राम राम मंडळी,
साधारण पावणेदोन महिन्यांपूर्वी आम्ही खालील समभाग सुचवले होते -
1) ABC Bearings (89 - 92) - ९० ला मिळत होता.
2) Canfin Home ( 55-58) - ५५ ला मिळत होता.
3) Omax Auto ( 58 -63 ) - ५९ ला मिळत होता.
4) City Union Bank ( 208 - 211) - २०९ ला मिळत होता.
5) First Leasing ( 45 - 47) - ४५ ला मिळत होता.
6) Deccan Cement ( 225 - 228) - २१८ ला मिळत होता.
7) Deepak Nitrate ( 100 - 105) १०० ला मिळत होता.
8) Savita Chemicals ( 260 - 266) २६३ ला मिळत होता.
9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!! - १२८ ला मिळत होता.
10) Sukhjit's Strach ( 138 - 142) - १३८ ला मिळत होता.
11) India Nippon Batterys ( 144 - 150) - १४६ ला मिळत होता.
12) Micro Tech ( 208 - 212 ) - २०३ ला मिळत होता.
13) Seshasayee Paper ( 161 - 170) - १६५ ला मिळत होता.
आजचा आढावा -
1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ
2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ
3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ
4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ
5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ
6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ
7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १२३, २३% वाढ
8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३३७, २८% वाढ
9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १७८, ३९% वाढ
10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १५१, ९% वाढ
11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १७९, २३% वाढ
12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ
13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव १९५, १८% वाढ
एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३४%
अरे बाबा कुणी पैशे कमावले की नाही? :)
अरे तात्याचं जरा ऐकत जा रे! खूप वर्ष काढली मार्केटमध्ये!
असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती....
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
प्रतिक्रिया
11 Dec 2007 - 5:44 pm | दिनेश५७
तात्या, आता मी एकलव्य !!!...
11 Dec 2007 - 10:25 pm | राजे (not verified)
तात्या मी आहे ना. ;}
राजे
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
12 Dec 2007 - 12:18 am | वाटाड्या...
मग आता ते घ्यावेत का नाहि ते सांगा ना??
12 Dec 2007 - 1:01 am | विसोबा खेचर
आजच्या भावाला सदर समभाग घ्यावेत असं मी सुचवणार नाही!
तात्या.
12 Dec 2007 - 12:53 am | व्यंकट
आय डी मिळू शकेल काय?
12 Dec 2007 - 1:00 am | विसोबा खेचर
tatya7@gmail.com
visoba_khechar@yahoo.com
wedzava@yahoo.com
वरीलपैकी 'वेडझवा ऍट याहू डॉट कॉम' हा आयडी मी फारसा वापरत नाही! :)
तात्या.
12 Dec 2007 - 1:07 am | वाटाड्या...
मग आता कुठले घ्यावेत ते सांगा ना??
12 Dec 2007 - 1:10 am | विसोबा खेचर
नक्की सांगेन, थोडी सवड द्या!
तात्या.
12 Dec 2007 - 1:15 am | वाटाड्या...
तात्या,
संगीता बद्दल काहिच आलं नाहि बरेच दिवसात???
12 Dec 2007 - 5:34 pm | विसोबा खेचर
मनात घोळतो आहे. पहिले ११ भाग आपल्याला इथे वाचता येतील..
आपला,
(गाण्याखाण्यातला) तात्या.
12 Dec 2007 - 5:51 pm | दिनेश५७
तात्या, तुमच्या wedzava आयडी बरोबर, web_zava असा आय डी पण तुम्हाला शोभेल...
13 Dec 2007 - 8:45 am | बाळासाहेब चौगुले
शोभणार नाहि. वयस्कर लोकाना असले घाणेरडे शब्द आवडत नाहीत.
12 Dec 2007 - 11:24 pm | बाळासाहेब चौगुले
मि तुमाला दोनेक दिवसात ९८२०४९४७२० नन्बरवरती मिस्ड कॉल देइन मला प्लिज कॉल बेक करा
13 Dec 2007 - 12:27 am | विसोबा खेचर
मि तुमाला दोनेक दिवसात ९८२०४९४७२० नन्बरवरती मिस्ड कॉल देइन मला प्लिज कॉल बेक करा
जमणार नाही!
तात्या.
13 Dec 2007 - 7:29 am | बाळासाहेब चौगुले
तुमीपण पुण्याचे काय हो तात्या?
13 Dec 2007 - 12:47 am | वाटाड्या...
:)
13 Dec 2007 - 12:53 am | विसोबा खेचर
मुकूलराव? हसताय का? :)
तात्या.
13 Dec 2007 - 1:05 am | वाटाड्या...
अजुन कशाने??
14 Dec 2007 - 1:20 pm | विसोबा खेचर
1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ
2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ
3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ
4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ
5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ
6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ
7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १३०, ३०% वाढ
8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३६५, ३९% वाढ
9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १८९, ४८% वाढ
10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १७८, २९% वाढ
11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १८५, २७% वाढ
12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ
13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव २१८, ३२% वाढ
एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३९%
असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती....
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.