Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नंदकिशोर साळ्वे on Tue, 09/23/2008 - 20:36

Submitted by रामदास on Wed, 09/24/2008 - 20:07

Permalink

अभिनंदन

हे आपले प्रथम प्रकाशन आहे असे वाटते.छान आहे. पुढील कविता कधी? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/24/2008 - 20:37

Permalink

छान कविता पण.....

कविता छान आहे. पण..... उंची, वजन, छाती मुळे प्रतिभेची माती कशी होते ते कळले नाही. समईचे गाभा-याशी, वेदनेचे जखमेशी, नाते सांगता येते. ( किंवा संगती लावता येते. ) तसे मनाचे देहाशी नाते असते, मग यातून आपल्याला काय सांगायचे असेल ते कळले नाही. कृपया, आपण नाराज होऊ नका. आम्हाला कवितेतले सर्वच कळते असे नाही, पण कवितेतील शब्दांचा अर्थ प्रयत्न करुनही कळला नाही की आम्ही स्वत:पुर्ते अस्वस्थ होतो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 09/24/2008 - 20:46

In reply to छान कविता पण..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

असे असावे बहुधा

>>उंची, वजन, छाती मुळे प्रतिभेची माती कशी होते ते कळले नाही.<< उंची, वजन, छाती हे काव्य लेखनाचे निकष असतील तर उंची, वजन, छाती ज्यांच्याकडे नाही पण प्रतिभा आहे त्यांच्या प्रतिभेची माती होईल असा अर्थ वाटला. कोळश्याचे रक्त ही कल्पना आवडली. लिहित राहा. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/24/2008 - 20:59

In reply to असे असावे बहुधा by लिखाळ

Permalink

प्रतिभेचे निकष की लेखनाचे

लिखाळ, लेखनाचे निकषाचे माहित नाही( हा दुसरा मुद्दा ) पण प्रतिभेचे निकष उंची, वजन, छाती हे मला कोणत्याच पातळीवर पटणारे नाही. बुद्धीच्या हानीमुळे प्रतिभेची होणारी माती समजू शकलो असतो. पण स्फुर्ती होण्यासाठी उंची, वजन, छाती ची आवश्यकता असते हे पटले नाही. प्रतिभा म्हणजे अंधारमय परिसरात क्षणात वीज चमकावी तशी कल्पना. पण प्रतिभेचा वरील अवयवांशी संबंध कसा जोडायचा ? >>कोळश्याचे रक्त ही कल्पना आवडली सहमत !!! कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 09/24/2008 - 21:13

In reply to प्रतिभेचे निकष की लेखनाचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

.

>>पण प्रतिभेचा वरील अवयवांशी संबंध कसा जोडायचा ? << सर, तसे नाही वाटत.. मला त्या अवयांचा उल्लेख-उंची वगैरे सामाजिक वाटली. आता कवीला तसे म्हणायचेच नसेल तर भाग वेगळा :) .. कवी स्वतः काय म्हणतात ते ऐकायला उत्सुक आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/24/2008 - 21:21

In reply to . by लिखाळ

Permalink

सामाजिक

उत्तम रसिकाचं उत्तम वैशिष्टे हेच की 'कही दूर-दूर तक' दिसत नसलेला विचार दिसणे. आपल्याला सामाजिक विचार दिसला आणि धनंजयला द्वैत-अद्वैत विचार सुचला. रसिक लेखनाची उंची वाढवतात म्हणतात ते हे असे !!! बाकी कवीला काय वाटते तेही जाणून घेऊच. अर्थात धनंजय, लिखाळांप्रमाचे विचारच सुचले होते, असे म्हटले की मग संपले सगळे :)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 09/24/2008 - 21:24

In reply to सामाजिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

वाहवा

>>अर्थात धनंजय, लिखाळांप्रमाचे विचारच सुचले होते, असे म्हटले की मग संपले सगळे << मला बरे वाटले हे ऐकून पण धनंजयाच्या सोबत माझे नाव म्हणजे खरंच संपले सगळे :)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 09/24/2008 - 20:54

Permalink

वा!

मन आणि शरिरांबद्दल द्वैत-अद्वैत प्रश्नाला सुंदर शब्दांत मांडले आहे. पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/25/2008 - 05:01

Permalink

समईचे

समईचे गाभार्‍याशी नाते कोणते? वेदनांचे जखमेशी नाते कोणते? क्या बात है!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/25/2008 - 10:17

Permalink

कोळ्शाचंह

कोळ्शाचंही रक्त लालच असतं तुकडे केले तरी दिसत नसतं, स्वत:ला जाळून घेतांना मात्र निखारे होउन वहात असतं. मस्त आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 09/25/2008 - 13:44

Permalink

कोळसा फार आवडला

(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती फडणीस on गुरुवार, 09/25/2008 - 15:22

Permalink

सुंदर

कविता आवडली
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2722 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com