✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धनाढ्य एकवीशी

अ — अरुण मनोहर, Tue, 10/07/2008 - 08:21

प्रतिक्रिया द्या
3268 वाचन

💬 प्रतिसाद (7)

हाहाहा..

प्राजु
Tue, 10/07/2008 - 08:25 नवीन
छान लिहिले आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

स्वकष्टाच

विसोबा खेचर
Tue, 10/07/2008 - 11:26 नवीन
स्वकष्टाची जरी कांदा भाकर संतुष्ट करी जशी लोणी साखर वा! या ओळी सर्वात आवडल्या..! :) आपला, (पैसेवाला) तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अरुण मनोहर
Wed, 10/08/2008 - 17:10 नवीन
प्राजु, तात्या. प्रतिसाद नोंदवल्यासाठी आभार.
  • Log in or register to post comments

पैसा

प्रकाश घाटपांडे
Wed, 10/08/2008 - 17:22 नवीन
अस्ला तरी बी वांध नस्ला तरी बी वांध पोटापान्या पुरता अस्ला म्हजि झालं. पन हे ठरवनार कोन व कसं? बाकी धनाढ्य एकवीशी झकास प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

आता

अरुण मनोहर
गुरुवार, 10/09/2008 - 08:23 नवीन
आता प्वाटापुर्ता पयसा मंजे कीती त्ये आपापलं प्वाट बगूनच आपलं आपनच ठरवायच की! पन असं करायच सोडून उगाच लोक दुसर्याइच प्वाट बगून दुकी व्ह्तात म्हनून तर सारा इस्कोट होतो बगा! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मजा वाटली.

रामदास
Wed, 10/08/2008 - 22:09 नवीन
काय काय मनात येतं कविलोकांच्या काही सांगता येत नाही. बाकी एकविशी म्हटल्यावर थोड्या गुदगुल्या झाल्या होत्या.
  • Log in or register to post comments

खरयं

अरुण मनोहर
गुरुवार, 10/09/2008 - 08:29 नवीन
खरयं रामदासजी. कवी कधी पैसा, कधी गोलगुबार **, कधी जरीचे धागे, कुठल्या कुठल्या भन्नाट चीजा बघत असतो! गुदगुल्या होणारच की! ;) आभार. तुमच्या कविता, लेखन मला खूप आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा