Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 11/06/2008 - 10:57
  • Log in or register to post comments
  • 36282 views

प्रतिक्रिया

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 11/06/2008 - 11:03

Permalink

अगदी

अगदी जसच्या तसं ऑर्कुट वरून उचललये !! फार मेहेनत घेतलीस राजकुमारा ...कॉपी पेस्ट करण्याची..... संपादक महोदय लक्ष घालतीलच....... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 11/06/2008 - 11:07

In reply to अगदी by अनिल हटेला

Permalink

@ अनिल हटेला

हि हि हि अहो तो मृत्युंजय मीच आहे :) लोभ असावा !
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 11/06/2008 - 11:12

In reply to @ अनिल हटेला by परिकथेतील राजकुमार

Permalink

ओर्कुट वर

ओर्कुट वर सुद्धा मीच लिहिले आहे, काहि कारणामुळे इथे लिहिण्यास वेळ झाला त्या बद्दल क्षमस्व !!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 11/06/2008 - 11:42

In reply to @ अनिल हटेला by परिकथेतील राजकुमार

Permalink

खुलाश्याब

खुलाश्याबद्दल धन्यवाद... हा लेख इथेच राहील.. सर्वच जणांनी मिपाच्या धोरणाचे कसोशीने पालन करावे इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 11/06/2008 - 14:28

In reply to खुलाश्याब by विसोबा खेचर

Permalink

सर्व क्षेत्रात ऑस्कर मिळावा

ब्रेकिंग न्युज : देशद्रोही सिनमा कू सारे लाइनो मा ऑस्कर मिलना चाही ( बिहार टाइम्स) आत्ताच मिळालेल्या "ताज्या" बातमी नुसार, लालूंनी आपल्या १२व्या पोराच्या गोड बातमी बरोबर हे ही जाहिर केलं ते 'देशद्रोही' चित्रपटातील प्रत्येक गोष्टी ला ऑस्करच्या सगळ्या प्रकारात नॉमिनेट करतील .. उत्कृष्ठ कथा, अभिनेता, नेपथ्य, छायाचित्रण, निर्देशन, सॉप बॉय इतकेच नव्हे तर बेस्ट ऑस्कर व्युअर्स चं सुद्धा नॉमिनेशन लावणार आहे , तेंव्हा चला पटापट चित्रपट पहा , आणि स्वतःलाही ऑस्कर घ्या. अवांतर : =)) =)) =)) अतिअवांतर : =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 11/06/2008 - 11:29

Permalink

:)

ढापलेले असेल तर कारवाई योग्यच आहे. पण हे चित्रपट परीक्षण वाचून अंमळ करमणूक झाली. सद्ध्या वेगवेगळ्या हिंदी चॅनेल्सवर या चित्रपटाची जाहिरात चालू आहे. त्यात नथूराम गोडसेंच्या नावाचा ही उल्लेख आहे. हिरो पाहून तर जाम हसलो. 'भाग भय्या राज आया' =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/06/2008 - 13:35

In reply to :) by इनोबा म्हणे

Permalink

असेच म्हणतो ...

पण हे चित्रपट परीक्षण वाचून अंमळ करमणूक झाली
असेच म्हणतो , लै लै हसलो ... आणि त्यावर कडी म्हणजे "तु नळी" वरचा तो व्हिडीओ पाहिला ... =)) =)) =)) च्यायला काय डोकं असतं बौ एकेकाचं, काय खल्लास पिक्चर काढला आहे, असे बेक्कार खवट डायलॉक पार "जानी राजकुमार" चे पण नव्हते ... अक्षरशः पोट धरुन हसलो, हसु अनावर झाले म्हणुन बाहेर जाऊन गच्चीत हसुन आलो ... नम्तर एका "भैय्या मित्राला ती युट्युबची लिंक" फॉरवर्ड केली व सांगिअतले तुमच्या महिसा चा पिक्चर आहे ... त्याने नंतर मेसेंजर वर अगणीत शिव्या घातल्या ( व तिकडे रागाने केस उपटले असतील ... ;) ) आपला एकच रिप्लाय .... "भाग भय्या राज आया" अगदी खुळ्यासारखं हसतो आहे गेली १० मिनीटे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 13:46

In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन

Permalink

लै इनोदी...

