✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बम भोले बम

आ
आजानुकर्ण यांनी
गुरुवार, 12/06/2007 - 19:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11580 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

एएएए.... शिळी आयडीया

प्रियाली
गुरुवार, 12/06/2007 - 19:11 नवीन
"एएएए.... शिळी आयडीया खूप खूप शिळी झाली की उचलायची असते नाही का? सल्लूने पहिल्यांदा शर्ट कधी काढला आठवंतय का? प्यांटीचं असं आहे की रणबीरने आताच काढली नाही का सांवरियात. मीही लगेच काढली तर किंग खान पोरासोरांशी काँपिटीशन करतो म्हणायची पब्लिक." शाहरूखने गालांवर खळ्या पाडत उत्तर दिले.
  • Log in or register to post comments

हा हा :)

आजानुकर्ण
गुरुवार, 12/06/2007 - 19:17 नवीन
मस्त. +१ ;) सल्लूने काढल्यामुळेच शाहरूखने शर्ट काढला. आता प्यांट काढण्यासाठी त्याला रोल मॉडेल आहेच. एकूण काहीच ओरिजिनल नाही. कसें. ;) - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

खखखखल्लास !!

मुक्तसुनीत
गुरुवार, 12/06/2007 - 20:20 नवीन
कर्णा ! फार उच्च कोटीचा प्रकार ! येऊ द्यात ...अजून येऊ द्यात !
  • Log in or register to post comments

उच्च कोटीचा प्रकार

आजानुकर्ण
गुरुवार, 12/06/2007 - 21:38 नवीन
उच्च कोटीचा प्रकार की उच्च प्रकारची कोटी? (सुमार) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

कर्ण बेश्ट

झकासराव
गुरुवार, 12/06/2007 - 21:19 नवीन
कर्ण बेश्ट रे त्यावर प्रियालीच उत्तर जबराच :)
  • Log in or register to post comments

वा वा...

देवदत्त
गुरुवार, 12/06/2007 - 21:54 नवीन
वा वा... मस्त.. अहो... शाहरूख ला पँट काढण्याकरीता काय विचारताय? त्याने ते तर आधीपासूनच केलेय... दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, यस बॉस मध्ये (आणखी सध्या आठवत नाही आहेत). त्यात थोडा चेंज म्हणून आणि सलमान सध्या नाही म्हणून बहुधा शाहरूख ते करत असेल. बम भोले बम वाचून पहिल्यांदा मला वाटले की भोले शंकर किंवा अमरनाथ यात्रेबद्दल लिहिताय की काय? रस्त्यात प्रत्येकाला सहज म्हणून किंवा त्याचा उत्साह वाढावा म्हणून लोक 'बम भोले' म्हणायचे त्याची आठवण झाली :)
  • Log in or register to post comments

धमाल

सहज
गुरुवार, 12/06/2007 - 22:33 नवीन
कर्णा मजा आली रे! अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-)
  • Log in or register to post comments

उलट....

प्रियाली
गुरुवार, 12/06/2007 - 23:32 नवीन
अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-) उलटः रणबीर कपूरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनी हवालदील! आपल्याकडे "त्या"निमित्तानेही आता कोणी पहाणार नाही असे त्यांना वाटू लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ए ए ए .. मस्त रे कर्णा...

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 12/06/2007 - 23:37 नवीन
"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही. "हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते. ह ह पु वा !!!!! येउ द्यात !! माइंड इट ! - सर्किट
  • Log in or register to post comments

यन्ना रास्कला!

बेसनलाडू
Fri, 12/07/2007 - 03:29 नवीन
नॉटी कर्णा नॉटी कर्णा, माइन्डिट!! (लेख जबरा हे वे सां न ल) (आण्णा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

केशवसुमार
Sat, 12/08/2007 - 04:34 नवीन
आजानुकर्णशेठ, झकास लेख..आवडला.. हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते. हे तर खासच.. केशवसुमार अवांतर.. लाडूशेठ प्रतिसाद उत्तम..;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सही रे

जुना अभिजित
Fri, 12/07/2007 - 09:16 नवीन
झकास मधे मकास.. अभिजित आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.
  • Log in or register to post comments

जबर्‍या....

ध्रुव
Fri, 12/07/2007 - 12:43 नवीन
झकासंच झालाय संवाद. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

एक प्रश्न

मुक्तसुनीत
Fri, 12/07/2007 - 19:54 नवीन
या अल्टिमेट् सुंदर विनोदाच्या हलक्याफुलक्या वातावरणाला काहीसा न शोभणारा एक प्रश्न : शाहरुखखानच्या ज्या "ए ए ए ए ए ए ए ए" या बोलण्याच्या शैलीची इथे (फारच "सही" रीतीने !) चेष्टा उडवली आहे , ती त्याची बोलण्याची पद्धत अजून आहे का ? का "दिलवाले ..." च्या दिवसांपेक्षा एक वेगळी शैली त्याने अंगिकारली आहे ? (माफ करा, त्याचा मी अलिकडे पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे "चक दे.." . ऍंड ही वॉज ऑ-इन्स्पायरींग् इन इट् ! असो. )
  • Log in or register to post comments

नाही...

देवदत्त
Fri, 12/07/2007 - 21:00 नवीन
नाही हो... माझ्या निरीक्षणाप्रमाणे 'दिलवाले दुल्हनिया...' नंतर त्याची ती शैली बदलली आहे.
  • Log in or register to post comments

पण,

विसोबा खेचर
Sat, 12/08/2007 - 00:39 नवीन
काही म्हणा मंडळी, साला शाहरुख खान आपल्याला लई आवडतो! साला, लंबे रेस का घोडा है :) कर्णा, धम्माल लेख.. औरभी लिख्खो... (कर्णाचा फ्यॅन आणि प्रियालीदेवींचा ई-मित्र!) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा