चल ग सजणे
कश्शाला रड्ते
रडताना, डोळ्यातले का़जळ वहाते
चल ग सजणे
कश्शाला रडते
बाबा कळ्वळतात
हाताना चोळ्त्तात
म्हण्तात कशाला पाठीवले
पोरीला परदेशात
ती तिथे
मी इथे
भेट कशी रे
चल ग सजणे, कश्शाला रड्ते
स्पष्टिकरण : ही कविता ओळखा आणि बक्षिस मिळवा असे म्हणण्याइतका मी बावळट नाही आहे. भड्कमकर मास्तरांना खरड पाठ्विली होती , "मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. आण्खी एका सदस्याना विचारले(मराठी चे लज्जत पापड) पण त्याच्या घरी १० वी व १२वी आहे. तो पर्यंत माझा डोस मला कसा मिळणार म्हणून हा बुकर बक्षिस प्रयत्न. सायबर कॅफे वाल्यांची पण काळ्जी आहे.
ता.क. मी मूळ कवीचे काहीही देणे लागत नाही. आहे कुठे द्यायला.
प्रतिक्रिया
29 Sep 2008 - 3:57 pm | टारझन
=)) =)) =)) =))
हे काय होतं ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
29 Sep 2008 - 3:58 pm | प्रियाली
हे काय आहे नेमकं?
अँड्रिनलीन वाढलं की मिपाची जागा कमी होते.
30 Sep 2008 - 9:53 am | भडकमकर मास्तर
"मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा.
अहो असं काहीही नाहीये हो...
तुम्ही लिहिलं होतं की ....करिअर गायडंस मध्ये लेख कसे लिहावेत ह्या बाब्तीत मार्ग दर्शन मिळेल का?..... आता कौन्सिलरला आपण काय गायडन्स करणार असं वाटलं..नंतर वाटलं की हे आपली गंमत करताहेत.... ( आणि मी काय मार्गदर्शन करणार कप्पाळ??)
...तुम्हाला मुद्देसूद लेखनाबद्दल मार्गदर्शन हवंय हे कसं कळणार हो?? दुर्लक्ष करायचा हेतू नव्हता ...इथे माझाच गोंधळ होता की नक्की काय हवं आहे??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Sep 2008 - 4:04 pm | सुनील
एक अक्षर कळेल तर शपथ!!
(ढ) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Sep 2008 - 4:56 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
हे फक्त पडलेल्या पायंड्याचे (की साच्याचे)अनुकरण आहे. आपल्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल क्षमस्व.
29 Sep 2008 - 4:06 pm | ऋचा
हे काय आहे?
(अडाणी अशिक्षित नसलेली )ऋचा
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
29 Sep 2008 - 4:08 pm | जैनाचं कार्ट (not verified)
~X(
:W माझ्या बी बुध्दीला नाय झेपलं !
O:) नवीन लेखन प्रकार असेल तर शुभेच्छा !!!
@) बाकी असे भव्यदिव्य प्रयत्न करण्याचा मी देखील एक प्रयत्न करावा म्हणतो आहे :D
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
29 Sep 2008 - 4:09 pm | सहज
हा हा हा!! बोळा निघत आहे असे वाटते आहे.
सॉरी प्रभुसाहेब पण काही कळेल तर शपथ. तुम्ही खरचं भारतीय गुप्तहेरखात्यासाठी कूटभाषा तयार करु शकाल. :-)
अवांतर - अँड्रिनलीनच्या ऐवजी ऑक्सीटोसीन्सच्या मागे लागा.
29 Sep 2008 - 4:10 pm | प्रमोद देव
?????
29 Sep 2008 - 4:10 pm | सहज
खतरनाक मोदबुवा!!!
29 Sep 2008 - 4:15 pm | सखाराम_गटणे™
मुलगी परदेशी तीच्या इचछे प्रमाणे जाते, तीला आता येथील आठवण येते आहे. तीचा येथील प्रियकर आणि आई-वडील तीला समजवत आहेत.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते,
झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ;)
29 Sep 2008 - 5:22 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
लक्ष्मणा मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो.
29 Sep 2008 - 4:49 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ह्याला म्हणतात बिईंग रिडीक्युलस.
देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.
बंदिनी चे गाणे - चल री सजनी अब का रोये चे स्वैर भाषांतर - मराठी
मि.पा वरच्या काही ताजमहालांना(?) आमची पण एक वीट. लिहिल्यानंतर माझाच मला विट आला.
29 Sep 2008 - 4:54 pm | लिखाळ
>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.<<
अच्छा ! म्हणजे ही कूटलिपी नसून ब्राह्मी लिपी होती तर. अश्या तर्हेच्या कलाकृती ऐतिहासिक स्थळांना पौराणिक आयाम देत असतात. :)
ह.घ्या. हे सां नलगे
--लिखाळ.
29 Sep 2008 - 5:08 pm | बिपिन कार्यकर्ते
>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही.<<
नारळीकरांची एक 'देवांसी जीवे मारिले' नावाची छान विज्ञानकादंबरी आहे. इथे तर 'सगळ्यांसी जीवे मारिलेली अशी कविता लिहिली आहे विप्रबुवांनी. :) ;)
(विप्र, ह.घ्या.)
बिपिन.
29 Sep 2008 - 5:25 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मित्रामध्ये ह. घ्या ची गरज नाही. माझा फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन मधे पूर्ण विश्वास आहे.............
29 Sep 2008 - 5:39 pm | प्रियाली
पुढील वेळीस आपल्या क्रिप्टीक लेखनाचा अर्थ प्रमोद देवांनाच विचारत जाऊ.
29 Sep 2008 - 5:49 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मिली आहे. नमक हराम आहे. झूट बोले कव्वा काटे पण आहे. नुसताच आनंद कशाला. आपण नाय बॉ कॉणाच्या आनंदात येत.
29 Sep 2008 - 5:44 pm | मनिष
(१) चल री सजनी, अब क्या सोचे -- असे मुळ गाणे आहे; 'अब का रोये' नाही!
(२) गाणे 'बंदिनी' चित्रपटातील नसून 'बंबई का बाबू' चित्रपटातील आहे. इथे बघता येईल -
http://www.youtube.com/watch?v=BDvgvDClmnI
(३) भाषांतर अपुरे आहे!
(४) गीतकार आहे, 'मजरूह सुलतानपुरी'!
(५) जय गुगल!!! वापरून बघा, एकदा अनुभव हीच खात्री!!! =))
तरूणाईला पुष्कळ माहिती आहे हो, पण समुपदेशकांना कोण उपदेश करणार? ;)
- (तरूण) मनिष
29 Sep 2008 - 5:45 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मी तुमच्याबद्दल म्हणत नव्हतो. गाणे माहित नसलेल्या प्रतिक्रिया बद्दल म्हणत होतो. सोचे च्या टंकण चूकी बद्दल क्षमस्व. मला फक्त एकच कडवे येते.
29 Sep 2008 - 5:05 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरदस्त...
विप्र, मस्तच भाषांतर...
बिपिन.
29 Sep 2008 - 10:42 pm | रेवती
फारच रडारडी आहे. त्यामुळेच की काय सोचे ऐवजी रोये झालं.
रेवती
30 Sep 2008 - 2:26 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
बरोबर आहे. ह्यालाच म्हणतात सब कॉन्शस
वि.प्र.
30 Sep 2008 - 7:11 am | विसोबा खेचर
आयला विप्र! लै भारी कविता...
जियो..! :)
तात्या.