Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 12/15/2007 - 00:04
  • Log in or register to post comments
  • 23374 views

प्रतिक्रिया

Submitted by मनोज on Sat, 12/15/2007 - 00:10

Permalink

महीतीपुर्ण

लेख महीतीपुर्ण आहे. आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत. (फोटोप्रेमी) मन्या
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 12/15/2007 - 00:10

Permalink

वा

छायाचित्रे छान आहेत. लेख वाचून सवडीने प्रतिसाद देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 12/15/2007 - 00:16

Permalink

अप्रतिम लेख..

बिरुटेशेठ, केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे! औरभी आने दो.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 12/15/2007 - 01:06

Permalink

छान छायाचित्रे

धन्यवाद बिरूटे साहेब, छायाचित्रे आवडली आणि लेख ही.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 12/15/2007 - 03:18

Permalink

छान सचित्र लेख

मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो. मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 12/15/2007 - 03:27

Permalink

भुलभलैय्या!

लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!! बाकी लेख उत्तम!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 12/15/2007 - 08:15

Permalink

वाहवा!! फत्ते !!

अप्रतिम लेख!! सुंदर छायाचित्रे!! प्रा. डॉ. यांनी असेच अनेक गड फत्ते करावेत!!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 12/15/2007 - 08:56

Permalink

मस्त

डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे. >>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात - हे वाक्य विशेष आवडले. आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 12/15/2007 - 10:12

Permalink

सुंदर लेख आणि छायाचित्रही!

डॉक्टरसाहेब लेख उत्तम उतरलाय आणि छायाचित्रांनी त्याची रंगत वाढवलेय. अभिनंदन. अजून अशाच प्रकारे छान माहितीप्रद लेख येऊ देत.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sat, 12/15/2007 - 13:30

Permalink

उत्तम

आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Sat, 12/15/2007 - 13:55

Permalink

वा वा

वा वा प्राध्यापक साहेब, अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !! खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले. आपला, (हर्षभरित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Sat, 12/15/2007 - 14:02

Permalink

संपादक मंडळास विनंती

संपादक मंडळास विनंती, अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते. महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते. अर्थात ही एक सुचवण आहे. आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by गारंबीचा बापू on Sat, 12/15/2007 - 14:09

Permalink

हेच म्हणतो

लेख आवडला. सूचनेबद्दल पंतांशी सहमत. बापू
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 12/16/2007 - 18:39

Permalink

लेख आवडला

लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by ध्रुव on Mon, 12/17/2007 - 10:42

Permalink

वा!!!!

अहो अप्रतिम..... वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Mon, 12/17/2007 - 13:45

Permalink

छान

दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे. गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 12/21/2007 - 09:23

Permalink

आभार !!!

प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 12/21/2007 - 17:57

Permalink

सुरेख लेख

लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान. लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Tue, 12/25/2007 - 20:31

Permalink

सुरेख आणि वाचनीय.

छायाचित्रे देखील छानचित्रे आहेत. महंमद तघलखाने दिल्लीहून जेथे राजधानी हलविली तोच हा किल्ला काय?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 12/31/2007 - 22:30

Permalink

अभिनंदन

तुमचा हा लेख, म. टा. मधे वाचला. आनंद झाला अभिनंदन! लेख इथे वाचता येईल -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 06/04/2012 - 14:38

Permalink

बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख

बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 06/05/2012 - 04:07

In reply to बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख by नाना चेंगट

Permalink

बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख

बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>> झाल तुझं बोलुन ?? आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;) (अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Tue, 06/05/2012 - 06:47

In reply to बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख by सुहास..

Permalink

आणा आणानाही ऐकले तर गोळी

आणा आणा नाही ऐकले तर गोळी मारा !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 06/04/2012 - 15:06

Permalink

उत्तम आणि तपशीलवार

उत्तम आणि तपशीलवार लिखाण. देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/05/2012 - 10:49

In reply to उत्तम आणि तपशीलवार by प्रचेतस

Permalink

देवगिरी किल्ला यादवांनी

देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली. एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Mon, 06/04/2012 - 15:14

Permalink

मस्त

माहितीपुर्ण लिखाण! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 06/05/2012 - 01:19

Permalink

छान

उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला. चांगली माहिती. एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 06/05/2012 - 09:21

In reply to छान by सुनील

Permalink

मोगलांचे नसावेत...

आदिलशहा किंवा निजामशहाचे असावेत असे वटते. वाटण्यास काहिही आधार नाही. पण उगीचच वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 06/05/2012 - 09:54

Permalink

मस्त हो प्रा डॉ

मस्त हो प्रा डॉ! प्रा डॉ , यकु आणि मि पा कर मिळुन एक दौरा आखावा का औ बादचा ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com