तुम्ही आय लव्ह यू च उत्तर काय द्याल?
"व्हॅलेंटाईन्स डे" यंदा पौर्णिमेला येतो आहे (बहुधा.. ) म्हणजे अगदी दुर्मिळ असा योग!
प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. (पडते म्हणजे तोंडघाशी पडते असा अर्थ घेऊ नये..) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
प्रतिक्रिया
आयला!
आईला विचारून सांगतो!
अबाबौ....
व-हाडी दणका
व-हाडी दणका
(No subject)
दुखावलेला आशिक :- भाई वो मेरी
बाप लॉजिक आहे!!
@वो हिसाब से भाई तेरी हो गई
चुकीचे लॉजिक
पण अर्ग्युमेंटम अॅड बकवासम
आँ !!! मस्करीची कुस्करी!
आता चिप'लू'न ष्टाईल
जल्लां
अरारा..
आप की बात, बात फूलों की
लाईक बटन
असं कसं?
माझ्याशी मयत्री कर्नार क?
तुम्ही आय लव्ह यू च उत्तर काय द्याल?
उत्तर इथेच लिहायचे मनात आले
लिहा की..
ओ पिडां काका. अ ब क असली
का नाव घालवायलाय सातारचं
ओ विजुभाऊ,
विजुभाऊ आम्ही ठाण्यातलेच आहोत
हे घ्या या इथे http:/
थँक्यू... अँड सेम टू यू...
हे काय?.
"हे काय" म्हणून काय विचारता?
आय लव्ह यु टु... आता हेच ३
सांख्य-दर्शने
काय गाणं आहे!
ते गोड शब्द ऐकण्यासाठी
लव यू टू......असे म्हणेन.
दुसर्या कोणी
तिमा
माझे उत्तर
विवाहित
का बरं ?
काल्पनिक उत्तर विचारलं आहे
आमचे उत्तर
काही मिपाकर कसे उत्तर देतील !!
हाहाहा!
च्यायचं हलकट!
लै भारी
ती: आय लव्ह यु
दोन्ही भारी आहेत!
+३
हीहीही!
Pagination