एडीपस आणि कूटप्रश्न ध — धनंजय, Mon, 12/17/2007 - 01:37 प्रतिक्रिया द्या 6860 वाचन 💬 प्रतिसाद (5) मस्त! विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 07:47 नवीन एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :) अवांतर - "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :) तात्या. नेमकी चाल "मना सज्जना!" धनंजय Mon, 12/17/2007 - 07:56 नवीन मनाच्या श्लोकांच्या चालीवर सर्व ओळी लागतील... (भुजंगप्रयात-प्रवीणू) धनंजै आवडली.. प्राजु Mon, 12/17/2007 - 08:53 नवीन मनाच्या श्लोकांत एक्दम फिट्ट.... - प्राजु. रोचक चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:49 नवीन सुनीत छान आणि माहिती रोचक आहे. असेच स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:41 नवीन असेच म्हणते, सुनीत आवडले. स्वाती
मस्त! विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 07:47 नवीन एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :) अवांतर - "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :) तात्या.
नेमकी चाल "मना सज्जना!" धनंजय Mon, 12/17/2007 - 07:56 नवीन मनाच्या श्लोकांच्या चालीवर सर्व ओळी लागतील... (भुजंगप्रयात-प्रवीणू) धनंजै
मस्त!
नेमकी चाल "मना सज्जना!"
आवडली..
रोचक
असेच