Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 10/08/2014 - 20:32
फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच... लहान थोर सा-यानाच तो आवडतो.. फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई.. पुरोहित...हॉट चिप्स..चौधरी तर क्यांप एरियात बुधानी कराची वाला आदी प्रख्यात आहेत.. मला पुरोहितांचे फरसाण आवडते,. या व्यतिरिक्त हळदिराम..बिकानेर असे अनेक ब्र्यांड्स पण आहेत ज्यांची पाकिटे जनरल स्टोर मधे लोंबकळताना दिसतात.. हल्ली तर फरसाण मधे पण बरेच प्रकार आलेले आहेत पुण्यात चितळे ..काका हलवाई तसे नशिक नागपुर आदी शहरात पण फरसांण कुणा हवलवायाची खासियत असणार आपल्या गावात कोणता हलवाई प्रसिद्ध आहे ..फरसाण..नमकिन साठी?? .. ..
  • Log in or register to post comments
  • 25603 views

प्रतिक्रिया

Submitted by जेपी on गुरुवार, 10/23/2014 - 07:05

Permalink

नव्याण्णव.

नव्याण्णव.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 10/23/2014 - 19:26

Permalink

शंभर!!

शंभर!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 10/24/2014 - 23:15

In reply to शंभर!! by अनुप ढेरे

Permalink

गुलाबजाम!

गुलाबजाम!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sat, 10/25/2014 - 20:43

Permalink

फरसाणावर धाग्याचे शतक..

फरसाणावर धाग्याचे शतक.. जय हो अकु.. यू आर अ हीरो..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रोलिफिकगाय on गुरुवार, 10/30/2014 - 13:40

Permalink

धन्यवाद विनोद१८ !!

धन्यवाद विनोद१८ !!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com