांच्या नशिबी सफाई करणे निश्चित आहे. या "पाशवी" परंपरेचा मी सुध्धा पीडित आहे. ============== . पीडीत..

प्रतिक्रिया द्या
9340 वाचन

💬 प्रतिसाद (24)

चान चान

प्रचेतस
गुरुवार, 01/01/2015 - 20:06 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

चान चान +++१११

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/01/2015 - 22:04 नवीन
चान चान +++१११ समांतरः- आजचा सुविचारः-वहित लिहिण्या आधी,स्लेट्पाटीवर खरडावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दू...दू...दू....

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/01/2015 - 22:21 नवीन
दू...दू...दू.... आजचा प्रश्न - मिपावर कंपूबाजांच्या कवीतांचे विडंबन करावे का? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दू...दू...दू

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/01/2015 - 22:19 नवीन
दू...दू...दू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दुत्त दुत्त टगोबा... विडंबन

सतिश गावडे
गुरुवार, 01/01/2015 - 22:37 नवीन
दुत्त दुत्त टगोबा... विडंबन जमलंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

घरुरुरुऽऽऽम

कंजूस
गुरुवार, 01/01/2015 - 21:43 नवीन
घरुरुरुऽऽऽम
  • Log in or register to post comments

चांगलंय !!!!

खटपट्या
गुरुवार, 01/01/2015 - 21:58 नवीन
चांगलंय !!!!
  • Log in or register to post comments

जमतंय...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/01/2015 - 22:14 नवीन
प्रगती आहे... "आता आधी कविता की आधी विडंबन" असा एखादा काथ्या कुटावा काय?
  • Log in or register to post comments

आजकाल कवीता कोणाची आहे ते पण

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/01/2015 - 22:22 नवीन
आजकाल कवीता कोणाची आहे ते पण बघावे लागते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+११११

वेल्लाभट
Fri, 01/02/2015 - 17:45 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे कार्ट्या

पैसा
गुरुवार, 01/01/2015 - 22:39 नवीन
तुला बायको आहे तर! मग आणखी साबा कशाला शोधतो आहेस! ;)
  • Log in or register to post comments

ओ तै...असे जालीय भास करून घेउ

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/01/2015 - 22:58 नवीन
ओ तै...असे जालीय भास करून घेउ नका :P मिपावर जे लोक लिहितात ते सगळेच खरे मानले तर ... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुला बायको आहे तर!

सतिश गावडे
गुरुवार, 01/01/2015 - 23:34 नवीन
तुला बायको आहे तर!
तरीच तू थट्टी फस ला घरी होता. आणि मुविंच्या चौदा फेबच्या सत्संगाला नाही म्हणतोय. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

थट्टी फस ला घरी होतो त्याचे

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 10:36 नवीन
थट्टी फस ला घरी होतो त्याचे कारण वेग्ळे होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मि.पा.भ.प. तसेचं जिलबी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/02/2015 - 08:52 नवीन
मि.पा.भ.प. तसेचं जिलबी संप्रदायाचे सद्ध्याचे काळजीवाहु पीठाधीपती (तांब्या संस्थान) श्री.श्री. टवाळेश्वर महाराजांस मि.पा.चे जिलबीबहाद्दर कार्टं म्हणुन पदवी देण्यात यावी अशी मागणी मी मालक आणि संपादक मंडळास करत आहे =))
  • Log in or register to post comments

+११११११११११११११११११११११११११११

जेपी
Fri, 01/02/2015 - 10:23 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सद्ध्याचे काळजीवाहु

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 10:35 नवीन
सद्ध्याचे काळजीवाहु
ह्यांस सहमती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 10:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जमलय...

मदनबाण
Fri, 01/02/2015 - 10:56 नवीन
जमलय... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats up
  • Log in or register to post comments

काऽऽही म्हणा, पण अगदी फोटो

स्पंदना
Fri, 01/02/2015 - 11:11 नवीन
काऽऽही म्हणा, पण अगदी फोटो सकट इडंबन.
  • Log in or register to post comments

हाण तेजायला विडंबक

बॅटमॅन
Fri, 01/02/2015 - 11:42 नवीन
हाण तेजायला =)) विडंबक संप्रदायात अजून एका महंताची भर पडली हे पाहून आणंद झाला.
  • Log in or register to post comments

चायला सम्जत नै की विडंबन जमते

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 11:52 नवीन
चायला सम्जत नै की विडंबन जमते आहे की नाही दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत :)
  • Log in or register to post comments

माई मोड ऑन-"अरे,टवाळ कार्ट्या

जेपी
Fri, 01/02/2015 - 12:17 नवीन
माई मोड ऑन-"अरे,टवाळ कार्ट्या विडबंन सुरेख आहे रे.पण आमचे 'हे' म्हणतात तु चांगल्या कवितेची वाट लावलीस.यामुळे दोन्ही टोकाच्या प्रतिक्रीया येत आहेत."-माई मोड ऑफ *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@माईंचे हे

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 13:38 नवीन
@माईंचे हे मग कवींना म्हणावं कवीतेखाली "विडंबन करण्यास सक्त मनाई" अशी पाटी लावावी...समजेल तरी आम्हास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा