Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Wed, 10/29/2008 - 12:06
  • Log in or register to post comments
  • 15225 views

प्रतिक्रिया

Submitted by वेताळ on Wed, 10/29/2008 - 12:12

Permalink

सुंदर रांगोळ्या आहेत.

कलाकाराचे हार्दिक अभिनंदन. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 10/29/2008 - 21:02

In reply to सुंदर रांगोळ्या आहेत. by वेताळ

Permalink

असेच म्हणतो

सुंदर रांगोळ्या आहेत. सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 10/29/2008 - 12:12

Permalink

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गग्ग्ग्ग!!

अशक्य!!! स्पष्ट बोलल्याबद्दल माफी असावी, मिपावर अनेक [नामवंत देखील] चित्रकार आहेत पण ह्या रांगोळ्यांइतकी कमाल फारच क्वचित दिसली आहे. ह्या रांगोळी कलाकारांना वंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 10/29/2008 - 12:13

Permalink

वाह !!

क्या बात है !! ८ वी ,९ वीच्या विद्यार्थ्याची ही कला ? सॉलीड !!! १,२,३,४,५ ह्या क्रमानेच आवडली !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Wed, 10/29/2008 - 12:26

Permalink

कलाकार

अनिल, कलाकार हे शालेय विद्यार्थी नाहीत. हे प्रदर्शन शाळेत भरत असल्याबद्दल मी लिहिल्याने आपला गैरसमज झाला असावा. हे सर्व कलाकार वयाने मोठे आहेत आणि ते अनेक वर्षे रांगोळी काढीत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने शाळांना सुट्ट्या असतात त्यामुळे शाळा हे 'बिनखर्चिक' ठिकाण पहिल्या पसंतीचे असते. ५ रुपये प्रवेशमूल्य असलेल्या या प्रदर्शनाचा हेतू पैसे कमावणे हा नाही, मात्र पदरचे फार खर्चे होऊ नयेत यासाठी परवडेल असे ठिकाण शोधावे लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 10/29/2008 - 12:39

Permalink

ओह !~!

पहील्या चित्रात उमेश सुतार ८ !!! अस लिहील आहे म्हणुन गोंधळलो ... शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 10/29/2008 - 12:46

Permalink

छान

सार्‍याच रांगोळ्या छान आहेत. त्यातही बाबा आमटे रेखाटलेली रांगोळी अधिक आवडली. त्यांचा चेहरा, वरचे शीर्षक, बाजूचे संकेतात्मक चित्र आणि त्याखालची अक्षरे - सारेच मस्त. बोरिवलीत वजिरा नाक्याजवळ दिवाळीच्या सुमारास एका शाळेत भरणारे रांगोळी प्रदर्शनही असेच आवर्जून भेट द्यावी असे असते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Wed, 10/29/2008 - 12:49

In reply to छान by नंदन

Permalink

+१

बाबा आमट्यांचं चित्र झकासच!!! बाकी चित्रेही उत्तम आहेत, पण बाबांचं रंगावलीचित्र अधिक आवडलं.... --भटोबा
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 10/29/2008 - 23:08

In reply to +१ by घाटावरचे भट

Permalink

+१

मलाही स्वतःला आमट्यांचे चित्र सर्वाधिक आवडले. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 10/29/2008 - 13:12

Permalink

रांगोळी प्रदर्शन!

ठाण्यात असताना दिवाळीच्या सुटीत रांगोळी प्रदर्शन पहायला जाणे ही एक अत्यावश्यक गोष्ट असे. मग तिथून भारलेल्या मनःस्थितीत येऊन घरी प्रयोग केले जात.(ते सगळे फसत ..हा भाग फार महत्त्वाचा नाही,:)) गुणवंत मांजरेकरांचे रांगोळी प्रदर्शनही फार खास ! गेल्या वर्षी दिवाळीला भारतात होते तेव्हा आवर्जून रांगोळी प्रदर्शन पहायला गेले होते. ह्या वर्षी त्याची झलक इथे दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद साक्षीजी.. रांगोळ्या तर दरवर्षी प्रमाणेच अप्रतिम आहेत! स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Wed, 10/29/2008 - 14:20

Permalink

उत्कृष्ठ कलाकृती !!

अतिशय सुंदर रांगोळ्या ! सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 10/29/2008 - 14:28

In reply to उत्कृष्ठ कलाकृती !! by शाल्मली

Permalink

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/29/2008 - 14:31

Permalink

साक्षिदेव

साक्षिदेवा, मिपावर सुंदर रांगोळ्यांचं प्रदर्शन मांडल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो..! :) सालं, आपलं या कलेवर विशेष प्रेम आहे... आपला, (रांगोळीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आवडाबाई on Wed, 10/29/2008 - 15:34

Permalink

दाराबाहेर

काढायच्या ठिपक्यांच्या किंवा फ्रीहँड रांगोळ्या जालावर कुठे मिळतील का हो? हे वर जे काही आहे ते उच्चच आहे, आवाक्यातलं वाटत नाहिये बाबा आमटे नं.१ !! त्यांची ती मुद्राच सही आहे फार (असंच मला सुधीर फडकेंचा हसणारा फोटो पाहून वाटतं, त्याला हार घातलेला बघीतला की गलबलून येतं)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 10/29/2008 - 15:58

Permalink

केवळ

केवळ अप्रतिम... खूपच सुंदर कलाकृति आहेत. रांगोळी ही कला खूप अवघड आहे. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. साक्षीजी, जमल्यास आमच्या कौतुकाच्या भावना कलाकारांपर्यंत पोचवा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Wed, 10/29/2008 - 18:54

Permalink

वा!!

साक्षीशेठ, सुरेख रांगोळ्यांची छायाचित्रे इथे दिल्याबद्दल धन्यवाद..सर्व कलाकारांचे अभिनंदन.. अतिशय सुरेख रांगोळ्या अभियांत्रीकी महाविद्यालयात असताना मी ही रांगोळ्या काढायचो.. अतिशय मेहनीतीचे , चिकाटिचे आणि नाजूक काम आहे चूक करायला वाव नाही..६-७ तास एका जागी बसून राहायचा कंटाळा यायचा.. अता नुसते आठवले तरी पाठिला रग येते.. पुन्हा एकदा धन्यवाद.. आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन (कुण्या एके काळी रांगोळी काढणारा)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 10/29/2008 - 19:14

Permalink

मस्तच!

अजून शब्द नाहीत. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 10/29/2008 - 20:25

Permalink

खुपच छान.

सुंदर रांगोळ्या. :) सर्वच आवडल्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 10/29/2008 - 20:47

Permalink

खल्लास!!

अतिशय उच्च चित्रे! बाबा आमटे तर अक्षरशः पुढच्या सेकंदाला उठून बसतील की काय असे वाटावे इतके चैतन्यमय आले आहेत! =D> रांगोळी ही विलक्षणच कठिण कला आहे. एकतर मोठ्या आकारातल्या चित्रांचे प्रपोर्शन, तोल सांभाळायचा हेच मुळात अवघड. त्यात व्यक्तिचित्र, रंगकाम आणि शेडिंग म्हणजे कमालच! B) हा खजिना आमच्यासाठी लुटून आणल्याबद्दल धन्यवाद साक्षीजी! सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन. (माझी आई फार सुंदर रांगोळ्या काढायची. हल्ली गुडघेदुखीने सगळे बंद झाले. दिवाळीला मीही तिच्याबरोबर रंगवायला बसत असे. शेणाने सारवलेल्या जमिनीवर पणत्या, समया, आकाशदिवे असे काढून त्यात रंग भरायला फार आवडायचे मला. गेले ते दिवस.) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 10/30/2008 - 03:47

In reply to खल्लास!! by चतुरंग

Permalink

+१

असेच :-) ठाण्यातले हे प्रदर्शन एकेकाळी (!) पाहिले आहे. छान असायचे. शेण, गेरू यांनी रांगोळीची जागा तयार करून घेण्यात मजा असे. आता शेणात परत हात घालेन असे वाटत नाही, पण तेव्हा शेणाने जमीन सारवण्यासाठी आम्ही मुली तयार असत असू.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 10/29/2008 - 21:42

Permalink

बाबा आमटे

बाबा आमटे खरंच फार छान आलेत.. खरेखुरे वाटतायत.. फार आवडल्या सगळ्या रांगोळ्या!
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on गुरुवार, 10/30/2008 - 04:34

Permalink

उत्तम

चित्रे फार सुंदर आहेत. बाबा आमटे व लोड शेडिंग विशेष. अभियांत्रिकीच्या दिवसातील रांगोळी प्रदर्शनांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 10/30/2008 - 04:39

Permalink

व्वा.

व्वा. सॉलिड.. साक्षी महाराज इतक्या सुरेख रांगोळ्या टिपल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 10/31/2008 - 13:36

Permalink

जबरा आहेत

जबरा आहेत रांगोळ्या :) ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com