डान्या... मी ती लिंक आधी बघितली नव्हती. तू एवढी स्तुति केलीस म्हणून बघितली. मला पण याड लागलंय .... लै भारी इनोदी आहे. =)) =)) =)) पण तू एक गोष्ट नोट केलीस का? 'आज तुम्हारे कहनेसे मुंबई छोड दू, कल इसके कहनेसे दिल्ली छोड दू' .... म्हणजे या भय्या लोकांना दिल्ली मधून पण हाकलताहेत याची कबुलीच आहे ती. काल एका बंगाली मित्रा बरोबर बोलत होतो, तो पण शिव्या घालत होता बिहार्‍यांना. त्याचं एक वाक्य, 'साला ये बिहारीयोको हमने पहलेसे उपर उठनेही दिया कोलकाता मे, तुम लोग वही गलती किया'. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/06/2008 - 13:54

In reply to लै इनोदी... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हा हा हा ...

पण तू एक गोष्ट नोट केलीस का? 'आज तुम्हारे कहनेसे मुंबई छोड दू, कल इसके कहनेसे दिल्ली छोड दू' .... म्हणजे या भय्या लोकांना दिल्ली मधून पण हाकलताहेत याची कबुलीच आहे ती.
+१, भारी निरीक्षण आहे ... मला त्या डायरेक्टरची आणि निर्माता, कथालेखकाची किव करावीशी वाटते ... च्यायला एक पेद्रु, चिपाड, अस्सल बिहारी कळकट कार्ट हिरो म्हणुन उभा केले आहे आणि आव असा आणला आहे की जणु हा अन्यायाविरुद्ध लढणारा "मार्टीन ल्युथर किंग, महात्मा गांधी, भगतसिंग" ह्यांचा अर्कच, काय ती डायलॉक बाजी, काय ती हाणामारी, काय ती सटासट गोळ्यांची हाणामारी .... हा हा हा, लै लै हसलो बॉ !!! शेवटी तर तो ज्या रितीने "मुंबई पोलीसांना" फटाफट गोळ्या मारतो ते पाहुन माझ्या डोळ्यातुन अश्रु आले .... हसुन हसुन हो ! सर्वांनी जरुर पहा ट्रेलर, असा चान्स वारंवार नाही मिळत .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 13:58

In reply to हा हा हा ... by छोटा डॉन

Permalink

मला तर तो

मला तर तो 'रज्जिनिआन्ना' चा भय्या अवतार वाटला. काय कोलांट्याउड्या मारत होतं, फिट्ट माकडच जनू. गोळीबारीचे सीन पण लै भारी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 14:03

In reply to मला तर तो by बिपिन कार्यकर्ते

Permalink

मला तर तो

मला तर तो 'रज्जिनिआन्ना' चा भय्या अवतार वाटला. काय कोलांट्याउड्या मारत होतं, फिट्ट माकडच जनू. गोळीबारीचे सीन पण लै भारी. हो आणी त्यानी कसं पाय आपटून पिस्तूल उचललं ते पाहिलंत का? बेक्कार! =)) बोलो कमाल आर खानकी, जय!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 14:02

In reply to हा हा हा ... by छोटा डॉन

Permalink

फॅन नं १

सर्वांनी जरुर पहा ट्रेलर, असा चान्स वारंवार नाही मिळत .... =)) म्हणूनच पाहिला रे ट्रेलर. काय लै भारी आहे तो हिरो, आतापासून मी त्याची फॅन नं १ आहे. आणि तुम्हाला पोरांना ग्रेसी सिंग नाही का दिसली त्या ट्रेलरमधे?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 14:50

In reply to फॅन नं १ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कशी दिसणार...

एवढं भयानक माकड दिसल्यावर त्यापुढं ग्रेसी सिंग कशी दिसणार? तू म्हणालीस म्हणून ट्रेलर परत पाहिला, यावेळी फक्त तिलाच पाहिलं. :) मी हा ट्रेलर एका 'माणसाळलेल्या' मद्राश्याला दाखवाला इथे, तो पण हसतोय बेक्कार. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 14:51

In reply to कशी दिसणार... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

एका प्रतिसादात दोन टोमणे!

तू म्हणालीस म्हणून ट्रेलर परत पाहिला, यावेळी फक्त तिलाच पाहिलं. तिला पाहून तुम्हाला तुमच्या काळातल्या हिरवीणींची आठवण नाही का झाली?? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 14:52

In reply to एका प्रतिसादात दोन टोमणे! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

निषेध...

:) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 14:55

In reply to निषेध... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

स्वारी हा ....

स्वारी हा ... माला माहित नव्हतं तुम्हाला ग्रेसी सिंग एवढी आवडते ते! तुम्ही फॅन नं १ का तिचे?? तुमच्या काळातल्या हिरवीणी आणि ती यांत काही फार फरक नाही हो! ;-) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 14:56

In reply to स्वारी हा .... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सुरय्या

=)) सुरय्या मध्ये व ग्र्सी मध्ये लई फरक हाय यमे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 14:59

In reply to सुरय्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सुरय्या

सुरय्या मध्ये व ग्र्सी मध्ये लई फरक हाय यमे ! तो मला कसा कळणार? मी तर सगळा वेळ त्या हँडसम कमाल आर. खानाकडेच बघत होते! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 15:01

In reply to सुरय्या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>>हँडसम

>>>हँडसम कमाल आर. खानाकडेच बघत होते =)) हसून हसून पडायचा राहीलो होतो.. आता पडतो ! :D जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 15:02

In reply to >>>हँडसम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

बिपीन

बिपीन सुरय्याच्या काळातला त्याला ग्रेसी कशी कळणार (दिसणार ) :-/ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 15:14

In reply to बिपीन by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

युवाअड्डा

राजे मी युवाअड्डामधून नाव काढून घेईन हां..... X( :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 15:15

In reply to युवाअड्डा by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ठीक आहे

ठीक आहे बाबा, तुझ्या काळातील हेमामालनी ;) खुष :? जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 15:05

In reply to >>>हँडसम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

श्श्श ...

असं बोलायचं नाही ... किती भारी चित्रपट आहे तो. किती विनोदी आहे तो कमाल आर. खान. आता तर शाहरुखचं नावपण किंग खान असं नाही घेता येणार. आता मात्र फरदीन खानालाही कांपिटीसनवा है।
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 15:08

In reply to श्श्श ... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>>>आता

>>>>आता मात्र फरदीन खानालाही कांपिटीसनवा है। हा कोण :-/ असं कोड्यात नाय बोलायचं बॉ ! तुझ्या खान ला टक्कर माझा सोहिल खान देईल ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 15:16

In reply to >>>>आता by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

<u>तुमचा</u>

तुझ्या खान ला टक्कर माझा सोहिल खान देईल राजे, तुमचा सोहेल खान?? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 15:18

In reply to <u>तुमचा</u> by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

दोस्ताना

राजेंनी कालच 'दोस्ताना' बघितला असेल =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 15:20

In reply to <u>तुमचा</u> by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आम्ही मागे

आम्ही मागे पडेल हिरोंची लिस्ट तयार केली होती.... भुषणकुमार पेक्षा कमी मते ह्याला मिळाली होती ;) म्हणून आमचा पडेल सुपर -डुपर हिरो - सोहेलखान ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 11/06/2008 - 15:59

In reply to आम्ही मागे by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

तुझ्या खान

तुझ्या खान ला टक्कर माझा सोहिल खान देईल>>>>>>>>> छे छे तुम्ही लोक गुलशनकुमारचा भाउ किशनकुमारला कसे काय विसरु शकता बर????????? ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 16:01

In reply to तुझ्या खान by झकासराव

Permalink

तो तर पडेल

तो तर पडेल होरोंचा बाप माणुस यार ! ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/06/2008 - 14:57

In reply to एका प्रतिसादात दोन टोमणे! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

शिव शिव शिव !!!

