त्रिवेणीचा प्रयत्न : प — प्राजु, Sun, 10/19/2008 - 08:20 प्रतिक्रिया द्या 15608 वाचन 💬 प्रतिसाद (80) रात्र होती विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:11 नवीन रात्र होती ती स्वप्नांची जरी तू नव्हतीस त्यात परी मी शोधुन थकलो घरोघरी आयला... परी बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:14 नवीन आयला... परी आलीच का? विजुभाऊ, हे तुम्ही दुसर्याच कोणाच्या मनातलं तर नाही लिहिलं? ;) बिपिन कार्यकर्ते विजुभावुं अवलिया Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन विजुभावुंची त्रिवेणी जरतारी न येता त्यात ती स्वरुपपरी आहे मनोहर तरी... बाम आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन =)) (काय किडा हाये बॉ या माणसाच्या *डीत !! ..!! :O ) स्वप्न पाहुन फुटला घाम मजबुत चोळला होता बाम.. घरोघरी मातीच्याच चुली ;) कितीक बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:19 नवीन कितीक शोधती परीला, उरात घेऊन वेदनेचा भाला, जल्लां पन ती परी कोन हाय त्ये कलंना अजून. ;) बिपिन कार्यकर्ते आम्ही कशाला ... छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 15:27 नवीन आम्ही कशाला शोधु परी ? आज मिळाली तर परी नाही तर उद्या दुसरी कोणीतरी ... कारण तशी आमची रितच आहे करारी ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... तू नव्हतीस ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 15:20 नवीन तू नव्हतीस त्यात परी इजाभौंना परकायाप्रवेश जमला तरी जाऊ द्या ना, त्यांना सगळं येतं मान्य केलं की बाम काय करायचाय? घरोघरी विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:25 नवीन घरोघरी पहाता परी बोलणी खाती कैक सखे ऐकले उगाचच ; हेच दु:ख भलते सलते उरी ---------------------------------------- थंडीमध्ये नेसूनी बंडी कोणी येक उभा राही दिसता कोणी आनन्दे शहारुन(शहाळून) जाई =)) आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 15:29 नवीन =)) तुफ्फान !! भाउंची प्रतिभा फळाफळा वहातेय !! चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:01 नवीन चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, पाहतो मी वाट विकांताची, शनिवार शिवाय तुझी पाठ सापडेना !!!!!!! तु़झी पाठ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन तु़झी पाठ आज सापडली अचानक साबणाची वडी संपली अरे ! दहा जणींचा साबण एकीतच संपला की !! संपला साबण सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन संपला साबण आता, घेतो दगड हाती सपाता, पण नको फिरवु पाठ आता. पाठ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:27 नवीन पाठ फिरवण्या कुणा सांगता कूणाच्या अन कानी लागता नच विसरा जिथे प्रवेश घेतला काल, तिथले आम्ही सरदार नाही विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:04 नवीन नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण ........तुका म्हणे पावसाचा विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:05 नवीन पावसाचा थेंब तळ्यात पडला पाण्यावरचा तरंग वाढतच गेला घरोघरी ऋचा Mon, 10/20/2008 - 16:07 नवीन घरोघरी "मातीच्याच चुली" पाहुन सिनेमा खात्री पटली गॅस वापरा की ...... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes" पाउस धोधो सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन पाउस धोधो पडला, आम्ही भिजलो, पण परी बरोबर भाउबाहुन गेले. परी गेली अवलिया Mon, 10/20/2008 - 16:11 नवीन परी गेली भाउ गेले गटण्याच्या नयनी पाणी आले बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले खी खी खी आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 16:13 नवीन तुम्हाला कसे ऐकु आले हो ? मीच बोल्लो होतो !! नयनांत सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:20 नवीन नयनांत अडकलो मी, नाडीत अडकला तुम्ही, ही का तुमची तर्हा ??????? जेव्हा जे अवलिया Mon, 10/20/2008 - 16:23 नवीन जेव्हा जे करायचे तेच मी करतो नयन सोडुन मी नाडी सोडतो सुखाने निवांत मी अन सुस्कारे सोडता तुम्ही .. घाई आम्ही सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:30 नवीन घाई आम्ही नाही करत, फोडल्या शिवाय कलिंगड खात नाही आम्ही. बोला आता???? तुमचे अवलिया Mon, 10/20/2008 - 16:33 नवीन तुमचे म्हणणे पाण्यात न उतरणे पोहोण्याआधी आम्ही बोलतो पोहोणे न ये पाण्यात जाण्याआधी मुढावस्थेतले तुम्ही अन विचारता बोला आता? सांगा काय बोलु आम्ही सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:37 नवीन आम्ही ठेवतो मनात प्रेमभावना, नको आम्ह्लाला नुसतीच वासना, असु आम्ही नवीन तरी आहे आमच्या अजुन दम बराच नुसते अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा नुसते अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा काम ही सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 19:42 नवीन काम ही असावे प्रेमात, पण नसावा मुख्य हेतु नाहीतर जावे बारमध्ये. यावेळेस अवलिया Mon, 10/20/2008 - 20:00 नवीन यावेळेस तुला नाही जमली त्रिवेणी कैरीबैग म्हणुन देतोस हातात गोणी छया! अरे गटण्या ! अजुन अंमळ लहानच आहेस झाले!! बरे झाले विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले नाना =)) _/\_ मी पावसात विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:39 नवीन मी पावसात गेलो भि़ऊन चिम्ब झालो आतून बाहेरुन.... « ‹ 1 2
रात्र होती विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:11 नवीन रात्र होती ती स्वप्नांची जरी तू नव्हतीस त्यात परी मी शोधुन थकलो घरोघरी
आयला... परी बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:14 नवीन आयला... परी आलीच का? विजुभाऊ, हे तुम्ही दुसर्याच कोणाच्या मनातलं तर नाही लिहिलं? ;) बिपिन कार्यकर्ते
विजुभावुं अवलिया Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन विजुभावुंची त्रिवेणी जरतारी न येता त्यात ती स्वरुपपरी आहे मनोहर तरी...
