✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इंदौर...

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Fri, 10/17/2008 - 03:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9131 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

खूप छान

यशोधरा
Fri, 10/17/2008 - 12:13 नवीन
खूप छान लिहिलय बिपिन भौ...
  • Log in or register to post comments

सहमत

टारझन
Fri, 10/17/2008 - 14:33 नवीन
कालचं बिप्पीन भौंनी आम्हाला हा लेख ताजा ताजा वाचायला दिला होता .. पोहे गरम होते, मस्त कुरकुरीत बारीक शेव टाकलेले लिंब पिळल्याले पोहे .. आणि एक मसालेचहाचा घोट .. आहाहा !! चियर्स विजाभौ .. झकास आवडले .. पहिले वाचक आम्हीच पण मिपा गंडल्यामुळे प्रतिक्रियेस उशीर झाल्याबद्दल सॉरी शक्तिमान !!! असो .. यावेळीही बिप्पीनभौ आमच्या टिकाकार नजरेतून वाचलेले आहेत.. अभिनंदन .. भाउ .. अपेक्षा अंमळ आहेत बरकां आता !! पाणचट लिखाण केल्यास माझा भलामोठा प्रतिसाद पचवायची ताकद ठिवा .. पुन्हा म्हणाल काउंटर ऍटॅक विदाऊट वॉर्निंग. :) उत्तम लिखाणाकरता शुभेच्छा!!! -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लिखते रहो....

मनिष
Fri, 10/17/2008 - 12:16 नवीन
बिपिनभौ - झकास लिहून राहिलात तुम्ही! और आने दो! :)
  • Log in or register to post comments

वा भाई वा

रामदास
Fri, 10/17/2008 - 12:17 नवीन
माळव्याची ख्यातीच आहे, पग पग रोटी डग डग नीर. तीळाच्या पट्ट्या आणि मावाबट्टी राहीलीच की.
  • Log in or register to post comments

अहो हो

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/17/2008 - 14:23 नवीन
अहो हो ना... तीळपट्ट्या तर राहिल्याच पण 'गजक' पण राहिले लिहायचे. तसा माझा गोडाकडे जराकमीच कल. आणि काय काय लिहिणार हो... कितीही लिहिलं तरी कमीच आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लै भारी

गणा मास्तर
Fri, 10/17/2008 - 12:56 नवीन
लै भारी लिहलय लेका जाम आवडल - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Fri, 10/17/2008 - 13:07 नवीन
लेख, अतिशय आवडला. >>> जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत. -- क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

कोलबेर
Fri, 10/17/2008 - 20:33 नवीन
इंदोरची सफर खूपच आवडली. 'खीर कदम' हा गोडाचा प्रकार इंदोरचाच ना? इंदोरी शेव देखिल मस्त असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुरेख

नंदन
Fri, 10/17/2008 - 13:07 नवीन
लेख, अतिशय आवडला. >>> जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत. -- क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

बिपीन भाऊ

झकासराव
Fri, 10/17/2008 - 13:32 नवीन
बिपीन भाऊ मला एक शंका आहे. तुम्हे एवढ छान लिहिता तर आधीच का नाही सुरवात केली. :) खाद्ययात्रा छान आहे. तुम्ही लिहिलेला ओरखड्याने मन शहारल. खरच त्यावेळी मानसिकता कशी असेल जाळणार्‍याची?? :( मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. :( इंदौर मधे जवळ जवळ प्रत्येक टपरीवर एक भली मोठी कढई आणि तिच्यात पिवळ्या धम्मक पोह्यांचा डोंगर ठरलेलाच>>>>>>>>> अशा टपरीवर खाल्लेल्या पोह्यांची चव घरात केलेल्या पोह्यांपेक्षा किती तरी सरस का असते ह्याच उत्तर मला जुन देखील नाही मिळालेले. अवांतर : एष्टी ष्टँडाजवळ अनेक टपर्‍या असतात. त्यातल्या कुठल्याही टपरीवर जावुन सकाळी सकाळी पोहे खाण्यात काय मजा असते राव. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

अतिशय 'चविष्ट' लेख

भोचक
Fri, 10/17/2008 - 14:17 नवीन
बिपीन भाऊ अतिशय 'चविष्ट' लेख. तुम्ही पाहिलेलं त्या काळातलं इंदूर वाचून मजा आली. आता इंदूर खरोखरच बदललं आहे. ते इंदौर झालं आहे. इंदूरच्या खाद्ययात्रेबद्दल काय बोलायचं. (तो विषय बोलण्याचा नाही खायचा आहे:) माझ्या लेखाने तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला यातच लेख लिहिल्याचं समाधान. लेखाचं 'भरतवाक्य' तर खासच. बाकी त्यातल्या मनावर ओरखडा उमटवणार्‍या घटनांनी शहारा आणला. इंदूरमध्ये जातीय दंगलीचं प्रमाण अजूनही आहे. काही दिवसांपूर्वीच जोरदार दंगल झाली. त्यावेळी शहर पाच दिवस कर्फ्युने बंद होतं. बाहेर जाण्याचेही वांधे झाले होते. बाकी इंदूरच्या खाद्ययात्रेवर लिहिलेला हा लेख कृपया जरूर पहा. काळ कितीही गेला तरी इंदूरची स्वादिष्ट ओळख आजही कायम आहे. याचा हा पुरावा:) http://bhochak.mywebdunia.com/2008/09/24/1222237320000.html
  • Log in or register to post comments

शिकंजी

विजुभाऊ
Fri, 10/17/2008 - 14:30 नवीन
सर्राफ्यावर मिळणारे शिकंजी राहिली भौ. तिथे "पाउस आला या ऐवजी पानी आया " असे ऐकुन मी बुचकळ्यात पडलो होतो.
  • Log in or register to post comments

अहो, मी

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/17/2008 - 14:39 नवीन
अहो, मी शिकंजी नाही प्यायलो कधी. वर म्हणलं तसं गोडाकडे कल कमीच जरा. आणि राहूनच गेलं. इंदौरला आभाळ भरून आलं की 'बद्दल पानी जैसे हो गये' म्हणतात. बोलीभाषेची सहजता, अतिशय श्रीमंत उपमाशब्द खूपच मस्त आहेत माळव्यातले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सुरेख

आनंदयात्री
Fri, 10/17/2008 - 14:39 नवीन
सुरेख लिहलय बिपिन .. तुमचे लेखन वाचायला मजा येते. कधीच कंटाळवाणे निरस नसते.
  • Log in or register to post comments

लिखते रहेना

सहज
Fri, 10/17/2008 - 14:41 नवीन
बिपीनभौ तुमचे लेखन भारी चविष्ट आहे. खूप मजा येते वाचायला. लिहत रहा.
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Fri, 10/17/2008 - 20:55 नवीन
बाकी सहजभौंशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

काल ३ वेळा प्रतिसाद लिहिला

प्राजु
Fri, 10/17/2008 - 19:10 नवीन
आणि प्रकाशित करा वर टिचकी मारल्यावर ठ्ण ठ्ण गोपाळ.. बिपिनदा, हा तुझा लेख म्हणजे आठवणींचं गाठोडं आहे. इतक्या सुंदर आठवणी, टोमॅटो स्वस्त.. मधुशाला, रबडी.. पोहे विथ शेव... खासच. हे पोहे विथ शेव.. हे तू म्हणतोस तस्म दूधीच्या थांब्यावर पहाटे पहाटे आम्हीही खाल्ल आहे हो. अफलातून इतकंच म्हणेन. आणि ती शेव... मीरे घातलेली आणि तिखटसर अशी मस्त लागते. माझ्या जावेचे वडील... "कसे आहात काका?" असं विचारलं की, "एकदम बढीया" असं सांगतात. हा बढिया शब्द मी इंदौरमधे किती वेळा ऐकला त्याला काही मोजमाप नाही. तुझा लेख खूप आवडला. लेखाचा शेवट मात्र उदास करून गेला रे. असं व्हायला नको होतं.... पुन्हा तुझ्या त्या बालमैत्रीणीबद्दल वाचूनही खूप वाईट वाटलं. असो... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/17/2008 - 19:17 नवीन
खोबरागढ़चे बिपीनचंद्रराजे, लय भारी लिहिलं आहे, एकदम बढीया! खरंच तुम्ही एवढे दिवस, आठवडे, महिने तुमची लेखणी, आपलं कीबोर्ड फक्त प्रतिसादांपुरताच मर्यादित का ठेवला होतात?
  • Log in or register to post comments

अगदी सहमत..

भाग्यश्री
Fri, 10/17/2008 - 22:19 नवीन
अगदी सहमत.. इतके दिवस कुठे होतात?? :-? हल्ली मी नवे लेखन मधे फक्त नावं वाचते कुणी कुणी काय लिहीलंय... त्यात तुमचं नाव दिसलं की ते सगळ्यात आधी वाचायला घेते.. यावरून समजा काय ते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी असंच

मेघना भुस्कुटे
Sat, 10/18/2008 - 23:13 नवीन
अगदी असंच म्हणते. खूप दिवसांनी वेळ मिळाला, म्हणून तुमचे बरेच लेख आत्ता एकदम वाचले. आता लिहिल्यावाचून राहवेचना. कुठे लपला होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखाची मांडणी अतीव सुंदर.

दत्ता काळे
Fri, 10/17/2008 - 19:31 नवीन
इंदौरच चित्र डोळ्यासमोर उभ राह्यलं
  • Log in or register to post comments

सफर घडवलीत.

रेवती
Fri, 10/17/2008 - 19:45 नवीन
बिपिनभाऊ, मस्त लिहिलं आहे. मलाही इंदौरला नेहमी जावेसे वाटते. माझी वहिनी इंदौरची असल्याने तिच्याकडून वर्णन ऐकले आहे. कचोरी, पोहे व त्यावर शेव असं सगळं तिच्याकडून ऐकले आहे. इंदौरला जायचा योग अजून आला नाही. मी हैदराबादला असताना, तिथेही भाजी घेतल्यावर कोथिंबीर व कढीपत्ता जास्तीचा द्यायचे. कढीपत्त्याचे झाड बर्‍याच लोकांच्या दारात असते तसे माझ्याकडेही होते (घरमालकांनी लावलेले). मला त्याचं इतकं अप्रुप होतं. रेवती
  • Log in or register to post comments

झकास..

पांथस्थ
Fri, 10/17/2008 - 21:09 नवीन
इंदोरच्या खाद्य संस्कृतीचे वर्णन एकदम फक्कड आहे. लेख इतका खमंग खुसखुशीत रसरशीत चटकदार झालाय कि तो वाचला नाहि तर खाउन टाकला असे म्हणावे लागेल! (इंदोरची चव चाखलेला) पांथस्थ...
  • Log in or register to post comments

सुंदौर

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/17/2008 - 21:20 नवीन
बिपीनभौ इंदौर ला एकदम सुंदौर करुन टाकलस. आवाल्डा लेख प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Fri, 10/17/2008 - 21:22 नवीन
बिपिन,इंदौरची सफर आवडली.. मस्त लिहिले आहेस. (पण जरा ते खोबारला सरकव की पुढे..:)) स्वाती
  • Log in or register to post comments

इंदौर आवडले.

शितल
Fri, 10/17/2008 - 22:06 नवीन
मस्त लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments

क्या बात है!!

चतुरंग
Fri, 10/17/2008 - 23:06 नवीन
बिपिनभौ, तोडलंत! एकदम झकास. आज अचानक हे सगळे आठवायचे कारण म्हणजे भोचक भाऊंचा माझ्या हिंदीचा बोलु कवतिके हा एक मस्त लेख. आणि एक कारण म्हणजे आमच्या मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. खूप चटका लागला होता. भोचकभाऊंचा लेख वाचला आणि.... अहो शंकाच नको! हा लेख तुम्हाला स्फुरलेलाच आहे. आठवून वगैरे असं भन्नाट लिखाण होत नसतं. ते असं एकदमच येतं, दूध उतू गेल्यासारखं. इंदौरची महती ऐकत आहे गेली कित्येक वर्ष पण आज मात्र ठरवून टाकले पुढच्या भारतभेटीत इंदौर नक्की! चतुरंग
  • Log in or register to post comments

बिपिनकाका,

विसोबा खेचर
Sat, 10/18/2008 - 09:10 नवीन
बिपिनकाका, इंदुरातली तुमची खादाडीची सफर अत्यंत विलोभनीय आहे! :) आपला, (इंदुरी) तात्या.
  • Log in or register to post comments

जबरा !

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 10/18/2008 - 10:54 नवीन
जबरा ! विपीन ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

बिपिनभाऊंचा निषेध!

संजय अभ्यंकर
Sat, 10/18/2008 - 11:13 नवीन
मानसिक यातना दिल्याबद्दल बिपिनभाऊंचा निषेध! आमचे मूळ गांव देवास. माझ्या बालपणची काही वर्षे उज्जैन मध्ये गेली. इंदूर, धार, देवास, शाजापूर येथे नातेवाईक असल्या मुळे कधीमधी ह्या गावांनाही भेटी देत असू. भल्या पहाटे उठून ढाब्या वरची गरमागरम जिलबी दुधात बुडवून खाणे ह्याचा आनंद काय वर्णावा! एकंदर माळव्याची खाद्य संस्कृती हा एक संशोधनाचा विषय आहे. त्या वरची चर्चा माळ्वी लोकही (खाता खाता ) करित असतात. विविध चवींचे पदार्थ खाणे हया बाबत माळ्वी लोक आताही माळव्यात गेलो की रोज विविध पदार्थांवर धाड टाकीत असतो. बिपिनभाऊंचा लेख वाचून वाटले कि आता उठावे आणी इंदूरला जावे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

तोडलंस मित्रा!!

ऋषिकेश
Sat, 10/18/2008 - 14:54 नवीन
जे माझ्या मनात कायम घर करून राहिलेलं घर आहे ते मला तिथे दिसणार नाही याची खात्रीच होती. माझ्यापुरतं माझं इंदौर माझ्याजवळ आहेच की
तोडलंस मित्रा!! अतिशय सुरेख लेखन!!! खूप खूप खूप आवडलं.. -(बिपिनच्या लिखाणाचा नवा पंखा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

अफलातुन वर्णन

वल्लरी
Sat, 10/18/2008 - 16:46 नवीन
डोळ्यासमोर इंदोर चे चित्र उभे राहिले . अफलातुन वर्णन...........अतिशय सुरेख लेख!!!!!!!!! नम्बर १..L)
  • Log in or register to post comments

इन्दौर इन्दूर

बैल्र रिकामा
Sun, 10/19/2008 - 01:26 नवीन
छान....वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला....अहो, हा बैल रिकामा मूळचा इंदौरीच की हो भौ..... आम्हाला इंदौर सोडून आता तिसावर वर्षं झाली....पण पुणं, मुंबई, दिल्ली वगैरेच्या मानानं अजुनहि इंदूर आणि इंदूरकर मस्तच आहे राव....म्हणजे ते म्याक्डोनाल्ड आणि पिझा हट वगैरे आलं, तरी खास इंदौरीपणा पण पदोपदी जाणवतोच....असो....
  • Log in or register to post comments

चित्रदर्श

भडकमकर मास्तर
Sun, 10/19/2008 - 01:40 नवीन
चित्रदर्शी लेखन... मस्त जमलाय लेख... .... अजून लिहीत रहा.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छानच

धनंजय
Sun, 10/19/2008 - 01:50 नवीन
इंदौरला खूप लहानपणी गेलो होतो. त्याची थोडीच आठवण आहे - तुमचा लेख चित्रदर्शी आहे, त्यामुळे आता तुमच्याबरोबर फिरून आलो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा