Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीकृष्ण सामंत on Mon, 10/20/2008 - 03:00
  • Log in or register to post comments
  • 5504 views

प्रतिक्रिया

Submitted by नि३ on Mon, 10/20/2008 - 04:23

Permalink

जबरदस्त लेख

सामंत सर नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ... माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर "माझी आई हाच माझा प्राणवायु" ---नि३.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Mon, 10/20/2008 - 05:26

In reply to जबरदस्त लेख by नि३

Permalink

आभार

प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 10/20/2008 - 08:22

Permalink

मन व्याकुळ करणारा लेख.

आईची खूप आठवण होते आहे. अनेक प्रसंगात, अगदी खरं सांगायचं तर आजारपणात जास्ती.... आईच हवी असते. एखादि साधी कविता जरी लिहिली तरी आईला आधी वाचून दाखवायची असते... छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आनंद मिळवायला आईनेच शिकवलं आहे. आद्य ईश्वर म्हणजेच आई... लेख खूप आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Mon, 10/20/2008 - 10:20

Permalink

आभार

प्राजु ,तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार. मी पण तुझ्या सारखंच म्हणतो आकाशा सारखं जिचं हृदय आहे ईश्वरा सारखं जी दयाळू आहे ती आई. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/20/2008 - 12:00

Permalink

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ... हेच म्हणतो ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Tue, 10/21/2008 - 07:41

In reply to नेहमीप्रम by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

आभार

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Mon, 10/20/2008 - 14:33

Permalink

आद्य ईश्वर

आद्य ईश्वर म्हणजेच आई... आकाशा सारखं जिचं हृदय आहे ईश्वरा सारखं जी दयाळू आहे नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ... म्हणुनच म्हटले आहे ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी कारण आई हाच खरा ईश्वर या जगात देव बघायचा आहे तर आपल्या आई कडे बघा तुम्हाला तिथे देव भेटेल माझ्यासाठि माझि आई सर्वस्व आहे मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Tue, 10/21/2008 - 07:58

Permalink

अगदी खरं आहे

अगदी खरं आहे आपलं म्हणणं.म्हणून मी माझ्या एका कवितेत म्हणतो, "पाहीले नसेल मी त्या "देवाला"जरी त्याला पहाण्याची मला असे काय जरूरी? अगे,आई कमलमुखी तूं सुंदर असतां रुप "देवाचे "कसे वेगळे? असता जवळी दुनियेतली दौलत जरी तुझ्या पुढे आम्हां त्याची काय जरुरी अगे,आई कमलमुखी तूं सुंदर असतां रुप "देवाचे "कसे वेगळे? आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 10/21/2008 - 08:27

Permalink

सामंतकाका,

सामंतकाका, जिवाला हात घातलात... आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Tue, 10/21/2008 - 09:34

Permalink

आभार

तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by चटोरी वैशू on Tue, 10/21/2008 - 10:32

Permalink

माझी आई

तुमचा लेख वाचला आणि आई आठवली (आठवली काय विसरले नाही अजुन)... २८ जूलै ला ती आम्हाला सोडून गेली .... ती आजारी होती अंथरुणाला खिळून होती पण सगळे ठीक चालू होते... ती गेल्यामुळे सारे घर विस्कटून गेले..... क्षणा क्षणाला तीची कमी जाणवते..... तिचे शिक्षण कमी होते पण आम्हाला खुप उशिरा कळ्ले .... कारण तिचे संस्कार असे होते कि कुणालाही ती प्राध्यापिका / डॉक्टर वाटायची... कधी कधी वाटते की ती अजुन हि आहे..... आपल्यासोबत्....पण सत्य कटू आहे.... तिच्या नसल्याने खूप अडचणीं येत आहेत.... आज माझे लग्न झालेय तरीही वाटते.....का ती अशी सोडून गेली ...आपल्याला परके करुन गेली.... पण आजारी वडिलांकडे व लहान भावाकडे बघून आतल्या आत रडून घेते.....मला तरी नवरा आहे आधाराला.... वडिल एकटेच पडले... भावाचे लग्न होईल ....पण वडीलां ना समजून घेणारी व्य़क्ती हरवली आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Tue, 10/21/2008 - 12:44

In reply to माझी आई by चटोरी वैशू

Permalink

खर आहे वैशु तुझे

आई आठवली (आठवली काय विसरले नाही अजुन) खरच वैशु तुझि प्रतिक्रिया वाचुन हळव झालो तु म्हण्तेस ते खरच आहे आई ला विसरणे म्हण्जे क्रुतघनता आहे आईच का वडील सुद्धा मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com