तिला पाहून तुम्हाला तुमच्या काळातल्या हिरवीणींची आठवण नाही का झाली??
बिकां ना काय झाले ते माहित नाही पण आम्हाला नाय बॉ कोण आठवले ... तश्या आम्हाला सगळ्या वयाच्या, सगळ्या भाषातल्या सगळ्य्क्षाच हिरवाणी आवडतात ... आम्ही भेदाभेद करत नाही ... अवांतर : परस्त्री मातेसमान असते ... ( कणेकर म्हणतात ह्याचा अर्थ "परस्त्री ला माता बनवण्याच्या मागे लागा असा होतो " ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 11/06/2008 - 12:09

Permalink

त्या

त्या झैरातीत शिवाजी महाराजांचा उल्लेख " शिवाजी मराठे" असा आहे, शिवाजी महाराजांचे आडनाव इतके चित्पावन्न असेल असे वाटले असावे बहुतेक दिग्दर्शकाला झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 11/06/2008 - 14:02

Permalink

देशद्रोह

हो.. एक देशद्रोहीच असा पिक्चर बनवू शकतो.. जनतेचा छळ करायला.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 11/06/2008 - 14:14

Permalink

हा हा हा

तु नळीवरच्या ट्रेलरवरची एक प्रतिक्रीया: ई सनिमा के ट्रैलर हमारा मने मोह ली. हमनि के लोग आ हमनि के इस्टैंडर्ड एकदम फीट !!. जैसा भोजपुरीए सनिमा चलल हिन्दी का मुखड़ा में. सनिमा का नामवा रख ली "देखा बुढवा साठियाल संग गोरी के ठुमका" =)) ट्रेलर ही आवडले आणि त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रीया ही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 14:39

In reply to हा हा हा by इनोबा म्हणे

Permalink

"देखा

"देखा बुढवा साठियाल संग गोरी के ठुमका" फिट्ट... =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/06/2008 - 14:43

Permalink

अजून एक...

या 'सनिमा' चा अजून एक ट्रेलर येतो टीव्ही वर... त्यात हे माकड बर्‍याऽऽच देशभक्तांचं नाव घेतं. गांधींपासून विनोबा भाव्यांपर्यंत (व्हाया 'शिवाजी मराठे' =)) ), पण इतक्या सगळ्या मोठ्या नावांमधे एक पण बिहारी नाहिये. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 14:44

In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

>>>इतक्या

>>>इतक्या सगळ्या मोठ्या नावांमधे एक पण बिहारी नाहिये =)) असं नाय बॉ बोलायचं ! कोनाच्या तरी मनावर परिणाम होतो व मग देशद्रोही नावाचा भंगार चित्रपट तयार होतो ! ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 11/06/2008 - 16:07

In reply to >>>इतक्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

पण इतक्या

पण इतक्या सगळ्या मोठ्या नावांमधे एक पण बिहारी नाहिये>>> =)) कोनाच्या तरी मनावर परिणाम होतो >>>>>>> =)) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/06/2008 - 14:52

In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

च्यायला, असं का ...

या 'सनिमा' चा अजून एक ट्रेलर येतो टीव्ही वर... त्यात हे माकड बर्‍याऽऽच देशभक्तांचं नाव घेतं.
खी खी खी, लै कॉमेडी पिक्चर यायला लागले बॉ ... असो, आमच्याकडे टीव्ही नाय हो, कॄपया कुणी तरी ह्या " नव्या ट्रेलरची लिंक" इथे डकवा ... लै लै उपकार होतील हो !!! आमच्या सारख्या देशप्रेम्याला थोडी देशद्रोह करण्याची संधी मिळु द्या हो ... आयला उलटे झाले :( आमच्या सारख्या देशद्रोह्याला थोडी देशप्रेम करण्याची संधी मिळु द्या हो ... चुकले पुन्हा :( आमच्या सारख्या देशद्रोह्याला थोडी देशद्रोह करण्याची संधी मिळु द्या हो ... आरारा ... काय लिहले हे ? नको नको ... आमच्या सारख्या देशप्रेम्याला थोडी देशप्रेम करण्याची संधी मिळु द्या हो ... हां गश्शी, आता जमले ... तर तात्पर्य : कुणी तर नव्या ट्रेलरची लिंक द्या हो, लै लै उपकार होतील !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 11/06/2008 - 15:15

