Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण वडुलेकर on Tue, 10/07/2008 - 12:53
  • Log in or register to post comments
  • 7017 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रमोद देव on Tue, 10/07/2008 - 13:36

Permalink

अरे वा!

बटाट्याच्या चाळीची 'बटाटा हाईट्स ' झाली काय? तरीच म्हटलं इतके शोधूनही ती चाळ मला सापडली कशी नाही? ;) अरूणराव ,म्हणजे आता तुम्हालाही स्वप्न पडायला लागली तर! छान आहे. :) चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 10/07/2008 - 14:02

Permalink

आयल्ल्ल्ला........

ओ वडुलेकर, च्यायला, मी हे आधी कुठेतरी वाचलंय राव. कुठे लिहिलेलं सांगता का प्लिज? लै लै डोकं खाजवलं, पण आठवायलाच तयार नाही. बाकी, तुमचं भाईकाकांवर आणि त्यांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम दिसतंय हो :) झकास! स्वप्नातही तुम्हाला भाईकाकांच्या लेक्खातल्या व्यक्ती भेटतात. भारीय राव. आम्हाला सालं स्वप्नं म्हणजे पेटंट...शाळेत गणिताचा पेपर चालु आहे..आणि एकही गणित आपल्याला सुटत नाहीय्ये. दुसरं म्हणजे गाडी चुकलीये. अवांतरः सिडने शेल्डनचं 'टेल मी युअर ड्रीम्स' कस्स्लं खत्तर्रन्नाक्क आहे ना? हातात घेतलं की पुर्ण झाल्याखेरीज ठेववतच नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by नारायणी on Tue, 10/07/2008 - 22:52

In reply to आयल्ल्ल्ला........ by धमाल मुलगा

Permalink

मलाही.

मलाही कुठेतरी वाचल्यासारखं वाटत आहे. नक्किचं वाचलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 10/08/2008 - 00:28

In reply to मलाही. by नारायणी

Permalink

अरे हे वाचल आहे मी.

तुम्ही मिपा वर दुसर्‍यांदा टाकलं का? की त्या तिथे पलिकडे लिहिलं होतं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/08/2008 - 00:42

In reply to अरे हे वाचल आहे मी. by प्राजु

Permalink

तुम्ही

तुम्ही मिपा वर दुसर्‍यांदा टाकलं का? की त्या तिथे पलिकडे लिहिलं होतं?? चलता है प्राजू! वडुलेकरसाहेबांना आपल्या मिपावर शिळंपाकं लेखन आणायचं असेल तरीही त्यांचं स्वागतच आहे! इथे वडुलेकरसाहेबांसकट सर्व मनोगतींचं स्वागतच आहे! लेट देम सी द डिफरन्स! :) आपला, (एकेकाळचा मनोगती!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 10/07/2008 - 15:41

Permalink

मस्त!!

मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Tue, 10/07/2008 - 15:44

Permalink

वाह

वाह !!! मस्तच राजे !!! आधी वाटल पून्हा रहस्य कथा की भूत कथा पन मस्त शेवट केलात !!! येउ द्यात अजुनही !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/07/2008 - 15:45

Permalink

मस्तच... आधी

मस्तच... आधी पण वाचलं होतं. तेव्हाही आवडलं होतं.... :) बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/07/2008 - 15:59

Permalink

मस्त आहे

मस्त आहे हे पण! मज्जा आली वाचायला! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 10/07/2008 - 16:38

Permalink

:)

वडुलेकर साहेब, सही जा रहे हो..! जियो... :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 10/07/2008 - 23:37

Permalink

आधी वाचल

आधी वाचल होत. तेव्हाही आवडल होत. आताहि आवडल. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Tue, 10/07/2008 - 23:39

Permalink

मी ही आधी

मी ही आधी वाचलंय.. मस्तच आहे.. मनोगतच्या दिवाळी अंकात होता का हा लेख?
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/08/2008 - 00:38

In reply to मी ही आधी by भाग्यश्री

Permalink

मनोगतच्या

मनोगतच्या दिवाळी अंकात होता का हा लेख? अरे माझ्या देवा! असं आहे होय? काय वडुलेकरसाहेब, साला आमच्या मिपावर शिळंपाकं वाढता काय? ठीक आहे, मर्जी तुमची...! आपला, (कट्टर मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 10/08/2008 - 00:49

In reply to मनोगतच्या by विसोबा खेचर

Permalink

बहुतेक हो

बहुतेक हो तात्या.. पण आधी वाचलाय हे नक्की.. वडुलेकरसाहेबच सांगतील काय ते..
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 10/08/2008 - 00:16

Permalink

उत्तम कल्पना

कथा आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 10/08/2008 - 02:06

In reply to उत्तम कल्पना by बेसनलाडू

Permalink

+१

हेच म्हणतो ! अजून येऊ द्यात !
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण वडुलेकर on Wed, 10/08/2008 - 11:07

Permalink

एक्स्प्लेनेशन / अफेडेव्हिट

बाटाटा हाईट्सवर प्रतिक्रिया दिलेल्या सर्वमिपाकरांचे आभार. ही कथा मी मनोगत २००७ च्या दिवाळी अंकात दिली होती. हीच कथा मिपावर पुनःप्रकाशित केली याचे कारण असें की, गेल्या आठवड्यात मी , 'अजि म्या बी बर्म पाहिले' या शीर्षकाखाली पु.ल. देशपांडे यांच्या कांही व्यक्तिचित्रांच्या आधारे एक लहानशी स्वप्नकथा प्रसिद्ध केली होती. ती आवडल्याच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या. पु.ल. देशपांडे हे माझं एक श्रद्धास्थान. त्यांच्याच व्यक्तिचित्रांच्या आधारें आणखी कांही लिहावे अशी मनस्वी इच्छा होती व तसे केले तर ते वाचकांना आवडेल ,कारण मूळ स्त्रोत - भाईंचे लेखन- कमालीचे आवडणारे आहे, असा एक कयास होता व आहेही. याच सूत्राला धरून एक कथा किंवा कथा मालिका मनात घोळते आहे. ती यथवकाश प्रसिद्धीला येईलच. दरम्यान ही पुर्वप्रकाशित कथा भाईंच्या चाहत्यांना पुनः प्रत्ययासाठी द्यावी असे वाटून मी ती मिपावर दिली. यात कांही निराळा हेतू नव्हता. अन्य स्थळांवरील अथवा जालनिशींवरील लेखने पुन्हा मिपावर प्रसिद्ध होणे ही कांही नवीन गोष्ट आहे असे नाही. तथापि, ज्या कोणाला या शिळ्या पोळीचा चिवडा खाऊन अपचन अथवा अजीर्ण झाले असेल तर मी त्या सरवांची क्षमा मागतो आणि नवीन कांही शिजवता आले तरच मिपाच्या 'मेनू कार्डावर' देईन, असें मी अफेडेव्हिट करीत आहे. ते मेहेरबानांस जाहीर होय. पुन
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 10/08/2008 - 14:06

In reply to एक्स्प्लेनेशन / अफेडेव्हिट by अरुण वडुलेकर

Permalink

आभार

अरुणराव, हा लेख परत इथे टाकल्या बद्द्ल आभारी आहे. अहो माझ्या सारखे मिपा वर बरेच जण आहेत कि ज्यांनी हा लेख पहिल्यांदा वाचलाय. बाकी लेख खुप आवडला हे वे.सां.न.ल. (भाई काकांचा पुतण्या)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/08/2008 - 14:08

In reply to एक्स्प्लेनेशन / अफेडेव्हिट by अरुण वडुलेकर

Permalink

झांटम्याटिक

अवो अरुनराव, त्यी कथा येकदम झांटम्याटिक होती! झांटम्याटीक पाव कसा शिळ्या पावाचाच बनवतात ना .... मलातर येकदम टेश्टी लागला झानटाम्याटीक पाव! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/08/2008 - 16:10

In reply to एक्स्प्लेनेशन / अफेडेव्हिट by अरुण वडुलेकर

Permalink

आणि नवीन

आणि नवीन कांही शिजवता आले तरच मिपाच्या 'मेनू कार्डावर' देईन, असें मी अफेडेव्हिट करीत आहे. Done..! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 10/08/2008 - 14:17

Permalink

पुन्हा वाचली.. पुन्हा आवडली :)

आधी वाचली होतीच.. आता पुन्हा वाचली.. पुन्हा आवडली :) अजून येऊ द्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/01/2015 - 10:51

Permalink

मस्त आहे कथा. मजा आली वाचताना

मस्त आहे कथा. मजा आली वाचताना
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Wed, 06/03/2015 - 03:39

In reply to मस्त आहे कथा. मजा आली वाचताना by मृत्युन्जय

Permalink

+१

अगदी हेच लिहिणार होते :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 06/01/2015 - 11:53

Permalink

मस्त ...

झक्कास
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 06/01/2015 - 14:17

Permalink

छान

मी एवढा जुना मेंबर असूनही वाचली नव्हती कधी. वर आणणार्‍यांचे आभार.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com