Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चाणक्य on गुरुवार, 10/30/2008 - 15:58
  • Log in or register to post comments
  • 3669 views

प्रतिक्रिया

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 10/30/2008 - 16:07

Permalink

मस्त आहे ...

एकुण हा प्रकार आणि आतल्या लेखन ज्या ताकदीने उतरले आहे त्याचे कौतुक आहे. खुप आवडले. असेच अजुन येऊद्यात ... बाकी सविस्तर प्रतिसाद सवडीने ... अवांतर : ह्या प्रकारचे संवाद वाचुन "बाकी शुन्य" पुस्तकाची आठवण झाली. अशाच ताकदीच्या संवादानी व विषयांनी हे पुस्तक रंगते ... ( बाकीचे ह्या विषयावर फाटे फोडु नका कॄपया, मुळ लेखावर बोला. काहींसाठी हा विषय राखीव कुरण असला तरी इथे नको . जर फाटे फुटले तर संपादक मंडळाने कॄपया ते उडवावे जेणेकरुन ह्या लेखाच्या लेखकावर अन्याय होणार नाही ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 10/30/2008 - 16:10

Permalink

मासे

तोच अशासाठी की पालक म्हणून मुलाचे marks हे त्याच्या development चा criterion मी ठेवत नाही पण त्याच वेळेला त्याच्या मार्कांकडेही लक्ष देतो कारण तोच त्याचा सगळीकडे उपयोगी पडणारा gate-pass आहे. आणि वेगळा अशासाठी की....... तू काय मी काय, आपण प्रवाहातले मासे. पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि दुसरा प्रवाह निर्माण करू शकत नाही. तेव्हा या पाण्यातच राहून पोहायचं जितकं जमेल तितकं............ चल, निघतो नाहीतर office बंद होईल."
जमेल तितके करत राहयचं . खरंच दुसर काय करणार? तेवढी ताकद आपली नाही. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 10/30/2008 - 17:02

Permalink

बदल

जो बदल तुम्ही घडवू शकत नाही त्याबद्दल नाराजगी असणारच. तुमच्या मुलांच्या आवडीला प्रोत्साहन देणे जेणेकरवी पुढील आयुष्यात त्या क्षेत्रात तो सर्वात पुढे राहिल हे तर आपण नक्की करु शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Fri, 10/31/2008 - 10:28

In reply to बदल by विनायक प्रभू

Permalink

प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 10/31/2008 - 10:51

Permalink

चाणक्य

चाणक्य मस्त लिहिलय. :) ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Fri, 10/31/2008 - 14:43

Permalink

ठोक डाला लगे रहो

नागरीक शास्त्र शिकलास. राजकारणातल्या कुठल्या पदासाठी काय अटी असतात ते घोकत बसलास. सुशिक्षित असण्याची अट नसलेल्या जागांवरती अडाणी लो़क येऊन राज्य करायला लागले तरी तुला पत्ता नाही कारण तू सुशिक्षित होण्याच्या नादात त्या पदांसाठीच्या ३-३, ५-५ अटी पाठ करत बसलेलास बाकि लेख आवडला आप्ल्याला मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 10/31/2008 - 18:04

Permalink

संवाद छानच

संवाद छानच ! शाळेत जाऊन मला नक्की काय मिळाले यावर मी सुद्धा अनेक वर्षे विचार करत आहे. असो ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 11/05/2008 - 21:14

In reply to संवाद छानच by लिखाळ

Permalink

हेच म्हणतो...

शाळेत जाऊन मला नक्की काय मिळाले अगदी अगदी... मस्त झालाय लेख... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Sat, 11/01/2008 - 15:52

Permalink

धन्यवाद

झकासराव, घाशीराम कोतवाल, लिखाळ.... प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 11/02/2008 - 08:53

Permalink

चाणक्यराव,

चाणक्यराव, येऊ द्या अजूनही...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 11/02/2008 - 08:53

Permalink

चाणक्यराव,

चाणक्यराव, येऊ द्या अजूनही...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 11/05/2008 - 21:31

Permalink

संवाद आवडला..

अगदी प्रत्येकाच्या मनातलेच प्रश्न आहेत हे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com