✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोण खरी

न — निखिलचं शाईपेन, Tue, 09/30/2008 - 15:57

प्रतिक्रिया द्या
4120 वाचन

💬 प्रतिसाद (17)

जब्ररा ...

टारझन
Tue, 09/30/2008 - 16:03 नवीन
निख्या .. मिसळपाव वर यायला वेळ लावलास लेका ... तुझी विचारांचे मयुरपंख फार कुठे कुठे झेपावतात .. तुझी कविता वाचुन आम्हास 'इनो' शोधावा लागतो ...
’कित्ती observe करतोस .. रे मला ’ .. म्हणून डोळ्यात पाणी आणनारी तू.. की लगेच डोळे ... नाक.. पूसून मग ’तू सगळया पोरींना अस्सेच का रे observe करतोस ..?’ डोळा मारत खिद्ळनारी तू ?
हे एस-क्लास अजुन येउन दे रे ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments

नक्की रे

निखिलचं शाईपेन
Tue, 09/30/2008 - 21:07 नवीन
नक्की रे मित्रा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

कविता आवडली.

शितल
Tue, 09/30/2008 - 18:00 नवीन
मस्त कविता केली आहे. :)
  • Log in or register to post comments

थेंक्स

निखिलचं शाईपेन
Tue, 09/30/2008 - 21:06 नवीन
थेंक्स शितल ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

छान

मनस्वी
Tue, 09/30/2008 - 18:03 नवीन
आवडली कविता. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments

आभारी आहे

निखिलचं शाईपेन
Tue, 09/30/2008 - 21:00 नवीन
आभारी आहे .. आणि खराय .. डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली .. की मला acidity .. होत नाही ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

वा..व्वा...

प्रभाकर पेठकर
Tue, 09/30/2008 - 18:34 नवीन
हा काव्यरुपी प्रेमालाप फार आवडला बुवा. 'कोहंम्' सारखाच गहन प्रश्न. असं म्हणतात साक्षात ब्रह्मदेवालाही ह्याचे उत्तर माहित नाही. असो. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

निखिलचं शाईपेन
Tue, 09/30/2008 - 21:01 नवीन
आभारी आहे दोस्ता ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मस्त आहे

स्वाती राजेश
Tue, 09/30/2008 - 18:42 नवीन
कविता आवडली....
  • Log in or register to post comments

मस्त आहे

निखिलचं शाईपेन
Tue, 09/30/2008 - 20:56 नवीन
थेंक्स ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

छान...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/30/2008 - 22:11 नवीन
निखिल, मस्तच आहे रे कविता. आवडली. बिपिन.
  • Log in or register to post comments

अरे ही कविता मी वाचली आहे..

प्राजु
Tue, 09/30/2008 - 23:59 नवीन
तू टारझन चा मित्र आहेस का? त्याने ही काल मला दखवली होती कविता. खूप आवडली होती.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच

जयवी
Wed, 10/01/2008 - 01:16 नवीन
निखिल..... एकदम गोड कविता आहे रे..!!
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Wed, 10/01/2008 - 01:29 नवीन
कविता आवडली. मिपावर स्वागत. सभासदनावही छान आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

कविता आवडली.

मुक्तसुनीत
Wed, 10/01/2008 - 01:52 नवीन
मिपावर स्वागत !
  • Log in or register to post comments

लय मस्त

मदनबाण
Wed, 10/01/2008 - 12:04 नवीन
लय मस्त कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

कविता आवडली

सहज
Wed, 10/01/2008 - 12:11 नवीन
निखील स्वागत. अजुन लेखन येउ दे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा