✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आठवांचा पसारा..

प — प्राजु, Sun, 10/19/2008 - 02:00

प्रतिक्रिया द्या
7046 वाचन

💬 प्रतिसाद (25)

सुंदर

ऋषिकेश
Sun, 10/19/2008 - 02:11 नवीन
वा प्राजुताई, सुंदर कविता.. एकेक कडवे उ त्त म! आणि वृत्तातही चपखल बसलंय.. (कसंकाय जमतं बॉ एकेकाला भावनांसकट वृत्त सांभाळणं देव जाणे ;) ) त्यातही
जरी टाळतो मी तुझ्या आठवांना तुला पाहता देहि येतो शहारा
हे सर्वात जास्त आवडलं :) -("निवृत्त" व्रूत्तीचा परंतू वृत्तातील इतरांच्या कविता आवडणारा किंचित कवी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Sun, 10/19/2008 - 05:34 नवीन
ऋषिकेशशी सहमत आहे. कविता आवडली. विचार वृत्तात चपखलपणे बसवणे हे खरंच कौशल्याचं काम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

छान

बेसनलाडू
Sun, 10/19/2008 - 02:13 नवीन
वृत्त जमले आहे; कल्पनाही आवडल्या. सरावाने पर्यायी शब्दयोजनेवर विचार करता येऊ लागला की वृत्तातील गेयता कशी सांभाळायची, 'जपूनी','नीयती', 'देहि' यांसारखी वळणे टाळण्यासाठी काय करायचे हे सुद्धा कळेलच. कविता आवडली, हे वेगळे सांगायला नको. पाकळ्यांचा पिसारा सर्वाधिक आवडला. शुभेच्छा. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Sun, 10/19/2008 - 19:28 नवीन
हेच म्हणतो. सुबद्ध रचना. कवितेची पणती मनात तेवत ठेवणे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हेच

भडकमकर मास्तर
Mon, 10/20/2008 - 02:26 नवीन
हेच म्हणतो... कविता चांगली झाली आहे... शुभेच्छा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

+१

धनंजय
Tue, 10/21/2008 - 00:06 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

प्राजुताई...

फटू
Sun, 10/19/2008 - 02:24 नवीन
नितांत सुंदर कविता... विशेषतः जरी टाळतो मी तुझ्या आठवांना तुला पाहता देहि येतो शहारा हे भावलं मनाला... (हा अनुभव आम्ही भारतात असताना खुप वेळा घेतला आहे. आणि तोही प्रत्येक वेळी नविन "तू" च्या बाबतीत ;) ) ("भुजंगप्रयाती य ये सहा वेळा " असा रटटा मारलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for
मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

शितल
Sun, 10/19/2008 - 04:50 नवीन
प्राजु, सुंदर काव्य रचना केली आहेस. :)
  • Log in or register to post comments

सुंदर

अरुण मनोहर
Sun, 10/19/2008 - 06:35 नवीन
असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा भाव उत्तम रित्या शब्दबंध आणि मुख्य म्हणजे वृत्तबंध देखील केले आहेत. अभिनंदन प्राजु.
  • Log in or register to post comments

आवडली ग कविता

संदीप चित्रे
Sun, 10/19/2008 - 09:21 नवीन
>> असा ठेवला मोगरा मी जपूनी >> सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा ह्या ओळी तर खूपच आवडल्या :) (वृत्त सांभाळल्याचे १०० मार्क्स :) ) ------ (अवांतर -- मला तरी ही गझल वाटतेय !!!)
  • Log in or register to post comments

आठवांचा पसारा

चन्द्रशेखर गोखले
Sun, 10/19/2008 - 09:40 नवीन
केवळ अप्रतिम काव्यरचना..!
  • Log in or register to post comments

जरी वादळी

मदनबाण
Sun, 10/19/2008 - 11:52 नवीन
जरी वादळी घेतली झेप मी ती तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा व्वा. फारच सुंदर.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

अफलातून...

मनिष
Sun, 10/19/2008 - 12:27 नवीन
सुगंधी क्षणांना जपावे उराशी उडू लागला गंध हा आज सारा असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
सु-रे-ख!!!!!!!!!!!!!!!!! या ओळी तर प्रतिभेच्या लख्ख साक्षात्काराच्या - गंधावलेल्या, मंतरलेल्या! शब्दच नाहीत दुसरे!!!! खूप आवड्ल्या ह्या ओळी :) - (कोण्या एका काळचा कवी) मनिष
  • Log in or register to post comments

सुरेख

दत्ता काळे
Sun, 10/19/2008 - 13:03 नवीन
असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा - हे आवडलं
  • Log in or register to post comments

सर्वच

विसोबा खेचर
Sun, 10/19/2008 - 15:54 नवीन
सर्वच कविता उत्तम परंतु, असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा या ओळी खासच! प्राजू, जियो...! :) तात्या.
  • Log in or register to post comments

पिसारा...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/19/2008 - 18:36 नवीन
असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा या ओळी सर्वात जास्त आवडल्या. बाकी ते वृत्त वगैरे काही कळत नाही. पण एकंदरित वाचून छानच वाटले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्राजु
Sun, 10/19/2008 - 21:17 नवीन
सर्वांचे मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

व्याकरण

मीनल
Sun, 10/19/2008 - 23:54 नवीन
माझी आधी दिलेली प्रतिक्रिया का दिसत नाही इथे? परत लिहिते ---- मोगरा सुकलेला असला तरीही सर्वात सुगंधित आहे . आता मराठी व्याकरण विसरायला झाले आहे. वृतांबद्दल अजून लिहिले असते तर उजळणी झाली असती.
  • Log in or register to post comments

सुंदर वृत्तबद्ध कविता!

चतुरंग
Mon, 10/20/2008 - 00:01 नवीन
असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा हे फारच छान! कविता प्रगल्भ होते आहे. (वरती बेला म्हणतो तसे सरावाने शब्दांची होणारी किंचितशी ओढाताण कमी होऊन अधिक सहजता येईल.) चतुरंग
  • Log in or register to post comments

फार छान

दत्ता काळे
Mon, 10/20/2008 - 21:33 नवीन
वृत्तबंध कविता करणे जरा जिकिरीचे असते, तरीसुद्धा तुम्ही ती केलीत, ग्रेट ...
  • Log in or register to post comments

मी वृत्तशीर

रामदास
Mon, 10/20/2008 - 22:16 नवीन
लिहायला बघतो पण तो पर्यंत मोगरे सुकून जातात. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

खूपच छान

मानस
Tue, 10/21/2008 - 00:18 नवीन
कविता आवडली .... सुगंधी क्षणांना जपावे उराशी उडू लागला गंध हा आज सारा असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा ह्या ओळी खासच .....................
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्राजु
Tue, 10/21/2008 - 04:17 नवीन
मीनल, चतुरंग, बाळकराम, रामदास आणि मानस.. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खूप दिवसानी

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/21/2008 - 08:11 नवीन
प्राजु, खूप दिवसानी अशी कविता वाचली. "प्रतिभा उरी धरूनी तूं काव्य करीत रहावे" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

वाहवा!

राघव
Wed, 10/22/2008 - 15:08 नवीन
वाहवा! प्राजुताई, खूप सुंदर कविता.. बेश्टेश्ट!! बाकी ते वृत्त वगैरे शब्द डोळ्यापुढे आले तरीही आपली भंबेरी उडते... :D मुमुक्षु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा