✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये."

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 10/03/2008 - 23:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4762 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

सामंतकाका,

सुचेल तसं
Fri, 10/03/2008 - 23:34 नवीन
सामंतकाका, तुमच्याकडे काय जादूची पोतडी आहे का हो? रोज एक नवीन गोष्ट सांगता.......... छान!!! keep it up. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

घडता घडता घडेल ते घडेल

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/04/2008 - 00:27 नवीन
ह्रषिकेश, तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार. खरंच तुला असं वाटणं स्वाभाविक आहे.पण खरं सागू का,इतक्या वर्षाच्या अनुभवाची पोतडी,केलेलं वाचन,करीत असलेलं वाचन,विविध विषय घेऊन लिहिण्याची जीद्द,भरपूर वेळ,तुम्हा मायबाप वाचकांच्या प्रतिक्रियेने मिळणारी प्रेरणा,मिसळपावावरचे चोखंदळ, मोठ्या मनाचा वाचक समुह,तात्यारावांची कृपादृष्टी,त्यांच्या लेखनस्वातंत्र्याची मुभा, संगणकाच्या सुलभ सोयी,अंतरजालाची आणि ब्लॉग- स्फिअरची क्रांती,आणि अल्लाची मर्जी ह्याचं मेतकूट जमलं असल्याने हे होत आहे. बघूया,घडता घडता घडेल ते घडेल. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

पण मी माझं

विसोबा खेचर
Sat, 10/04/2008 - 00:41 नवीन
पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते. क्या बात है! जियो.... तात्या.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/04/2008 - 01:16 नवीन
तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

"जीवन असं

मदनबाण
Sat, 10/04/2008 - 04:06 नवीन
"जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये" अगदी खरं आहे,,असंच जगता आल पाहिजे... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

शितल
Sat, 10/04/2008 - 07:44 नवीन
तुमचे लेख वाचले की असे वाटते लहान पणी आजोबा कसे गोष्टी सांगायचे नेहमी वेगळी त्याची आठवण येते. :) "जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये" हे अगदी खरे आहे. मी ही मा़झ्या जवळच्यांना सांगते कोणत्याही क्षणी मरण आले तरी कशातच इच्छा राहता कामा नये असे जगावे. :)
  • Log in or register to post comments

छान!

प्रमोद देव
Sat, 10/04/2008 - 13:15 नवीन
दिसायला अतिशय साधं आणि सोपं तत्वज्ञान आहे. आवडलं. मात्र सगळ्यांनाच जमायला कठीण आहे. सामंतसाहेब अगदी नेटक्या शब्दात मांडलंय तुम्ही हे सगळं. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

आठवण

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/04/2008 - 18:28 नवीन
मला डॉ सुनंदा / अनिता अवचट यांची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/04/2008 - 23:31 नवीन
मदनबाण, शितल, प्रमोद देव, प्रकाश घाटपांडे, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

जल्ला क

ब्रिटिश
Sun, 10/05/2008 - 11:38 नवीन
जल्ला क भारी लीवलाय र आजूस ! दीसभरचे कामान आवरा येल कस भेटतं तूला ? तुजी परतीभा, तुजी ईविधता, तुज नालेज, तुजे लेकनाचा येग ह्ये सगल्यांस लाक लाक सलाम मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sun, 10/05/2008 - 21:19 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश

छान

मृदुला
Sun, 10/05/2008 - 22:04 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

खूप आवडला

यशोधरा
Sun, 10/05/2008 - 22:06 नवीन
खूप आवडला हा लेख.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Mon, 10/06/2008 - 10:43 नवीन
मृदुला,यशोधरा, आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

सहि आह्वे

गिरीश
Mon, 10/06/2008 - 15:00 नवीन
सहि आह्वे ...राव
  • Log in or register to post comments

खूप छान...

केवळ_विशेष
Mon, 10/06/2008 - 16:35 नवीन
आ.सामंतकाका, नेहमी तुमचे लेख वाचतो... तुमच्याकडे काय जादूची पोतडी आहे का हो? रोज एक नवीन गोष्ट सांगता.......... सहमत! माफ करा काका...एवढ्याचसाठी की, इतक्या चांगल्या गोष्टी वाचूनही आज पहिल्यांदाच प्रतिसाद लिहितोय...राग मानू नका. असेच लिहित रहा... धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Mon, 10/06/2008 - 19:36 नवीन
गिरीश,विशेष, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा