ट-२० विश्वचषक स्पर्धा
ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात सुरू झाली आहे. स्पर्धेत एकूण १० संघ आहेत.
गट १ - श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलँड, नेदरलँड्स
गट २ - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश
पहिला सामना भारत व पाक यांच्यात २१ मार्च रोजी आहे.
३ व ४ एप्रिलला उपांत्य फेरीचे सामने असून एप्रिलला अंतिम सामना आहे.
प्रतिक्रिया
गत सामन्यांतल्या आकडेवारीला
दुर्दैव नेहमी आड येते दक्षिण आफ्रिकेसाठी.....
द. आफ्रिकेचं काही कळतच नाही.
दक्षिण आफ्रिकेचं नाव खरं तर
के एल पी डी म्हंजे काय वो ???
खास लम्हे पे धोका ओ
आज भारत बहुतेक जिंकेल. अर्थात
आज दोन श्रिलंकन खेळाडू निव्रुत्त होत आहेत......
भारत टॉस हरला....
कै खरं नै!
धोनीचा युवराजला रैनाच्या आधी
रैना फलंदाजीला आलाच नाही,
चला हारतो आपण
लंकेला ६ षटकात फक्त ४७ धावा
चला हरलो
हरलो एकदाचे. शेवट वाईट झाला.
हरलो ते हरलो, डेस्परेट
ह्या निमित्ताने
वाय झेडपणा....!
एक तर त्या युवराजने घाण करुन ठेवली...
Pagination