Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आगाऊ कार्टा on Sat, 10/18/2008 - 17:27
  • Log in or register to post comments
  • 3080 views

प्रतिक्रिया

Submitted by मंदार on Sat, 10/18/2008 - 22:26

Permalink

जय हो सावकार की..........

सुंदर......... सावकाराची हुशारी फारच वाखाणण्याजोगी होती.( म्हणजे लेखकाची हुशारी ) L)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/18/2008 - 22:37

Permalink

शाब्बास !!!

चतुर सावकार पापे करुन स्वर्गात गेला, त्याला युक्तीने स्वर्गात घेऊन जाणा-या लेखकाचे कौतुक वाटते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 10/18/2008 - 23:09

Permalink

लहान

मुलांना सांगतात तशी वाटली गोष्ट. तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे. बर्‍याच गोष्टी तयार केलेल्या दिसतात. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 10/19/2008 - 01:26

In reply to लहान by रेवती

Permalink

हेच म्हणते..

मुलांना सांगतात तशा प्रकारची.. "कळलं का बाळा... कसा होता तो सावकार लब्बाड ते!!!".... असं शेवटी वाचायला मिळते की काय असे वाटले. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 10/19/2008 - 06:54

Permalink

चांदोबात असतात...

चांदोबात असतात हो अशा कथा... पण शेवट लहान मुलांच्या गोष्टीसारखा वाटला... असो, सावकाराची युक्ती आवडली हे सांगणे न लगे... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sun, 10/19/2008 - 10:30

Permalink

अजिबात आवडली नाही हि कथा.

लाड्यालबाडी करा तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे.. ही शिकवण ह्या कथेतुन मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Sun, 10/19/2008 - 12:32

Permalink

छान ..

चांगली बोधकथा ..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com