Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 09/26/2008 - 10:51
  • Log in or register to post comments
  • 19208 views

प्रतिक्रिया

Submitted by मनिष on Fri, 09/26/2008 - 12:17

In reply to ब्लॅकबेरी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

वेल सेड!!!

मी ब्लॅकबेरी वापरला नाही...पण मधे तो फेमस 'ब्लॅकबेरी पर्ल' पाहिला होता, मला नाही फार आवडला - आणि त्याचा की-बोर्ड वापरायला फार सुलभ वाटत नव्हता! आणि शिवाय इथे भारतात ब्लॅकबेरीवर बंदी असे काहितरी वाचल्याचे आठवते...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 09/26/2008 - 14:52

Permalink

हा हा हा!

हा हा हा! बिपिनशेठ, आयफोनची सह्हीच करून टाकली आहे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 09/26/2008 - 17:21

Permalink

हाय एन्ड

हाय एन्ड मोबाइल्स बाबत आम्ही अगंठाबहाद्दर आहे. पण तुम्हाला आलेली ती मेल मात्र जबरा आहे हा. आयफोन ची किमंत जर १०००० असती तर मी तोच घेतला असता. पण ३०००० + रु देवुन परवडत नाही. पुढच्या महिन्यात घ्यायचा आहे मोबाइल. बास साधाच हवा. कॅमेरा असेल तर उत्तम. पण मग २ मेगापिक्सल कमीत कमी. एफ एम आणि एम पीथ्री असणारा २ जीबी कार्डासहीत फोन घेइन. बाकी फीचर फार कमी वापरात येतात हो. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 09/26/2008 - 20:19

Permalink

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

आता आम्ही काय बोलणार...सगळेच हायफाय फोन वापरतात. आपण फक्त फोन बोलण्यासाठी वापरतो. नोकिया २६२६ :P हरवला,पडला तरी दु:ख होत नाही.फक्त कॉन्ट्क्ट नंबर हरवल्यामुळे पंचायत होते.गाणी ऐकण्यासाठी आयपॉड २ जीबीचा.......आणि फोटो काढण्यासाठी सोनी सायबर शॉट ७.१ मे.पी. वापरतो. =P~ झक्कास काम आहे... वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 09/27/2008 - 00:54

Permalink

सगळा धागा

सगळा धागा वाचला... बराचसा तांत्रिक भाग डोक्यावरून गेला.... लैच तांत्रिक गोष्टी आहेत आणि महाग सुद्धा... इतकंच समजलं आणि ठरवलं...आता पुढचा फोन घेताना मिपाकरांना विचारून घेइन.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by केवळ_विशेष on Sat, 09/27/2008 - 12:25

Permalink

बिपिनसायबा...

ठरलं की नाही अजून कुठला फोन घ्यायचा ते!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com