बाम आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 15:17 नवीन =)) (काय किडा हाये बॉ या माणसाच्या *डीत !! ..!! :O ) स्वप्न पाहुन फुटला घाम मजबुत चोळला होता बाम.. घरोघरी मातीच्याच चुली ;)
कितीक बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 15:19 नवीन कितीक शोधती परीला, उरात घेऊन वेदनेचा भाला, जल्लां पन ती परी कोन हाय त्ये कलंना अजून. ;) बिपिन कार्यकर्ते
आम्ही कशाला ... छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 15:27 नवीन आम्ही कशाला शोधु परी ? आज मिळाली तर परी नाही तर उद्या दुसरी कोणीतरी ... कारण तशी आमची रितच आहे करारी ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
तू नव्हतीस ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 15:20 नवीन तू नव्हतीस त्यात परी इजाभौंना परकायाप्रवेश जमला तरी जाऊ द्या ना, त्यांना सगळं येतं मान्य केलं की बाम काय करायचाय?
घरोघरी विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 15:25 नवीन घरोघरी पहाता परी बोलणी खाती कैक सखे ऐकले उगाचच ; हेच दु:ख भलते सलते उरी ---------------------------------------- थंडीमध्ये नेसूनी बंडी कोणी येक उभा राही दिसता कोणी आनन्दे शहारुन(शहाळून) जाई
चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:01 नवीन चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, पाहतो मी वाट विकांताची, शनिवार शिवाय तुझी पाठ सापडेना !!!!!!!
तु़झी पाठ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन तु़झी पाठ आज सापडली अचानक साबणाची वडी संपली अरे ! दहा जणींचा साबण एकीतच संपला की !!
संपला साबण सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन संपला साबण आता, घेतो दगड हाती सपाता, पण नको फिरवु पाठ आता.
पाठ अवलिया Mon, 10/20/2008 - 16:27 नवीन पाठ फिरवण्या कुणा सांगता कूणाच्या अन कानी लागता नच विसरा जिथे प्रवेश घेतला काल, तिथले आम्ही सरदार
घरोघरी ऋचा Mon, 10/20/2008 - 16:07 नवीन घरोघरी "मातीच्याच चुली" पाहुन सिनेमा खात्री पटली गॅस वापरा की ...... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
पाउस धोधो सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:10 नवीन पाउस धोधो पडला, आम्ही भिजलो, पण परी बरोबर भाउबाहुन गेले.
परी गेली अवलिया Mon, 10/20/2008 - 16:11 नवीन परी गेली भाउ गेले गटण्याच्या नयनी पाणी आले बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले
नयनांत सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:20 नवीन नयनांत अडकलो मी, नाडीत अडकला तुम्ही, ही का तुमची तर्हा ???????
जेव्हा जे अवलिया Mon, 10/20/2008 - 16:23 नवीन जेव्हा जे करायचे तेच मी करतो नयन सोडुन मी नाडी सोडतो सुखाने निवांत मी अन सुस्कारे सोडता तुम्ही ..
घाई आम्ही सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:30 नवीन घाई आम्ही नाही करत, फोडल्या शिवाय कलिंगड खात नाही आम्ही. बोला आता????
तुमचे अवलिया Mon, 10/20/2008 - 16:33 नवीन तुमचे म्हणणे पाण्यात न उतरणे पोहोण्याआधी आम्ही बोलतो पोहोणे न ये पाण्यात जाण्याआधी मुढावस्थेतले तुम्ही अन विचारता बोला आता? सांगा काय बोलु
आम्ही सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:37 नवीन आम्ही ठेवतो मनात प्रेमभावना, नको आम्ह्लाला नुसतीच वासना, असु आम्ही नवीन तरी आहे आमच्या अजुन दम बराच
नुसते अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा
नुसते अवलिया Mon, 10/20/2008 - 16:44 नवीन नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा
काम ही सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 19:42 नवीन काम ही असावे प्रेमात, पण नसावा मुख्य हेतु नाहीतर जावे बारमध्ये.
यावेळेस अवलिया Mon, 10/20/2008 - 20:00 नवीन यावेळेस तुला नाही जमली त्रिवेणी कैरीबैग म्हणुन देतोस हातात गोणी छया! अरे गटण्या ! अजुन अंमळ लहानच आहेस झाले!!
बरे झाले विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 16:24 नवीन बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले नाना =)) _/\_
रात्र होती
आयला... परी
विजुभावुं
बाम
कितीक
आम्ही कशाला ...
तू नव्हतीस
घरोघरी
=))
चोळतो मी साबण माझ्याच पाठीला,
तु़झी पाठ
संपला साबण
पाठ
नाही
पावसाचा
घरोघरी
पाउस धोधो
परी गेली
खी खी खी
नयनांत
जेव्हा जे
घाई आम्ही
तुमचे
आम्ही
नुसते
नुसते
काम ही
यावेळेस
बरे झाले
मी पावसात