✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<पहिली धार>

प — प्यारे१, गुरुवार, 04/03/2014 - 14:11
सोडा नसला तरी चालेल , पण संध्याकाळी एक चपटी असावी ! एकही चुनाडबी नसली तर चालेल , पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी ! लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही , पण चखण्यात एक चकली तरी असावी ! हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली , पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी ! क्रेट संपवायला गँग आहेच , पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच ! पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण , पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!! -पिणार ____________________________________________

प्रतिक्रिया द्या
7558 वाचन

💬 प्रतिसाद (21)

मी खरं तर "अश्लील अश्लील!!"

आदूबाळ
गुरुवार, 04/03/2014 - 14:18 नवीन
मी खरं तर "अश्लील अश्लील!!" असं लिहायला (पयला) आलो होतो...
  • Log in or register to post comments

ळॉळ

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/03/2014 - 14:33 नवीन
=)) (संपादित होणार हे माहीत असल्याने सविस्तर प्रतिसाद देणे टाळत आहे ;) )
  • Log in or register to post comments

:D

आत्मशून्य
गुरुवार, 04/03/2014 - 14:42 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

एका आध्यात्मिक अभ्यासकाचे

सूड
गुरुवार, 04/03/2014 - 14:44 नवीन
एका आध्यात्मिक अभ्यासकाचे अधःपतन असा लेख पाडावा का विचार करतोय. ;)
  • Log in or register to post comments

मोठे व्हा!

प्यारे१
गुरुवार, 04/03/2014 - 14:58 नवीन
मोठे व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मोडकांच्या आठवणीने सेंटी झालो

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/03/2014 - 15:47 नवीन
मोडकांच्या आठवणीने सेंटी झालो. मोठे व्हा हा मोडकांचा परवलीचा शब्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पहिले अध:पतन???

बॅटमॅन
गुरुवार, 04/03/2014 - 15:53 नवीन
पहिले अध:पतन??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>पहिले अध:पतन

सूड
गुरुवार, 04/03/2014 - 16:08 नवीन
>>पहिले अध:पतन बोल्लो असतो, जाऊ दे. प्रतिसादाला पंख लागायचे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रॉक बॉटम गाठल्यानं अधःपात

प्यारे१
गुरुवार, 04/03/2014 - 16:13 नवीन
रॉक बॉटम गाठल्यानं अधःपात होण्याचा 'स्कोप' शिल्लक नाहीये. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरेरे...

धन्या
गुरुवार, 04/03/2014 - 15:03 नवीन
तिकडे तुमच्यासाठी विमान पाठवावे का यावर चर्चा चालू असताना तुम्हाला अशी अवदसा का बरे सुचली असावी? ;)
  • Log in or register to post comments

धन्याला घेतल्याशिवाय जायचं

प्यारे१
गुरुवार, 04/03/2014 - 15:06 नवीन
धन्याला घेतल्याशिवाय जायचं नाही असं ठरवून व्हिसा एक्स्टेन्शन मागवलंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमच्या आत्मविश्वासाला दाद

धन्या
गुरुवार, 04/03/2014 - 15:08 नवीन
तुमच्या आत्मविश्वासाला दाद दयायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम्ही शेवटचे "येणार " असं

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 04/03/2014 - 15:41 नवीन
तुम्ही शेवटचे "येणार " असं लिहलंय ते आमंत्रण समजुन आमच्याही चार ओळी. एकच काय दोन असु दे | आम्ही येणार याची खात्री असावी | वारुणीशी संगत आमची, आम्ही मेल्या वरच सुटावी.|
  • Log in or register to post comments

प्यार्‍या... तु ना... माठ

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/03/2014 - 15:48 नवीन
प्यार्‍या... तु ना... माठ आहेस.... असो.
  • Log in or register to post comments

छान प्रयत्न.

स्पंदना
गुरुवार, 04/03/2014 - 16:34 नवीन
छान प्रयत्न. हे अगदी पटले: हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली , पण हे नाही कळले: पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी ! पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

(No subject)

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/03/2014 - 16:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

एक विचारू? आता कस होणार?

स्पंदना
गुरुवार, 04/03/2014 - 16:35 नवीन
एक विचारू? आता कस होणार?
  • Log in or register to post comments

टेन्शन इल्ले.

प्यारे१
गुरुवार, 04/03/2014 - 16:37 नवीन
टेन्शन इल्ले. काय होईल कसं होईल? -जसं व्हायचं तसं होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

हे कायाय??

यसवायजी
गुरुवार, 04/03/2014 - 17:35 नवीन
हे कायाय?? :D
  • Log in or register to post comments

उदयोन्मुख कवीना नामोहरम

भावना कल्लोळ
गुरुवार, 04/03/2014 - 17:49 नवीन
उदयोन्मुख कवीना नामोहरम करण्याचे कुटील डाव आहेत हे …. जे विडंबन रूपाने सादर केले आहे. अश्या वागणुकीमुळेच चिनार आणि जीवनभौ सारख्या लेखकांना मिपा हरवून बसणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

खरंय

एकुलता एक डॉन
Sat, 05/06/2017 - 08:04 नवीन
खरंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा