पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न, मिपावर अजून एकदा दिवाळी साजरी होणार... श्री. तात्या अभ्यंकर ब बिपिन कार्यकर्ते यांनी Tue, 11/04/2008 - 23:01 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 11268 वाचन 💬 प्रतिसाद (52) प्रतिक्रिया आनंदाचे डोही आनंद तरंग कलंत्री Wed, 11/05/2008 - 22:22 नवीन ही बातमी वाचतांना दुहेरी आनंद झाला. एकतर आयुष्यभर तपसाधना करणार्या व्यक्तिला हा सर्वोच्च बहुमान मिळाला आणि दुसरे या वार्तेमुळे बर्याच मिपाकरांना आनंद होणार हे माहित असल्यामुळे. शुभवार्ता कालच समजली होती. अभिनंदन आणि अभिवादन. शरुबाबा गुरुवार, 11/06/2008 - 10:07 नवीन वा खरंच आनंददायक बातमी आहे... पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन. « ‹ 1 2
आनंदाचे डोही आनंद तरंग कलंत्री Wed, 11/05/2008 - 22:22 नवीन ही बातमी वाचतांना दुहेरी आनंद झाला. एकतर आयुष्यभर तपसाधना करणार्या व्यक्तिला हा सर्वोच्च बहुमान मिळाला आणि दुसरे या वार्तेमुळे बर्याच मिपाकरांना आनंद होणार हे माहित असल्यामुळे. शुभवार्ता कालच समजली होती.
अभिनंदन आणि अभिवादन. शरुबाबा गुरुवार, 11/06/2008 - 10:07 नवीन वा खरंच आनंददायक बातमी आहे... पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन.
प्रतिक्रिया
आनंदाचे डोही आनंद तरंग
अभिनंदन आणि अभिवादन.