Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चाफा on Wed, 11/05/2008 - 00:20
  • Log in or register to post comments
  • 4842 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिल काळे on Wed, 11/05/2008 - 01:07

Permalink

गूढकथा?

मला वाटलं नेहमीसारखी गूढकथा असेल!! http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 11/05/2008 - 01:24

Permalink

चांगले आहे चित्रण..

शल्याचे चित्रण आवदले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 11/05/2008 - 01:41

Permalink

आई ग ...

शल्या जबरा कॅरेक्टर आहे गड्या .. तु तर आख्खा शल्याच उभा केलास की रं ... अंमळ हसू अंमळ रडू ... जबरा .... माण गये उस्ताद चाफा !! आपका नाम आपको अब सुट नै करता :) और भी शल्या एपिसोड आने दो !! कारस्थान , "का?" क्लास .... बाकी कॉलेज सोडून किती वर्ष झाली ? "का" चं भूत आमच्याही ग्रुप मधे होतं --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 11/05/2008 - 08:12

Permalink

सही रे !!

शल्या वर अजुन एक एपीसोड आवडला आपल्याला.......... कॉलेज च्या आठवणी ताज्या झाल्या... आमच्या ग्रूप मध्ये एक सवय होती ..काहीही झाल की ' हो का?' असं म्हणायची.... नंतर काही टवाळ(?)मुलीनी तो शब्द आमच्य पासून हीरावून नेलेला... आणी 'हो का?'यंत्र त्यानी घेतल... त्यावर कडी म्हणुन आम्ही 'होकी !' चलू केलेलं .... (शैलोबा उर्फ ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Wed, 11/05/2008 - 09:56

Permalink

जबरा लिहिल

जबरा लिहिल आहे :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Wed, 11/05/2008 - 13:13

Permalink

शल्या

शल्या जबरा कॅरेक्टर आहे गड्या .. तु तर आख्खा शल्याच उभा केलास की रं ... अंमळ हसू अंमळ रडू ... जबरा .... माण गये उस्ताद चाफा !! डोळ्या समोर उभा राहिला शल्या आनी त्याचि मस्ति मजा मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 11/05/2008 - 13:39

In reply to शल्या by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

डुप्लिकेट...

आजपर्यंत दुसर्‍याचं साहित्य आपल्या नावावर टाकणारे बरेच बघितले. पण आता प्रतिसाद पण? याच धाग्यावर वरती टारूच्या प्रतिसादातली वाक्यं जशीच्या तशी टाकली आहेत इथे. :O बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on गुरुवार, 11/06/2008 - 13:18

In reply to डुप्लिकेट... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

घाशीराम कोतवाल यास सूचना

घाशीराम कोतवाल, दुसर्‍या सदस्यांचे कोणत्याही प्रकारचे लेखन मिसळपाव डॉट कॉम वर चिकटविणे हे इथे मान्य नाही. तुम्ही तुमची लेखनशैली सुधारावी / विकसित करावी. दुसर्‍यांचे अभिप्राय आणि लेख मिसळपाव वर चिकटवू नये. अभिप्रायाचा अर्थ सदर लेखन तुम्हाला (स्वतःला) कसे वाटले ते तुमच्या (स्वतःच्या) शब्दांत मांडणे हा आहे. इतरांच्या लेखनाची उधार उसनवारी करणे नव्हे. एखाद्या अभिप्रायास अनुमोदन द्यायचे असल्यास केवळ "सहमत", "+१", " हेच म्हणतो"....एवढेच लिहावे. त्यांतील शब्द, वाक्ये जशीच्या तशी उतरवू नये. अन्यथा अभिप्राय काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी धोंडोपंत मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 11/05/2008 - 13:37

Permalink

छान...

छान रंगवला आहे शल्या. बारकावे आणि लिखाणाची शैली छान आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 11/05/2008 - 15:24

In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

असंच म्हणेन

मस्त रंगवला आहेत हा भाग पण! मागच्या धूम्रकांडाला प्रतिसाद टाकायचा राहूनच गेला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on गुरुवार, 11/06/2008 - 16:14

Permalink

शल्या ..

खूप छान व्यक्तीचित्रण ... @ -- (तुम्ही सुहास शिरवळकर चे फॅन का ?)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 05/22/2012 - 11:09

Permalink

चाफा काका

मस्त जमलाय शल्या :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com