Permalink

देशद्रोहीचा मराठी रिमेक

देशद्रोही या भोजपूरी (सिरीयस कॉमेडी) सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर 'शिमगा प्रॉडक्शन'ने याचा मराठी रिमेक करायचे ठरवले आहे.( अधिक माहितीकरिता www.deshadrohithefilm.com इथे भेट द्यावी. प्र. भूमिकेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते तुकाराम बोळे('दादाच्या तंगड्या' फेम) आणि काळजाचा ठोका चूकवणारी (धाक धूकगर्ल)अभिनेत्री नयनतारा यांच्याशी बोलणी सुरु आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी काही साईड कलाकारांची गरज आहे. या सिनेमात फुकटात काम करु इच्छिणार्‍यांनी कृपया आपापले नाव नोंदवावे. टिपः वेबसाईट अजून चालू झालेली नाही. ती फुकट बनवून घेण्याविषयीची बोलणी चालू आहेत. धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 15:20

In reply to देशद्रोहीचा मराठी रिमेक by इनोबा म्हणे

Permalink

या सिनेमात

या सिनेमात काम करण्यासाठी काही साईड कलाकारांची गरज आहे. या सिनेमात फुकटात काम करु इच्छिणार्‍यांनी कृपया आपापले नाव नोंदवावे. ए इन्या, माझी शिफारस कर ना, प्लीज .... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 11/06/2008 - 15:24

In reply to या सिनेमात by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ओके, झाली सिलेक्ट

सद्ध्या मूळ सिनेमाची पटकथा जशीच्या तशी लिहून काढण्याविषयी ढापूराम खोटवाल यांच्याशी बोलणी चालू आहेत. तेवढे काम झाले की पटकथेत तुझ्यासाठी एखादा 'एलियन' मधे घुसडायला लावतो. टेंशन नक्को. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/06/2008 - 15:44

In reply to ओके, झाली सिलेक्ट by इनोबा म्हणे

Permalink

रोल आहे का ???

इनोबा, तुमचा हिरो फिक्स झाला, हिरवणी झाली, बाकी साईड ऍक्टर + इलियन्स झाले ... पर त्या "व्हिलन" शिवाय काय मज्जा भौ , हाणामार्‍या करायला, डायलॉक टाकायला, पटकथेची गरज म्हणुन हिरवणीच्या मागे लागुन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रतत्न करुन हिरो आणि हिरवणीची ओळख होण्यास मदत करणारा, झालच तर पार्ट्या ठेऊन "आयटाम सॉंग्ज" ची सोय करणारा खरा महानायक "व्हिलन उर्फ डॉन" हवाच ना ... आम्ही एकदम फिट्ट आहे बघा, घाला आमचे नाव तुमच्या वहीत .. हां, पण आपण त्या भैय्यांकडुन मार बिर नाय खाणार सांगुन ठेवतो, नडग्या फोडु एकेकाच्या ... बघा काय तरी शेटिंग करा !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 15:50

In reply to रोल आहे का ??? by छोटा डॉन

Permalink

मोना

डान्या, मग 'मोना' कोण रे? इनोबा, बघ रे बाबा याच्या मोनाचंही काही सेटींग होतं का ते! आपण निर्मितीताईंशी बोलूया का?? (पळा आता, डान्या काय सोडत नाही आज मला!)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/06/2008 - 16:00

In reply to मोना by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हा प्रॉब्लेम तुमचा ...

च्यायला मी एकावेळी किती गोष्टी करायच्या ??? मी आमचा बिसीनेस बघु, राजकारण्यांना डोस देऊ , सच्चा पोलीसवाल्याला त्रास देऊ, सामान्य पब्लिककडुन हप्ता घेऊ की आता तुमची "मोना" हुडकु ??? ते काही नाही, ते मोना बिना तुम्हीच पहा ... अजुन एक, तो शाकाल बिकाल करणार असला तर " आपण केस कापणार नाही", आधीच सांगुन ठेवतो !!! समजा मोना नाही मिलाली तर नगाला नग कोणबी चालेल, आपल्याला क्वालीटीशी मतलब आहे. ओ निर्माते साहेब, बघा तेवढे ... अदितीला बक्षिस : २ पेट्या पैसे + १० बेश्ट वाईन्स + १ पोते कोकेन , कर मज्जा !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 11/06/2008 - 15:21

In reply to देशद्रोहीचा मराठी रिमेक by इनोबा म्हणे

Permalink

अंमळ ह ह पु वा

प्र. भूमिकेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते तुकाराम बोळे('दादाच्या तंगड्या' फेम) आणि काळजाचा ठोका चूकवणारी (धाक धूकगर्ल)अभिनेत्री नयनतारा यांच्याशी बोलणी सुरु आहेत. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आरं इन्या .. तुझ्या जिभेला काही हाड ? नयनतारा हॉलीवुड मधे काम करणारी !!! ति काय तुकाराम बोळे बरोबर काम करतेय !! इसरा इनो .. तुम्ही प्रस्ताव घेउन गेलात तर शिव्या खाणार याची खात्री मी देतो ! --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 11/06/2008 - 16:30

Permalink

ष्टार काष्ट

इन्या ष्टार काष्ट हे बघ रे.... हीरो म्हणून फुकाराम पटने चालेल का? त्याने दादाचे धोतर शिणेमात धोतराचे काम केले आहे. जोशीबैना मारकुट्या शाळामास्तरणीचे काम मिळेल. डॉन्याला सरपंच डानवाडी चे काम इनोबा स्टील फोटोग्राफी धमाल मुलगा / आनन्द्यात्री हे फाईट मास्टर कुमार टारझन हा संत मास्टर अर्र स्टन्ट मास्टर विजुभौ बिपीन कार्यकर्ते राजे हे भजनी मंडळात विप्र कीर्तनकार मनस्वी नयनी प्राजु वरदा दोन्ही स्वात्या शीतल यशोधरा या करवल्या कम भोंडला कम नळावरच्या मारामारीत पिडाकाका तपोवृद्ध तेजस्वी मार्गदर्शकाच्या भूमिकेत प्रकाश घाटपांडे गुप्त पोलीसाच्या भुमीकेत रामदास काका संवाद लेखक क्यामेरामन मदनबाण आणि स्पेशल भूमिकेत..........( क्रमशः) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/06/2008 - 16:37

In reply to ष्टार काष्ट by विजुभाऊ

Permalink

झालं ... आता खाल्लास !!!

=)) =)) =)) =)) =)) बे क्का र SSSSSSSSSS !!! तरी म्हटले एवढ्या वेळ विजुभाऊ शांत बसलेच कसे ? मज्जा आली ...
आणि स्पेशल भूमिकेत..........( क्रमशः)
हे आहेच का अजुन ? चालु द्यात ? आमची एक डिमांड आहे, आम्हाला तुम्ही डानवाडीचे सरपंच तर केलेत पण समोर कोण नाही ना "डाव खेळायला" , मग काय मज्जा ? आम्ही कुनाबरोबर राजकारण खेळणार ??? आणि ते जर नाही केले तर दुसरे आम्ही करणार काय ? मुझे तो हल भी चलाना नही आता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 17:31

In reply to झालं ... आता खाल्लास !!! by छोटा डॉन

Permalink

आमची एक

आमची एक डिमांड आहे, आम्हाला तुम्ही डानवाडीचे सरपंच तर केलेत पण समोर कोण नाही ना "डाव खेळायला" , मग काय मज्जा ? तुम्ही डाव उर्मिलाबरोबर खेळा! चालेल ना उर्मिला? आम्ही कुनाबरोबर राजकारण खेळणार ??? आणि ते जर नाही केले तर दुसरे आम्ही करणार काय ? आणि आनंदराव शहाळकरांना आपण दुसरे राजकारणी बनवू! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/06/2008 - 17:34

In reply to आमची एक by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>>>उर्मिलाब

>>>>उर्मिलाबरोबर खेळा! चालेल ना उर्मिला? हो का नाही चालणार डॉनला त्याच्याच वयाची तर आहे ती ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/06/2008 - 17:36

In reply to >>>>उर्मिलाब by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हो का नाही

हो का नाही चालणार डॉनला त्याच्याच वयाची तर आहे ती राजे, आज तुम्ही लोकांची वयं काढताय फार .... तुम्हाला पण दिलं पाहिजे चित्रपटात काम! तुम्ही हिरवीणीचे बाबा!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com