पुराणातली वांगी
पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं...
असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...
प्रतिक्रिया
१८ विश्वे दारिद्र्य हाही एक
नुकताच वाचलेली म्हण
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे का संकटी पावावे निर्वाणी रक्षावे
संकटी पावावे हेच बरोबर आहे,
+ ११११११
'चारी श्रमले परंतु न बोलवे
त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत
'प्रतिक्रिया चिटकवली' का 'प्रतिक्रिया चिकटवली' ?
चिकटवली हा प्रमाण बोलीतला
चिकट हे विशेषण. डिंक चिकट
चिटकणे हे हिंदी प्रभावामुळेच
मी नै त्यातली अन कडी लावा
मिसळपाववर याच आशयावर आधी
चारुदत्त आफळ्यांची किर्तनं
राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळे.
तुनळि
>>> (आफळे बुवांचा पंखा)
धन्यवाद