Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण वडुलेकर on Tue, 09/30/2008 - 14:15
  • Log in or register to post comments
  • 2896 views

प्रतिक्रिया

Submitted by झकासराव on Tue, 09/30/2008 - 14:21

Permalink

) फर्मास

:)) फर्मास जमलय हो. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 09/30/2008 - 14:33

Permalink

तुमी बी!

काय राव! आमी वाट बगुनशान र्‍हायलो व्हतो की आता जुगलबंदी रंगनार म्हनून. पन तुमी बी आय्त्या येली घात केलासा! 8>
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/30/2008 - 15:30

Permalink

अरूणराव, अह

अरूणराव, अहो चांगली जमली होती की मैफल! इतक्या लौकर आटपती का घेतलीत? :) सख्याच्या एन्ट्रीचे वाक्य तर खासच.. :) असो, आमच्या गुरुजींच्या काही व्यक्तिचित्रांची एक मांदियाळी असलेला हा छोटेखानी लेख छानच वाटला.. :) आपला, (भाईकाकांचा लखु रिसबुड) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण वडुलेकर on Wed, 10/01/2008 - 19:34

Permalink

मैफल

मोदबुवा, तुमच्या म्हागुटनं चालावं म्हन्लं. पन लै अवगाड बगा. भाईकाका आमचं बी लै खास दैवत. त्याच्या पायरीला हात लावाय जरा भाव वाटतं बगा. तुमी मागं असलं काय तरी करा म्हनाला व्हता. पन छाती जाली न्हाई. आता तुमच्या नादानं जरा एक दम घातला बगा. तुमी समद्यांनी पास केला तर पुन्न्यांदा कायतरी करून बघू. तवर रामराम. रिकामा नाना तात्या, भाईकाका, तात्याराव, मारियो पझो, आयन रँड ही आमची टेक्ट बुकं. त्यातले त्यात भाईकाका तर आमचे ही द्रोणगुरूच. आजवर जे कांही पांढर्‍यावर काळं केलं, ते भाईंचीच अक्षरे गिरवीत. ही मैफल मलाही अजून रंगवायची होती. पण त्यासाठी पुन्हा एकदा ते गणगोत अभ्यासावे लागेल. लखूला तर मी विसरलोच होतो. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. तसा आता नाथाही आठवला. ही मैफल सीईटी समजा. पुन्हा एकदा बोर्डाच्या परीक्षेला मी बसेनच. तुमची प्रतिक्रिया म्हणजे असली दाद होती.विशेषतः सखारामच्या एन्ट्रीचे पण आपण नवोन्मेषी प्रतिभा-कोंबांच्या सृजनाचे स्वागतच करायला हवे. त्याशिवाय कां कलावृक्ष कल्पांतापर्यंत बहरलेला राहील हे वाक्य तुम्हाला आवडले, ही खरी दाद. बाकी सगळे समेवर 'वाह!'म्हणतातच्.असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अरूण वडुलेकर (किंचित् रावसाहेब)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 10/02/2008 - 00:30

In reply to मैफल by अरुण वडुलेकर

Permalink

भाईकाका,

भाईकाका, तात्याराव, मारियो पझो, आयन रँड ही आमची टेक्ट बुकं. वा! काय सुंदर वाक्य आहे! तसा आता नाथाही आठवला. ही मैफल सीईटी समजा. पुन्हा एकदा बोर्डाच्या परीक्षेला मी बसेनच. हरकत नाही. टेक युअर ओन टाईम. मी वाट पाहीन .. :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/01/2008 - 19:36

Permalink

अरूणराव,

अरूणराव, येऊद्यात अजून ... मस्त लिहिता!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 10/01/2008 - 20:06

Permalink

अहो काय हे..

मैफल फारच लवकर आटोपती घेतलीत हो.. जरा रंग चढू लागला होता.. तर तो पर्यंत तुतारीच वाजवलीत.. मस्त झालंत लेखन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 10/02/2008 - 05:29

Permalink

मस्त

वा!, खूप दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. मैफल मस्त जमली होती, पण लवकर संपली :( पुढचा विस्तारित भाग लखू, नाथा, नारायण, बापू काणे,तो, पेस्तनकाका, चितळे मास्तर या सार्‍यांसह येऊदेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by छोटुली on गुरुवार, 10/02/2008 - 09:48

Permalink

वा !

पु.लं. ची सगळी व्यक्तिचीत्रे एकत्र जमविलीत कि काय ? अजून काहि बाकि आहेत ,त्यांनाही आनायचे होते ना!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com